Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 31 जुलै 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 09 श्रावण शके 1948; तिथि : द्वितीया 22:31; नक्षत्र : धनिष्ठा 19:26; योग : सौभाग्य 23:53; करण : तैतिल 10:03; सूर्य : कर्क; चंद्र : मकर 06:37 ; सूर्योदय : 06:14; सूर्यास्त : 19:15; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष प्रसिद्ध प्राच्यविद्या पंडित आणि गणितज्ञ दामोदर धर्मानंद कोसंबी टीम अवांतर प्रसिद्ध प्राच्यविद्या पंडित आणि गणितज्ञ दामोदर कोसंबी यांचा जन्म 31 जुलै 1907 रोजी गोव्यातील कोसबेन येथे झाला.…
पल्लवी खरोसे आंबेकर भाग – 8 शार्वी घरी येऊन उद्याची तयारी करत होती… त्याला काय बोलायचं आणि कसं बोलायचं. ती मनोमन त्याची उजळणी करत होती. तिला त्याला उद्या सरप्राइज द्यायचं होतं… त्याला आवडेल का सरप्राइज? ती तिच्याच विचारात होती की तिची मॉम तिला जेवणासाठी बोलवायला आली. शर्वरी आली तेव्हा ती मधेच हसत होती, मधेच लाजत होती. शर्वरीला मागच्या काही दिवसांपासून तिच्याबाबत शंका यायला लागली होती. कारण छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडणारी ती आता शांत झाली होती. बघावं तेव्हा ती वेगळ्याच विचारात असायची… नक्की काय चाललंय हे समजायला मार्ग नव्हता; पण नक्कीच काहीतरी आहे, हे मात्र तिला कळायला लागलं होतं आणि ते…
अध्याय तेरावा गुरुस्नेहाचिये वृष्टी । मी पृथ्वी होईन तळवटीं । ऐसिया मनोरथांचिया सृष्टी । अनंता रची ॥413॥ म्हणे गुरूचें भुवन । आपण मी होईन । आणि दास होऊनि करीन । दास्य तेथिंचें ॥414॥ निर्गमागमीं दातारें । जे वोलांडिजती उंबरे । ते मी होईन आणि द्वारें । द्वारपाल ॥415॥ पाउवा मी होईन । तियां मीचि लेववीन । छत्र मी आणि करीन । बारीपण ॥416॥ मी तळ उपरु जाणविता । चंवरु धरु हातु देता । स्वामीपुढें खोलता । होईन मी ॥417॥ मीचि होईन सागळा । करूं सुईन गुळळां । सांडिती तो नेपाळा । पडिघा मीचि ॥418॥ हडप मी वोळगेन । मीचि उगाळु…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 30 जुलै 2026; वार : गुरुवार भारतीय सौर : 08 श्रावण शके 1948; तिथि : प्रतिपदा 21:29; नक्षत्र : श्रवण 17:42; योग : आयुष्यमान 24:04; करण : बालव 08:50; सूर्य : कर्क; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:13; सूर्यास्त : 19:16; पक्ष : कृष्ण; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड टीम अवांतर फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक आणि फोर्डिझम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रणालीद्वारे मध्यमवर्गीय अमेरिकन लोकांना परवडणाऱ्या दरात मोटारगाड्या बनवण्याचे श्रेय ज्यांना दिले जाते, त्या…
ॲड. अमोल दोरवट हिंदू विवाह अधिनियम, 1955चे कलम 24 (खटला चालू असताना पोटगी) आणि कलम 25 (कायमस्वरूपी पोटगी) या तरतुदी घटस्फोटानंतर आर्थिक सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या आहेत. या तरतुदी लिंग-तटस्थ (gender-neutral) आहेत, म्हणजे पती किंवा पत्नी दोघांपैकी कोणीही पोटगी मागू शकते. 1) खटला चालू असताना पोटगी (Maintenance Pendente Lite) – कलम 24 हा हक्क घटस्फोटाचा निकाल लागेपर्यंत चालू असलेल्या खटल्यासाठी आहे. उद्देश : जो पक्षकार निराधार आहे (स्वतःचे उत्पन्न नाही) आणि खटल्याचा खर्च उचलू शकत नाही, त्याला न्यायालय खटला सुरू असताना मासिक पोटगी आणि खर्चासाठी रक्कम देऊ शकते. अट : अर्जदाराकडे स्वतःचे पुरेसे उत्पन्न नसावे. हेही वाचा – दादू… घराचेच वासे फिरले! सुप्रीम…
