Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 03 जून 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 13 ज्येष्ठ शके 1948; तिथि : तृतीया 21:20; नक्षत्र : पूर्वाषाढा 24:59; योग : शुभ 08:11; करण : वणिज 08:11; सूर्य : वृषभ; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:12; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 संकष्ट चतुर्थी (चंद्रोदय 09:52) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष बालसाहित्यकार आनंदीबाई शिर्के टीम अवांतर बालसाहित्यकार तसेच कथाकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आनंदीबाई शिर्के यांचा जन्म 3 जून 1892 रोजी मुंबईतील चिंचपोकळी येथे झाला. त्या पूर्वाश्रमीच्या…

Read More

सुरेखा मोंडकर ‘लहान मुलं म्हणजे ओल्या मातीचा गोळा; आकार द्यावा तसा देता येतो,’ एका प्रतिभावान लेखकाने आपल्या सुप्रसिद्ध नाटकातील व्यक्तिरेखेच्या तोंडी दिलेलं हे वाक्य एखाद्या शिलालेखाप्रमाणे सर्वमान्य झालं. बरंचसं तथ्य आहे यात. पण प्रत्येक मातीच्या गोळ्याचा गणपती नाही घडवता येत. गणपती तयार करण्यासाठी एका विशिष्ट प्रकारची, काही खास गुणधर्म असणारीच माती लागते. पण म्हणून काही त्या व्यतिरिक्त असणारी माती बिनकामाची असते; वाया जाते, असं नाही. रांजण, पणती, वीट असे कितीतरी आकर्षक मनोवेधक प्रकार घडवता येतील… बगिचा फुलवता येईल. फक्त त्या घडविणाऱ्या हातांमध्ये कला हवी, बुद्धीमध्ये कल्पकता आणि हृदयात हवं प्रेम, अपार विश्वास त्या ओल्या मातीच्या गोळ्याबद्दल! गणपतीच झाला पाहिजे, हा…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा जैसी प्रभा हारति बिंबीं । की जळदसंपत्ती नभीं । भरतें सिंधुगर्भीं । रिगालें राया ॥650॥ हो कां जे कृष्णाकृतीचिये मोडी । होती विश्वरूपपटाची घडी । ते अर्जुनाचिये आवडी । उकलूनि दाविली ॥651॥ तंव परिमाणा रंगु । तेणें देखिला साविया चांगु । तेथ ग्राहकीये नव्हेचि लागु । म्हणोनि घडी केली पुढती ॥652॥ तैसें वाढीचेनि बहुवसपणें । रूपें विश्व जिंतिलें जेणें । तें सौम्य कोडिसवाणें । साकार जाहलें ॥653॥ किंबहुना अनंतें । धरिलें धाकुटपण मागुतें । परि आश्वासिलें पार्थातें । बिहालियासी ॥654॥ तेथ जो स्वप्नीं स्वर्गा गेला । तो अवसांत जैसा चेइला । तैसा विस्मयो जाहला । किरीटीसी…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 02 जून 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 12 ज्येष्ठ शके 1948; तिथि : द्वितीया 19:00; नक्षत्र : मूळ 22:05; योग : साध्य 07:15; करण : वणिज अहोरात्र; सूर्य : वृषभ; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:11; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष विख्यात इंग्रजी कादंबरीकार आणि कवी थॉमस हार्डी टीम अवांतर विख्यात इंग्रजी कादंबरीकार आणि कवी थॉमस हार्डी यांचा जन्म बॉकहॅम्पटन (डॉर्सेट) येथे 2 जून 1840 रोजी झाला. लहानपणापासून हार्डी यांना…

