Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 30 मे 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 09 ज्येष्ठ शके 1948; तिथि : चतुर्दशी 11:57; नक्षत्र : विशाखा 13:19; योग : शिव 29:24; करण : विष्टि 25:05; सूर्य : वृषभ; चंद्र : तुळ 06:38; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:10; पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 पौर्णिमा प्रारंभ सकाळी 11:57 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सुप्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलाल टीम अवांतर सुप्रसिद्ध गोमंतकीय चित्रकार दीनानाथ दामोदर दलाल यांचा जन्म 30 मे 1916 रोजी मडगावजवळील कोंब (गोवा) येथे झाला. त्यांचे…
गोळ्यांचे सांबार साहित्य मसुराची डाळ – दोन वाट्या जिरे – दोन चमचे धणे – तीन चमचे ओल्या मिरच्या – चार-पाच तिखट – एक चमचा मीठ – चवीनुसार किसलेले सुके खोबरे – पाव वाटी आमसुले – दोन गूळ – चवीपुरता (अंदाजे सुपारीएवढा) कोथिंबीर – बारीक चिरलेली अर्धी वाटी फोडणीचे साहित्य तेल – तळणाकरिता कृती मसुराची डाळ दोन तास भिजत घालावी आणि नंतर ती वाटावी. थोडे धणे, थोडे जिरे, मीठ आणि मिरच्या वाटून तो वाटलेला गोळा, वाटलेल्या डाळीच्या गोळ्यात घालावा आणि चांगले कालवून घ्यावे. या पिठाचे सुपारीएवढे गोळे करून, तेलात तळून काढावेत. मग पाणी फोडणीस टाकून त्यात चवीप्रमाणे मीठ, तिखट, गूळ आणि…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा पैं चराचर विनोदें पाहिजे । मग तेणें सुखें घरीं राहिजे । तैसें चतुर्भुज रूप तुझें । तो विसावा आम्हां ॥594॥ आम्हीं योगजात अभ्यासावें । तेणें याचि अनुभवा यावें । शास्त्रांतें आलोडावें । परि सिद्धांतु तो हाचि ॥595॥ आम्हीं यजनें किजती सकळें । परि तियें फळावीं येणेंचि फळें । तीर्थें होतु सकळें । याचिलागीं ॥596॥ आणीकही कांहीं जें जें । दान पुण्य आम्हीं कीजे । तया फळीं फळ हेंचि तुझें । चतुर्भुज रूप ॥597॥ ऐसी तेथिंची जीवा आवडी । म्हणोनि तेंचि देखावया लवडसवडी । वर्तत असे ते सांकडी । फेडीं वेगां ॥598॥ अगा जीवींचें जाणतेया । सकळ…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 29 मे 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 08 ज्येष्ठ 1948; तिथि : त्रयोदशी 09:50; नक्षत्र : स्वाती 10:37; योग : परिघ 28:35; करण : गरज 22:52; सूर्य : वृषभ; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:10; पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष संगीतकार स्नेहल भाटकर टीम अवांतर संगीतकार स्नेहल भाटकर यांचे मूळ नाव वासुदेव गंगाराम भाटकर होते. 17 जुलै 1919 रोजी प्रभादेवी येथील पाटील वाडीत त्यांचा जन्म झाला. शिक्षिका असलेल्या आई सखुबाई…
रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. नाचणीचे आंबील, रुचकर आमटी, आंबा डाळीचे वडे, डाळींचे खुमासदार पदार्थ करताना टिप्स वापरून पाहा. कडधान्याला मोड येण्यासाठी कोणतेही कडधान्य भिजवून त्यातील सर्व पाणी निथळून देऊन नंतर कॅसेरोलमध्ये तसेच ठेवावे. दुसऱ्या दिवशी अतिशय छान मोड येतात. उरलेल्या आंब्याच्या डाळीत कांदा, लसूण, आले आणि कडा काढलेल्या ब्रेडचे स्लाइस घालून हे मिश्रण चांगले मळून त्याचे छोटे चपटे वडे करून तळावेत. हेही वाचा – Kitchen Tips : बिटाचे कटलेट आणि परोठे, भरली वांगी करताना… आपण बाजारातून जास्त प्रमाणात कडधान्य आणतो. थोड्याच दिवसात त्याला कीड लागते.