Author: Team Avaantar

पल्लवी खरोसे आंबेकर भाग – 6 खोटं बोलल्यामुळं गरिमा त्याच्यावर खूप रागावली होती. त्याने तिला खरं काय ते सांगण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्याला साफ इग्नोर केलं. तो केविलवाण्या चेहऱ्याने तिच्याकडे बघत होता, पण ती त्याला भाव देत नव्हती. तिने तिच्या तिच्या कामात लक्ष घातलं. शेवटी त्याने हार मानून शांत बसणे पसंत केलं, कारण चूक तर त्याचीच होती! त्यानेच तर माती खाल्ली होती… तोही काम करत होता, पण त्याचं काही कामात लक्ष लागत नव्हतं. राहून राहून गरिमाला कसं मनवायचं हाच विचार करत होता… शेवटी त्याने सगळे विचार झटकले आणि कामावर कॉन्सन्ट्रेट केलं… कारण आता कामात जर चूक झाली तर, ती…

Read More

नीलिमा विजय खडतकर साहित्य सोया ग्रॅन्युअल्स (सोया चंक्स) – एक कप भाजलेले बेसन किंवा फुटाण्याचे पीठ – पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर – अर्धा कप हिरवी मिरची-आलं पेस्ट – एक टेबलस्पून बडीशोप – एक टीस्पून चाट मसाला – एक टीस्पून आमचूर पावडर – एक टीस्पून साखर – एक टीस्पून ओवा – एक टीस्पून धणे जिरे पावडर – एक टेबलस्पून मीठ – चवीनुसार गव्हाचे पीठ – अर्धा कप मैदा – अर्धा कप बेसन – एक टेबलस्पून तेल – तळणासाठी हेही वाचा – Recipe : कलिंगडाच्या सालीचे मऊ लुसलुशीत डोसे अन् रताळाच्या घाऱ्या कृती प्रथम गव्हाचे पीठ, बेसन आणि मैदा एकत्र करून, एक…

Read More

अध्याय तेरावा तरि तरंगु नोलांडितु । लहरी पायें न फोडितु । सांचलु न मोडितु । पाणियाचा ॥245॥ वेगें आणि लेसा । दिठी घालुनि आंविसा । जळीं बकु जैसा । पाउल सुये ॥246॥ कां कमळावरी भ्रमर । पाय ठेविती हळुवार । कुचुंबैल केसर । इया शंका ॥247॥ तैसे परमाणु पां गुंतले । जाणुनि जीव सानुले । कारुण्यामाजीं पाउलें । लपवूनि चाले ॥248॥ ते वाट कृपेची करितु । ते दिशाचि स्नेह भरितु । जीवातळीं आंथरितु । आपुला जीवु ॥249॥ ऐसिया जतना । चालणें जया अर्जुना । हें अनिर्वाच्य परिमाणा । पुरिजेना ॥250॥ पैं मोहाचेनि सांगडें । लासी पिलीं धरी तोंडें । तेथ…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 16 जुलै 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 25 आषाढ शके 1948; तिथि : द्वितीया 08:52; नक्षत्र : आश्लेषा 19:52; योग : सिद्धि 25:22; करण : तैतिल 19:36; सूर्य : मिथुन; चंद्र : कर्क 19:52 ; सूर्योदय : 06:08; सूर्यास्त : 19:19; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष साहित्यिक प्रल्हाद सोनकांबळे टीम अवांतर साहित्यिक प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे यांचा जन्म 16 जुलै 1943 रोजी लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्‍यातील सुल्लाळी या गावी झाला. लहानपणी त्यांच्या आई वडिलांचे…

Read More

साहित्य चण्याचे पीठ (बेसन) – एक वाटी मैदा – एक चमचा आंबट ताक – पाऊण वाटी पाणी – दोन वाट्या खोवलेले ओले खोबरे – एक वाटी तिखट – चवीनुसार मीठ – चवीनुसार हळद – चवीनुसार चिरलेली कोथिंबीर – एक वाटी फोडणीची सामग्री हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट बहुरंगी खीर अन् खीरमोहन कृती ताक आणि पाणी मिसळून, त्यात चण्याचे पीठ कालवावे आणि एक चमचा मैदा घालावा. पिठात चवीप्रमाणे तिखट, मीठ आणि हळद घालावी. त्यानंतर पीठ शिजावयास ठेवावे. शिजवताना सारखे ढवळत राहावे. ढवळताना थांबू नये, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. पीठ चांगले शिजले, म्हणजे झाकण ठेवून मंद आचेवर दोन वाफा देऊन घ्याव्या. त्यानंतर…

