Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 जुलै 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 02 श्रावण शके 1948; तिथि : दशमी 09:12; नक्षत्र : अनुराधा 28:36; योग : शुक्ल 20:10; करण : वणिज 22:22; सूर्य : कर्क; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:11; सूर्यास्त : 19:18; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष अभिनेते मनोज कुमार टीम अवांतर हिंदी चित्रपटसृष्टीतले अभिनेते, पटकथालेखक, दिग्दर्शक आणि निर्माते मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी आताच्या पाकिस्तानातील अबोटाबाद येथे झाला. त्यांचे मूळ नाव होते…

Read More

पल्लवी खरोसे आंबेकर भाग – 7 दिवसेंदिवस शार्वीचा पार्थमध्ये इंटरेस्ट वाढत चालला होता. ती जास्तीत जास्त वेळ कसा तो तिच्यासोबत असेल हेच बघायची. त्याला आणि गरिमालाही हे जाणवत होतं की, ती त्याच्या जवळ रहायचा प्रयत्न करत आहे. पण का? ते त्यांना समजत नव्हतं आणि तिच्याशी बोलणार तरी काय? त्यामुळे ते दोघेही तिला इग्नोर करायचे. पण तिला हे कुठेतरी खुपत होतं. पार्थ आणि गरिमाची जवळीक तिला खुपायची. तिला किती जरी गरिमाचा राग आला, तरी ती तिला काही बोलत नव्हती. कारण घाईमध्ये जर तिने गरिमाविरोधात काही केलं, तर तीच चुकीची दिसणार होती. त्यामुळे ती योग्य संधीची वाट पाहात होती. तो आपल्यासोबत राहावा,…

Read More

अध्याय तेरावा न बुझावितां मतें । न फिटे आक्षेपाचें लागतें । तें व्याख्यान जी तुमतें । जोडूनि नेदी ॥327॥ आणि माझें तंव आघवें । ग्रथन येणेचि भावें । जे तुम्हीं संतीं होआवें । सन्मुख सदां ॥328॥ एऱ्हवीं तरी साचोकारें । तुम्ही गीतार्थाचे सोइरे । जाणोनि गीता एकसरें । धरिली मियां ॥329॥ जें आपुलें सर्वस्व द्याल । मग इयेतें सोडवुनि न्याल । म्हणोनि ग्रंथु नव्हे बोल । साचचि हे ॥330॥ कां सर्स्वाचा लोभु धरा । बोलीचा अव्हेरु करा । तरि गीते मज अवधारा । एकचि गती ॥331॥ किंबहुना मज । तुमचिया कृपा काज । तियेलागीं व्याज । ग्रंथाचें केलें ॥332॥ तरि…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 23 जुलै 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 01 श्रावण शके 1948; तिथि : नवमी 07:03; नक्षत्र : विशाखा 25:41; योग : शुभ 19:19; करण : तैतिल 20:05; सूर्य : कर्क; चंद्र : तुळ 19:00; सूर्योदय : 06:11; सूर्यास्त : 19:18; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 भारतीय श्रावण मासारंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष शास्त्रीय गायिका धोंडुताई कुलकर्णी टीम अवांतर जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायकीचा वारसा समर्थपणे चालविणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका धोंडूताई कुलकर्णी यांचा जन्म 23 जुलै 1927 रोजी कोल्हापूरमधील हिरवडे…

Read More

अध्याय तेरावा म्हणाल हिरवें चारीं गुरूं । विसरे मागील मोहर धरूं । कां वारेलगें पांखिरूं । गगनीं भरे ॥314॥ तैसिया प्रेमाचिया स्फूर्ती । फावलिया रसवृत्ती । वाहविला मती । आकळेना ॥315॥ तरि तैसें नोहे अवधारा । कारण आहे विस्तारा । एऱ्हवीं पद तरी अक्षरां । तिहींचेंचि ॥316॥अहिंसा म्हणतां थोडी । परि तेचि होय जी उघडी । जैं लोटिजती कोडी । मतांचिया ॥317॥ एऱ्हवीं प्राप्तें मतांतरें । थातंबूनि आंगभरें बोलिजैल ते न सरे । तुम्हांपाशीं ॥318॥ रत्नपारखियांचा गांवीं । जाईल गंडकी तरि सोडावी । काश्मीरीं न करावी । मिडगण जे ॥319॥ काइसा वासु कापुरा । मंद जेथ अवधारा । पिठाचा विकरा…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 22 जुलै 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 31 आषाढ 1948; तिथि : नवमी अहोरात्र; नक्षत्र : स्वाती 23:02; योग : साध्य 18:41; करण : बालव 18:05; सूर्य : कर्क; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:10; सूर्यास्त : 19:18; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष ज्येष्ठ पत्रकार, माजी संपादक गोविंद तळवलकर टीम अवांतर ज्येष्ठ पत्रकार, ‘महाराष्ट्र टाइम्स’चे माजी संपादक गोविंद तळवलकर यांचा जन्म 22 जुलै 1925 रोजी डोंबिवलीत झाला. ज्येष्ठ कवी आणि लेखक गोपीनाथ तळवलकर…

