Author: Team Avaantar

चिंचेचा ठेचासाठी साहित्य ओल्या चिंचा – अर्धा किलो (मध्यम तयार झालेल्या) ओल्या मिरच्या – 20 ते 25 गूळ – चिंचेच्या प्रमाणानुसार अंदाजे मीठ – चवीनुसार मेथीदाणा – दोन चमचे हिंग – दोन चमचे तेल – फोडणीसाठी मोहरी – एक टीस्पून हळद – एक चमचा कृती चिंचा साधारण तयार झालेल्या – म्हणजे जास्त जूनही नाहीत आणि जास्त कोवळ्याही नाहीत, अशा घ्याव्यात. चिंचा धुऊन पाट्यावर अगर उखळात चांगल्या बारीक ठेचाव्यात. चिंचोके जून असल्यास काढून टाकावेत. नाहीतर तेही ठेचावेत. मिरच्यांचे तुकडे करावेत. नंतर चिंचेचा ठेचलेला गोळा, मीठ, मिरच्यांचे तुकडे असे एकत्र करून अगदी बारीक वाटावे. वाटून झालेल्या गोळ्याच्या पाऊणपट गूळ घेऊन, तो त्यात…

Read More

अध्याय तेरावा यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते । सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते ॥32॥ अगा आकाश कें नाहीं । हें न रिघेचि कवणे ठायीं । परी कायिसेनि कहीं । गादिजेना जैसा ॥1119॥ तैसा सर्वत्र सर्व देहीं । आत्मा असतुचि असे पाहीं । संगदोषें एकेंही । लिप्तु नव्हे ॥1120॥ पुढतपुढती एथें । हेंचि लक्षण निरुतें । जे जाणावें क्षेत्रज्ञातें । क्षेत्रविहीना ॥1121॥ यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः । क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत ॥33॥ संसर्गें चेष्टिजे लोहें । परी लोह भ्रामकु नोहे । क्षेत्रक्षेत्रज्ञां आहे । तेतुला पाडु ॥1122॥ दीपकाची अर्ची । राहाटी वाहे घरींची । परो वेगळीक कोडीची । दीपा आणि…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 21 सप्टेंबर 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 30 भाद्रपद शके 1948; तिथि : दशमी 20:00; नक्षत्र : उत्तराषाढा अहोरात्र; योग : शोभन 16:04; करण : तैतिल 06:58; सूर्य : कन्या; चंद्र : धनु 11:14; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:37; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष मलिका-ए-तरन्नुम गायिका नूरजहाँ टीम अवांतर प्रसिद्ध गायिका नूरजहाँ यांचा जन्म 21 सप्टेंबर 1926 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाब राज्यातील कसूरजवळ असलेल्या कोट मुराद खान येथे एका पंजाबी मुस्लिम कुटुंबात…

Read More

अध्याय तेरावा अनादित्वान्निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः । शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते ॥31॥ तरी परमात्मा म्हणिपे । तो ऐसा जाण स्वरूपें । जळीं जळें न लिंपे । सूर्यु जैसा ॥1093॥ कां जे जळा आदीं पाठीं । सूर्य असतुचि असे किरीटी । माजीं बिंबे तें दृष्टी । आणिकांचिये ॥1094॥ तैसा आत्मा देहीं । आथि म्हणिपे हें कांहीं । साचें तरी नाहीं । तो जेथिंचा तेथें ॥1095॥ आरिसां मुख जैसें । बिंबलिया नाम असे । देहीं वसणें तैसें । आत्मतत्त्वा ॥1096॥ तया देहा म्हणती भेटी । हे सपायी निर्जीव गोठी । वारिया वाळुवे गांठी । केंही आहे  ॥1097॥ आगी आणि पींसा । दोरा…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 20 सप्टेंबर 2026; वार : रविवार भारतीय सौर : 29 भाद्रपद शके 1948; तिथि : नवमी 17:50; नक्षत्र : पूर्वाषाढा 28:34; योग : सौभाग्य 15:21; करण : तैतिल अहोरात्र; सूर्य : कन्या; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:38; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 अदु:ख नवमी भागवत सप्ताहारंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष गुजराती लेखक आणि संपादक गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर टीम अवांतर गुजराती कथांमध्ये मनोविश्लेषणात्मक संकल्पनांचा परिचय करून देणारे अग्रणी लेखक, समीक्षक आणि संपादक गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा…

