Author: Team Avaantar

डॉ. किशोर महाबळ सध्याच्या प्रचलित शिक्षणपद्धतीतून आधुनिक शास्त्रे आणि विज्ञानाचे शिक्षण न घेतलेल्या आदिवासी आणि ग्रामीण भागातील निरक्षर मुलामुलींना ते मागासलेले आहेत, असे म्हटले जाते. आधुनिक शिक्षण घेतल्याशिवाय या आदिवासी आणि ग्रामीण भागातील निरक्षर मुलामुलींना काहीच भविष्य नाही, असेही बोलले जाते. आधुनिक शिक्षणाचे महत्त्व कोणीच नाकारणार नाही, पण याचा अर्थ असा नव्हे की, आदिवासी तसेच ग्रामीण भागातील या निरक्षर मुलामुलींना काहीच येत नाही! काही वर्षांपूर्वी त्सुनामीमुळे अंदमान निकोबारमध्ये असंख्य व्यक्ती मृत्युमुखी पडल्या, पण आधुनिक समाजाच्या दृष्टीने निरक्षर असलेले आदिवासी वाचले, कारण ते त्सुनामी येण्यापूर्वीच उंच पहाडावर जाउन थांबले होते! गेली शेकडो वर्षे निसर्गाच्या सतत सान्निध्यात राहून साधी कंदमुळे, फळे खाऊन…

Read More

अध्याय आठवा आब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन । मामुपेत्य तु कौन्तेय पुनर्जन्म न विद्यते ॥16॥ एऱ्हवीं ब्रह्मपणाचिये भडसे । न चुकतीचि पुनरावृत्तीचे वळसे । परि निवटलियांचें जैसें । पोट न दुखे ॥152॥ नातरी चेइलियानंतरें । न बुडिजे स्वप्नींचेनि महापूरें । तेवीं मातें पावले ते संसारें । लिंपतीचि ना ॥153॥ एऱ्हवीं जगदाकाराचें सिरें । जें चिरस्थायीयांचे धुरे । ब्रह्मभुवन गा चवरें । लोकाचळाचें ॥154॥ जिये गांवींचा पहारु दिवोवरी । एका अमरेंद्राचें आयुष्य न धरी । विळोनि पांतीं उठी एकसिरी । चवदाजणांची ॥155॥ सहस्त्रयुगपर्यन्तमहर्यद् ब्रह्मणो विदुः। रात्रिं युगसहस्त्रान्तां तेऽहोरात्रविदो जनाः ॥17॥ जैं चोकडिया सहस्त्र जाये । तैं ठायेठावो विळुचि होये । आणि तेसेंचि सहस्त्रे भरियें…

Read More

दर्शन कुलकर्णी श्री गणेश जयंती विनायक चतुर्थी / तिलकुंद चतुर्थी / वरद चतुर्थी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस सामान्य राहील. ऑफिसची कामे अंतिम मुदतीपूर्वी पूर्ण करा. ऑफिसच्या राजकारणापासून दूर रहा. स्वतःच्या कामाबद्दल निष्काळजी राहू नका. आज तुम्ही घरगुती उपकरणे किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करू शकता. तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील. वृषभ – कार्यालयीन कामात सावधगिरी बाळगा. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. व्यावसायिकांना भागीदारी उपक्रमांमधून फायदा होऊ शकतो, परंतु आर्थिक बाबतीत कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. संयम ठेवा. राग नियंत्रित करा, तसेच घाईघाईने निर्णय घेणे टाळा. मिथुन – आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक…

Read More

दीपक तांबोळी भाग – 2 लग्न आणि लग्नातलं जेवण आटोपून सुबोध आपल्या आलिशान कारमधून घरी परतायला निघाला. त्याच्या शहरापासून साधारण पंचवीस किमी अंतरावर असताना सुबोधला दिसलं की, रस्त्यावर त्या माणसाशेजारीच एक बाईक आणि माणूसही पडला आहे. सुबोधला रहावलं नाही, त्याने त्याच्याजवळ गाडी थांबवली. त्याने रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माणसाकडे नजर टाकली. बापरे! प्रकरण गंभीर दिसत होतं. तो पटकन खाली वाकला आणि त्याची नाडी तपासली. नाडी सुरू होती. पटकन ॲक्शन घेतली तर, वाचूही शकला असता. त्याने उठून त्या मुलाच्या म्हाताऱ्या वडिलांकडे पाहिलं. तो हात जोडून उभा होता. डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहात होत्या. त्या म्हाताऱ्याच्या मदतीने त्या पोराला गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलं…

Read More

कामिनी व्यवहारे उंधियूचे साहित्य मेथी मुठियाचे साहित्य वाटण मसाला साहित्य मेथी मुठियांची कृती वाटण मसाला कृती उंधियूची कृती एकूण कालावधी – एक तास टिप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