…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा जया अमृतलेशालागीं सायास । तयाचा पाऊस केला चारी मास । पृथ्वी वाहून चासेचास । चिंतामणि पेरिले ॥582॥ ऐसा कृतकृत्य केला स्वामी । बहुवे लळा पाळिला तुम्हीं । दाविलें जें हरब्रह्मीं । नायकिजे कानीं ॥583॥ मग देखावयाची केउती गोठी । जयाची उपनिषदां नाहीं भेटी । ते जिव्हारींची गांठी । मजलागीं सोडिली ॥584॥ जी कल्पादीलागोनी । आजिची घडी धरुनी । माझीं जेतुलीं होउनी । गेलीं जन्में ॥585॥ तयां आघवियांचि आंतु । घरडोळी घेऊनि असें पाहतु । परि ही देखिली ऐकिली मातु । आतुडेचिना ॥586॥ बुद्धीचें जाणणें । कहीं न वचेचि याचेनि आंगणें । हे सादही अंतःकरणें । करवेचिना…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 28 मे 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 07 ज्येष्ठ शके 1948; तिथि : द्वादशी 07:56; नक्षत्र : चित्रा 08:08; योग : वरियान 27:54; करण : कौलव 20:51; सूर्य : वृषभ; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:01; सूर्यास्त : 19:10; पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 प्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष मराठी उद्योजक शंतनुराव किर्लोस्कर टीम अवांतर किर्लोस्कर समूहाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म 28 मे 1903 रोजी सोलापूरमधील किर्लोस्करवाडी येथे झाला. शिक्षण औंध आणि पुण्यात…
रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. केसरी भात, मुगाची खिचडी, मिक्स डाळीचे वडे, कडधान्याचे थालिपीठ करताना टिप्स वापरून पाहा. आंबाडाळ उरली असेल, तर तिचे छोटे वडे करून उन्हात वाळवावेत. ते बरेच दिवस टिकतात. नंतर कधीही तळून खाता येतात. गडबडीच्या वेळी वरण नीट शिजले नाही आणि परत शिजविण्याएवढा वेळ नसेल, तर मिक्सरमधून काढावे. एकजीव होते. भात फुललेला आणि मोकळा होण्यासाठी भात खाली उतरवल्यावर त्यावर ब्रेडची स्लाइस ठेवावी. कुकर न लावता पातेल्यात जेव्हा भात करतो, तेव्हा भाताला कढ आल्यावर त्यात थोडासा लिंबाचा रस टाकल्यास भात अगदी मोगरीच्या कळ्यांसारखा…
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा तुज विश्वसुहृदातें कहीं । सोयरेपणें न मनूंचि पाहीं । तुज ईश्वरेश्वराचां ठायीं । ऐश्वर्य केलें ॥569॥ तूं वर्णनीय परी लोभें । मातें वर्णिसी पां सभे । तरि मियां वल्गिजे क्षोभें । अधिकाधिक ॥570॥ आतां ऐसऐसेया अपराधां । मर्यादा नाहीं मुकुंदा । म्हणोनि रक्ष रक्ष प्रमादा । पासोवो म्हणुनी ॥571॥ जी हेंचि विनवावयालागी । कैंची योग्यता माझां आंगीं । परि अपत्य जैसें सलगीं । बापेंसिं बोले ॥572॥ पुत्राचे अपराध । जरी जाहले अगाध । तरी पिता साहे निर्द्वंद्व । तैसें साहिजो जी ॥573॥ सख्याचें उद्धत । सखा साहे निवांत । तैसें तुवां समस्त । साहिजो जी ॥574॥…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 27 मे 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 06 ज्येष्ठ शके 1948; तिथि : एकादशी 06:21; नक्षत्र : चित्रा अहोरात्र; योग : व्यतिपात 27:24; करण : बव 19:06; सूर्य : वृषभ; चंद्र : कन्या 18:59; सूर्योदय : 06:01; सूर्यास्त : 19:09; पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 कमला एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष नृत्यदिग्दर्शक, नाटककार, चित्रकार कृष्णदेव मुळगुंद टीम अवांतर नृत्यदिग्दर्शक, लेखक, कवी, नाटककार, चित्रकार आणि शिक्षक असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व कृष्णदेव मुळगुंद यांचा जन्म 27 मे 1913 रोजी नाशिक…