Read More

अध्याय तेरावा प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः । यः पश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति ॥29॥ आणि मनोबुद्धिप्रमुखें । कर्मेंद्रियें अशेखें । करी प्रकृतीचि हें देखे । साच जो गा ॥1079॥ घरींचीं राहटती घरीं । घर कांहीं न करी । अभ्र धांवे अंबरीं । अंबर तें उगें ॥1080॥ तैसी प्रकृति आत्मप्रभा । खेळे गुणीं विविधारंभा । येथ आत्मा तो वोथंबा । नेणे कोण ॥1081॥ ऐसेनि येणें निवाडें । जयाचां जीवीं उजिवडें । अकर्तयातें फुडें । देखिलें तेणें ॥1082॥ यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति । तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा ॥30॥ एऱ्हवीं तैंचि अर्जुना । होईजे ब्रह्मसंपन्ना । जैं या भूताकृती भिन्ना । दिसती…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 19 सप्टेंबर 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 28 भाद्रपद शके 1948; तिथि : अष्टमी 15:26; नक्षत्र : मूळ 25:42; योग : आयुष्यमान 14:27; करण : बालव 28:39; सूर्य : कन्या; चंद्र : धनु ; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:39; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 ज्येष्ठागौरी विसर्जन दुर्गाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष संस्कृतपंडित, चित्रकार श्रीपाद दामोदर सातवळेकर टीम अवांतर वेदप्रसारक, संस्कृतपंडित, चित्रकार आणि विचारवंत श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्म 19 सप्टेंबर 1867 रोजी सावंतवाडी संस्थानातील कोलगाव येथे…

Read More

अध्याय तेरावा समं पश्यन् हि सर्वत्र समवस्थितमीश्वरम् । न हिनस्त्यात्मनात्मानं ततो याति परां गतिम् ॥28॥ जे गुणेंद्रियधोकटी । देह धातूंची त्रिकुटी । पांचमेळावा वोखटी । दारुण हे ॥1068॥ हें उघड पांचवेंउली । हे पंचधा आंगी लागली । जीवपंचानना सांपडली । हरिणकुटी हे ॥1069॥ ऐसा असोनि इये शरीरीं । कोण नित्यबुद्धीची सुरी । अनित्यभावाचां उदरीं । दाटीचिना ॥1070॥ परी इये देहीं असतां । जो नयेचि आपणया घाता । आणि शेखीं पंडुसुता । तेथेंचि मिळे ॥1071॥ जे योगज्ञानाचिया प्रौढी । वोलांडूनियां जन्मकोडी । न निगों इया भाषा बुडी । देती योगी ॥1072॥ जें आकाराचें पैल तीर । जें नादाची पैल मेर ।…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 18 सप्टेंबर 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 27 भाद्रपद शके 1948; तिथि : सप्तमी 13:00; नक्षत्र : ज्येष्ठा 22:43; योग : प्रीति 13:33; करण : विष्टि 26:12; सूर्य : कन्या; चंद्र : वृश्चिक 22:43; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:40; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 ज्येष्ठागौरी पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष हिंदी व्यंगचित्रकार आणि विनोदी कवी काका हाथरसी टीम अवांतर हिंदी व्यंगचित्रकार आणि विनोदी कवी प्रभूलाल गर्ग उर्फ काका हाथरसी यांचा जन्म 18 सप्टेंबर 1906 रोजी उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झाला. हे भारतातील अत्यंत लोकप्रिय…

Read More

अध्याय तेरावा यावत् संजायते किंचित् सत्त्वं स्थावरजंगमम् । क्षेत्रक्षेत्रज्ञसंयोगात् तद्विद्धि भरतर्षभ ॥26॥ तरी क्षेत्रज्ञ येणें बोलें । तुज आपणपें जें दाविलें । आणि क्षेत्रही सांगितलें । आघवें जें ॥1050॥ तया येरयेरांच्या मेळीं । होईजे भूतीं सकळीं । अनिलसंगें सलिलीं । कल्लोळ जैसे ॥1051॥ कां तेजा आणि उखरा । भेटी जालिया वीरा । मृगजळाचिया पूरा । रूप होय ॥1052॥ नाना धाराधरधारीं । झळंबलिया वसुंधरी । उठिजे जेवीं अंकुरीं । नानाविधीं ॥1053॥ तैसें चराचर आघवें । जें कांहीं जीवु नावें । तें तों उभययोगें संभवे । ऐसें जाण ॥1054॥ इयालागीं अर्जुना । क्षेत्रज्ञा प्रधाना- । पासूनि न होती भिन्ना । भूतव्यक्ती ॥1055॥…

Read More