Read More

अध्याय तेरावा एकीं धर्माचिया वाहणी । गाळूं आदरिलें पाणी । तंव गाळितया आहाळणीं । जीव मेले ॥234॥ एक न पचितीचि कण । इये हिंसेचे भेण । तेथ कदर्थले प्राण । हेचि हिंसा ॥235॥ एवं हिंसाचि अहिंसा कर्मकांडीं हा ऐसा । सिद्धांतु सुमनसा । वोळखें तूं ॥236॥ पहिलें अहिंसेचें नांव । आम्हीं केलें जंव । तंव स्फूर्ति बांधली हांव । इये मती ॥237॥ तरि कैसौनि ययातें गाळावें । म्हणोनि पडिलें बोलावें । तेवींचि तुवांही जाणावें । ऐसा भावो ॥238॥ बहुतकरूनि किरीटी । हाचि विषयो इये गोष्टी । एऱ्हवी कां आडवाटीं । धाविजैल ॥239॥ आणि स्वमताचिया निर्धारा- । लागोनियां धनुर्धरा । प्राप्तां…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 15 जुलै 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 24 आषाढ शके 1948; तिथि : प्रतिपदा 11:51; नक्षत्र : पुष्य 21:46; योग : हर्षण 08:04, वज्र 28:29; करण : बालव 22:18; सूर्य : मिथुन; चंद्र :  कर्क ; सूर्योदय : 06:08; सूर्यास्त : 19:19; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 आषाढ मासारंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष साहित्यिक आणि विचारवंत नरहर कुरुंदकर टीम अवांतर साहित्यिक आणि विचारवंत नरहर कुरुंदकर यांचा जन्म 15 जुलै 1932 रोजी मराठवाड्यातील नांदापूर (जि. हिंगोली) येथे झाला.…

Read More

नीलिमा विजय खडतकर साहित्य गावरान हरभरे (चणे) – 1 कप कांदे – 2 मध्यम आकाराचे लसूण पाकळ्या – 10-12 आलं – 1 इंच हिंग – अर्धा चमचा टीस्पून सुक्या खोबऱ्याचे काप किंवा किस – पान कप बटाटे – 3 मध्यम आकाराचे (उकडलेले) धणे – 1 टीस्पून लाल तिखट – 1 टेबलस्पून जिरे – 1 टीस्पून हळद – 1 टीस्पून हिरव्या मिरच्या – 2 कोथिंबीर – अर्धी वाटी (बारीक चिरलेली) कढीपत्ता – 5-6 पाने बेसन – पाऊण कप काळा मसाला – 1 टीस्पून ओवा – अर्धा टीस्पून खायचा सोडा – चिमूटभर मीठ – चवीनुसार तेल – फोडणी आणि तळणासाठी फोडणीसाठी मोहरी…

Read More

अध्याय तेरावा तंव तिये इष्टीचां बुडीं । पशुहिंसा रोकडी । मग अहिंसेची थडी । कैंची दिसे ॥222॥ पेरिजे नुसधी हिंसा । तेथ उगवैल काय अहिंसा । परी नवल बापा धिंवसा । या याज्ञिकांचा ॥223॥ आणि आयुर्वेदुही आघवा । याचि मोहोरा पांडवा । जे जीवाकारणें करावा । जीवघातु ॥224॥ नाना रोगीं अहाळलीं । लोळतीं भूतें देखिलीं । ते हिंसा निवारावया केली । चिकित्सा कां ॥225॥ तंव ते चिकित्से पहिलें । एकाचे कंद खणविले । एका उपडविलें । समूळीं सपत्रीं ॥226॥ एकें आड मोडविली । अजंगमाची खाल काढविली । एकें गर्भी उकडविली । पुटामाजीं ॥227॥ अजातशत्रु तरुवरां । सर्वांगीं देवविलिया शिरा ।…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 14 जुलै 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 23 आषाढ शके 1948; तिथि : अमावस्या 15:13; नक्षत्र : पुनर्वसु 24:09; योग : व्याघात 11:57; करण : किंस्तुघ्न 25:30; सूर्य : मिथुन; चंद्र : मिथुन 18:49; सूर्योदय : 06:07; सूर्यास्त : 19:19; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 दर्श अमावस्या अमावस्या समाप्ती दुपारी 03:13 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष मराठी संशोधक यशवंत खुशाल देशपांडे टीम अवांतर ख्यातनाम मराठी संशोधक यशवंत खुशाल देशपांडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी 14 जुलै…

Read More