Read More

रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. बुंदीच्या लाडूंची खीर, आंब्याच्या वड्या, दुधी तसेच गाजर हलवा, नारळाच्या वड्या बनविण्यासाठी या टिप्स वापरून पाहा. आंब्याचा रस उरला तर पॅनमध्ये आटवावा. लवकर आटतो. आटवून गोळा करून ठेवावा. मग नारळ परतून आणि मावेल तेवढी पिठीसाखर घालून वड्या पाडाव्यात. या वड्या भरपूर व छान होतात. त्याचप्रमाणे श्रीखंड उरले तरी ते बारीक गॅसवर आटवावे. गोळा होत आला की त्यात थोडे चांगले तूप टाकावे, आणि गार झाल्यावर जेवढी साखर मावेल तेवढी घालावी. वड्या छान होतात आणि भरपूर होतात. हेही वाचा – Kitchen Tips :…

Read More

अध्याय तेरावा यालागी साचोकारें । मनीं अहिंसा थांवे थोरें । पिकली द्रुती आदरें । बोभात निघे ॥304॥ म्हणोनि इंद्रियें तेचि संपदा । वेचितांहीं उदावादा । अहिंसेचा धंदा । करितें आहाती ॥305॥ समुद्रीं दाटे भरितें । तैं समुद्रचि भरी तरियांते । तैसें स्वसंपत्ती चित्तें । इंद्रियां केलें ॥306॥ हें बहु असो पंडितु । धरुनि बाळकाचा हातु । वोळी लिही व्यक्तु । आपणचि ॥307॥ तैसें दयालुत्व आपुलें । मनें हातापायां आणिलें । मग तेथ उपजविलें । अहिंसेतें ॥308॥ याकारणें किरीटी । इंद्रियांचिया गोठी । मनाचियेचि राहाटी । रूप केलें ॥309॥ ऐसा मनें देहें वाचा । सर्व संन्यासु दंडाचा । जाहला ठायीं जयाचां…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 21 जुलै 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 30 आषाढ शके 1948; तिथि : अष्टमी 29:16 ; नक्षत्र : चित्रा 20:48; योग : सिद्ध 18:24; करण : विष्टि 16:34; सूर्य : कर्क; चंद्र : कन्या 07:53; सूर्योदय : 06:10; सूर्यास्त : 19:18; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 दुर्गाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष रोजगार हमी योजनेचे जनक वि. स. पागे टीम अवांतर रोजगार हमी योजनेचे जनक विठ्ठ्ल सखाराम पागे यांचा जन्म 21 जुलै 1910 रोजी सांगली जिल्ह्यातील बागणी येथे…

Read More

नीलिमा विजय खडतकर कापण्यासाठी साहित्य गव्हाचे पीठ – 1 कप गूळ – अर्धा कप तेल – तळणासाठी मीठ – अर्धा टीस्पूनू खसखस – 1 टीस्पून वेलची पूड –  2 टीस्पून कृती गव्हाच्या पिठात एक टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालून संपूर्ण पिठाला छान चोळून घ्यावे. त्यात अर्धा टीस्पून मीठ आणि एक टीस्पून वेलची पूड घालावी. गॅसवर थोड्या पाण्यात गूळ विरघळून घ्यावा, पाक करू नये. गूळाची पावडर घेतली तर लवकर विरघळेल. नंतर गव्हाचे पीठ त्या गूळाच्या पाण्याने भिजवून घट्ट गोळा तयार करून घ्यावा आणि हा गोळा 15 मिनिटे बाजूला झाकून ठेवावा. नंतर गोळा छान मळून घ्यावा आणि त्याचे तीन गोळे करावेत. एक…

Read More