Read More

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर सकाळी एक महाशय मान दुखतेय म्हणून ओपीडीत आले होते; जनरल केस टेकिंगचा भाग म्हणून त्यांना “तुम्ही काय काम करता?” विचारलं तर त्यांनी “मी गृहस्थ आहे,” असं उत्तर दिलं… मी प्रश्नार्थक नजरेनं बघितलं तेव्हा, “मी काहीच काम करत नाही, घरीच असतो… त्यामुळे गृहस्थ!” असं उत्तर त्यांनी दिलं. वास्तविक, काहीच काम न करणं हेही एक प्रकारचं कामच असतं. म्हणून त्यांना शेड्यूल विचारलं तर, “बायको मेस चालवते अन् अगदी कुणी नसेलच मदतीला तर मी अधूनमधून डबे पोहोचवतो…” असं उत्तर त्यांनी दिलं. या कामात वाकणं, वजन उचलणं, टू-व्हीलर चालवणं… या कामांमुळं मानेच्या स्नायूंवर ताण येत असावा, त्यामुळे त्यांना मसल रिलॅक्संट देत…

Read More

अध्याय आठवा येरी शरीराचिया सलिलीं । असतेपण हेंचि साउली । वांचूनि चंद्रिका ते ठेली । चंद्रींच आहे ।।138॥ ऐसे जे नित्ययुक्त । तयासि सुलभ मी सतत । म्हणऊनि देहांतीं निश्चित । मीचि होती ॥139॥ मग क्लेशतरूची वाडी । जे तापत्रयाग्नीची सगडी । जे मृत्युकाकासि कुरोंडी । सांडिली आहे ॥140॥ जें दैन्याचें दुभतें । जें महाभयातें वाढवितें । जें सकळ दुःखाचें पुरतें । भांडवल ॥141॥ जें दुर्मतीचें मूळ । जें कुमार्गाचें फळ । जें व्यामोहाचें केवळ । स्वरूपचि ॥142॥ जें संसाराचें बैसणें । जें विकाराचें उद्यानें । जें सकळ रोगांचें भाणें । वाढिलें आहे ॥143॥ जें काळाचा खिचउशिटा । जें आशेचा…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस शुभ असेल. कौटुंबिक जीवन शांती आणि आनंदाने भरलेले असेल. जोडीदाराकडून एखाद्या उपक्रमासाठी उत्तम पाठबळ मिळेल. खूप दिवसांनी जुन्या मित्रांच्या भेटी होण्याचा योग आहे, त्यानिमित्त आठवणींना उजाळा मिळेल. मोठ्या भावंडांकडून एखाद्या निर्णयाबाबत तुम्हाला पाठिंबा मिळेल. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. वृषभ – आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. आर्थिक बाबींबद्दल जास्त वादविवाद टाळा. विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळेल. आरोग्याच्या किरकोळ समस्या उद्भवू शकतात. मिथुन – ऑफिस राजकारणापासून दूर रहा. करिअरच्या प्रगतीसाठी नवीन संधींवर लक्ष ठेवा. काही जातकांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू…

Read More

दिलीप कजगांवकर, पुणे राजने साताऱ्यातील कंपनीची ऑफर ॲक्सेप्ट केली आणि फ्लॅटच्याच भाड्यात प्रशस्त बंगला भाड्याने मिळाल्याने तो आणि नेहा खूश झाले. गेंडामाळ परिसरातील मेन रोडपासून थोड्याशा आत, पण अतिशय शांत आणि हिरव्यागार सोसायटीतील फक्त तीन बंगल्यांचे बांधकाम पूर्ण झाले होते; बाकी दहा-बारा बंगल्यांचे बांधकाम अर्धवट स्थितीत होते. पहिला दिवस सामान लावण्यात गेला. संध्याकाळी भरपेट पोहे खाऊन आणि मसाला चहा पिऊन राज आणि नेहाच्या गप्पा रंगल्या. प्रत्येक विकेंडला जवळपासच्या निसर्गरम्य आणि ऐतिहासिक स्थळांना भेट द्यायचे, असे दोघांनी एकमताने ठरविले. भयाण शांतता, गार वारा; रात्रीचे बारा वाजले होते तरीही झोप लागत नव्हती. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. इतक्या रात्री कोण असणार? “राज, थांब,…

Read More

स्वयंपाक बनवताना गृहिणी आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टिप्स देत आहोत. पापड-कुरडयांची कोशिंबीर, कच्च्या केळ्यांची भाजी अन् उरलेल्या भाजीचे कटलेट्स करताना या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : लहान वांग्याचे भरीत अन् बटाट्याची भाजी करताना… हेही वाचा – Kitchen Tips : मटार पुलाव, शाही पनीर, चाकवताची भाजी बनवताना वापरा या टिप्स (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More