नीलिमा खडतकर व्हेजिटेबल्स-सोया पॅटिस साहित्य चणे – अर्धा कप (भिजवलेले) फ्लॉवर – अर्धा कप (चिरलेला) गाजर – अर्धा कप (बारीक चिरलेले) सोया चंक्स – अर्धा कप चिरलेले बीट – पाव कप बारीक रवा – अर्धा कप बेसन – पाव कप हिरव्या मिरच्या – 2-3 चिरलेली कोथिंबीर – 1 टेबलस्पून आल्याचा तुकडा – अर्धा इंच चाट मसाला – एक टीस्पून लाल तिखट – एक टीस्पून जिरेपूड – एक टीस्पून मीठ – चवीनुसार तेल – दोन पळी कृती प्रथम भिजवलेले चणे, चिरलेला फ्लॉवर, गाजर आणि बीट दोन-तीन मिनिटे थोडे उकडून मऊ करून घ्यावेत. गरम पाण्यात थोडे मीठ घालून पाच मिनिटे सोया चंक्स…
अध्याय तेरावा तरि जीवों ऐसे आवांके । म्हणे दास्य करीन निकें । जैसें गुरु कौतुकें । माग म्हणती ॥403॥ तैसिया साचा उपास्ती । गोसावी सुप्रसन्न होती । तेथ मी विनंती । ऐसी करीन ॥404॥ म्हणेन तुमचा देवा । परिवारु जो आघवा । तेतुलें रूप होआवा । मीचि एकु ॥405॥ आणि उपकरतीं आपुलीं । उपकरणें आथि जेतुलीं । माझीं रूपें तेतुलीं । होआवीं जी ॥406॥ ऐसा मागेन वरु । तेथ हो म्हणती गुरु । मग तो परिवारु । मीचि होईन ॥407॥ उपकरणजात सकळिक । तें मीचि होईन एकैक । तेव्हां उपास्तीचें कवतिक । देखिजेल ॥408॥ गुरु बहुतांची माये । परी एकलौती…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 29 जुलै 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 07 श्रावण शके 1948; तिथि : पौर्णिमा 20:04; नक्षत्र : उत्तराषाढा 15:36; योग : प्रीति 23:57; करण : विष्टि 07:14; सूर्य : कर्क; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:13; सूर्यास्त : 19:16; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 गुरुपौर्णिमा पौर्णिमा समाप्ती रात्रौ 08:04 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष प्रख्यात व्यंगचित्रकार शि. द. फडणीस टीम अवांतर प्रख्यात व्यंगचित्रकार, मुखपृष्ठकार शि. द. फडणीस यांचा जन्म 29 जुलै 1925 रोजी बेळगाव जिल्ह्यातील भोज येथे झाला.…
भाज्यांचे वडे रेसिपी साहित्य उकडलेल्या बटाट्यांच्या फोडी – दोन वाट्या गाजराचा किस – दोन वाट्या चिरलेली फरसबी – दोन वाट्या मटार दाणे – दोन वाट्या चिरलेला कांदा – एक वाटी ओल्या मिरच्या – 10-12 कोथिंबीर – एक वाटी (बारीक चिरलेली) धणे – एक चमचा साखर – चवीपुरती बेसन – एक वाटी तेल – तळणासाठी फोडणीचे साहित्य मीठ – चवीनुसार लिंबू – एक कृती बारीक चिरलेली फरसबी, मटार दाणे आणि गाजराचा किस तेलावर वाफवून घ्यावा. नंतर फरसबी, बटाटा, गाजराचा किस आणि मटार दाणे एकत्र करून चांगले मिसळावे. फोडणी करून, त्यात चिरलेला कांदा परतून घेऊन, तो आणि ओल्या मिरच्या वाटून या मिश्रणात…
अध्याय तेरावा तेथ ध्येय ध्यान बहु सुख । तेंचि शेषतुका निर्दोख । वरि जलशयनु देख । भावी गुरु ॥392॥ मग वोळगती पाय । लक्ष्मी आपण होय । गरुड होऊनि उभा राहे । आपणचि ॥393॥ नाभीं आपणचि जन्मे । ऐसें गुरुमूर्तिप्रेमें । अनुभवी मनोधर्में । ध्यानसुख ॥394॥ एकाधिये वेळें । गुरु माय करी भावबळें । मग स्तन्यसुखें लोळे । अंकावरी ॥395॥ नातरी गा किरीटी । चैतन्यतरुतळवटीं । गुरु धेनु आपण पाठीं । वत्स होय ॥396॥ गुरुकृपास्नेहसलिलीं । आपण होय मासोळी । कोणे एके वेळीं । हेंचि भावीं ॥397॥ गुरुकृपामृताचे वडप । आपण सेवावृत्तीचें होय रोप । ऐसेसे संकल्प । विये मन…