Read More

अतुला प्रणव मेहेंदळे आज माई अगदी खूशश होत्या… लाडकी लेक आणि जावई येणार होते घरी बऱ्याच वर्षांनी अमेरिकेहून, तेही अधिक महिन्याच्या मुहूर्तावर! माई म्हणजे आमच्या नानांच्या अर्धांगिनी. नाना म्हणजे मधुकर कर्वे आणि माई म्हणजे मालती कर्वे. या सुखी दाम्पत्याला एक छानशी एकुलती एक कन्या म्हणजे ईरा कर्वे. तर, आज माई खूश होत्या आणि त्या सकाळपासून नुसती तयारीच्या लगबगीत होत्या. घराची आवरसावर म्हणू नका, रांगोळी म्हणू नका, गोडधोडाचं जेवण म्हणू नका… आता वयानुसार होत नव्हतं, पण जेवढं जमत होतं तेवढं करत होत्या टुकूटुकू… दुपारी जेवण झाल्यावर सुपारी खायला बंगल्यातल्या झोपाळ्यावर बसल्या आणि भूतकाळात हरवून गेल्या. दोन वर्षांपूर्वी नाना अचानक गेले हृदयविकाराच्या…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा हें कहीं नव्हतें देखिलें । म्हणोनि भय जें तुज उपजलें । तें सांडीं एथ संचलें । असों दे प्रेम ॥638॥ आतां करूं तुजयासारिखें । म्हणितलें विश्वतोमुखें । तरि मागील रूप सुखें । न्याहाळीं पां तूं ॥639॥ संजय उवाच – इत्यर्जुनं वासुदेवस्तथोक्त्वा स्वकं रूपं दर्शयामास भूयः ॥ आश्वासयामास च भीतमेनं भूत्वा पुनः सौम्यवपुर्महात्मा ॥50॥ ऐसें वाक्य बोलतखेंवो । मागुता मनुष्य जाहला देवो । हें ना परि नवलावो । आवडीचा तिये ॥640॥ श्रीकृष्णचि कैवल्य उघडें । वरी सर्वस्व विश्वरूपायेवढें । हातीं दिधलें कीं नावडे । अर्जुनासी ॥641॥ वस्तु घेऊनि वाळिजे । जैसें रत्नासि दूषण ठेविजे । नातरी कन्या…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 01 जून 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 11 ज्येष्ठ शके 1948; तिथि : प्रतिपदा 16:36; नक्षत्र : ज्येष्ठा 19:07; योग : सिद्ध 06:18; करण : तैतिल 29:49; सूर्य : वृषभ; चंद्र : वृश्चिक 19:07; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:11; पक्ष : कृष्ण; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष अंधत्वावर मात करणारी लेखिका हेलन केलर टीम अवांतर अंधत्वावर मात करणारी जगप्रसिद्ध लेखिका हेलन केलर यांचा जन्म 27 जून 1880 साली अमेरिकेच्या ॲलाबॅमा राज्यातील टस्कंबिआ येथे झाला. दीड…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा मा ते व्यथा मा च विमूढभावो दृष्ट्वा रूपं घोरमीदृङ्ममेदम् । व्यपेतभीः प्रीतमनाः पुनस्त्वं तदेव मे रूपमिदं प्रपश्य ॥49॥ म्हणोनि विश्वरूपलाभें श्लाघ । एथिचें भय नेघ नेघ । हें वांचूनि चांग । न मनीं कांहीं ॥623॥ हां गा समुद्रु अमृताचा भरला । आणि अवसांत वरपडा जाहला । मग कोणीही आथि वोसंडिला । बुडिजेल म्हणोनि ॥624॥ नातरी सोनयाचा डोंगरु । येसणा न चले हा थोरु । ऐसें म्हणोनि अव्हेरु । करणें घडे ॥625॥ दैवें चिंतामणि लेईजे । कीं हें ओझें म्हणोनि सांडिजे । कामधेनु दवडिजे । न पोसवे म्हणोनि ॥626॥ चंद्रमा आलिया घरा । म्हणिजे निगे करितोसि उबारा । पडिसायि…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 31 मे 2026; वार : रविवार भारतीय सौर : 10 ज्येष्ठ शके 1948; तिथि : पौर्णिमा 14:14; नक्षत्र : अनुराधा 16:11; योग : सिद्ध अहोरात्र; करण : बालव 27:25; सूर्य : वृषभ; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:00; सूर्यास्त : 19:11; पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128. वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष संगीतकार अनिल बिस्वास टीम अवांतर संगीतकार अनिल बिस्वास यांचा जन्म 7 जुलै 1914 रोजी सध्याच्या बांगलादेशमधील बारिसाल गावी झाला. कलकत्ता येथे संगीतक्षेत्रात थोडे काम केल्यावर अनिलदा 1934च्या सुमारास मुंबईला…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा श्रीभगवानुवाच :- मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् । तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम् ॥47॥ या अर्जुनाचिया बोला । विश्वरूपा विस्मयो जाहला । म्हणे ऐसा नाहीं देखिला । धसाळ कोणी ॥609॥ कोण हे वस्तु पावला आहासी । तया लाभाचा तोषु न घेसी । मा भेणें काय नेणों बोलसी । हेकाडु ऐसा ॥610॥ आम्ही सावियाचि जैं प्रसन्न होणें । तैं आंगचिवरी म्हणे देणें । वांचोनि जीव असे वेंचणें । कवणासि गा ॥611॥ तें हें तुझिये चाडे । आजि जिवाचेंचि दळवाडें । कामऊनियां येवढें । रचिलें ध्यान ॥612॥ ऐसी काय नेणों तुझिये आवडी । जाहली प्रसन्नता आमुची…

Read More