Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 28 जुलै 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 06 श्रावण शके 1948; तिथि : चतुर्दशी 18:18; नक्षत्र : पूर्वाषाढा 13:10; योग : विष्कंभ 23:32; करण : विष्टि अहोरात्र; सूर्य : कर्क; चंद्र : धनु 19:48; सूर्योदय : 06:12; सूर्यास्त : 19:16; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 पौर्णिमा प्रारंभ सायं 06:18 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष अष्टपैलू क्रिकेटपटू सर गॅरी सोबर्स टीम अवांतर आतापर्यंतच्या सर्वकालीन महान अष्टपैलू क्रिकेटपटूंपैकी एक मानले जाणारे सर गॅरी सोबर्स यांचा जन्म 28 जुलै 1936 रोजी…
अध्याय तेरावा ऐसेया गुरुग्रामींचें आलें । कां स्वयें गुरूंनींच धाडिलें । तरी गतायुष्या जोडलें । आयुष्य जैसें ॥379॥ कां सुकतया अंकुरा- । वरि पडिलिया पीयूषधारा । नाना अल्पोदकींचा सागरा । आला मासा ॥380॥ नातरी रंकें निधान देखिलें । आंधळिया डोळे उघडले । भणंगाचिया आंगा आलें । इंद्रपद ॥381॥ तैसें गुरुकुळींचेनि नांवें । महासुखें अति थोरावे । जें कोडेंही पोटाळवें । आकाश कां ॥382॥ पैं गुरुकुळीं ऐसी । आवडी जया देखसी । जाण ज्ञान तयापासीं । पाइकी करी ॥383॥ आणि अभ्यंतरिलियेकडे । प्रेमाचेनि पवाडे । श्रीगुरूंचें रूपडें । उपासी ध्यानीं ॥384॥ हृदयशुद्धीचां आवारीं । आराध्यु तो धुरु करी । मग सर्व…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 27 जुलै 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 05 श्रावण शके 1948; तिथि : त्रयोदशी 16:14 ; नक्षत्र : मूळ 10:27; योग : वैधृति 22:54 ; करण : गरज 29:18; सूर्य : कर्क; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:12; सूर्यास्त : 19:17; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 महाराष्ट्रीय बेंदूर वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष भारताचे मिसाइल मॅन ए. पी. जे. अब्दुल कलाम टीम अवांतर भारताचे माजी राष्ट्रपती, शास्त्रज्ञ आणि मिसाइल मॅन ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम (धनुष्कोडी) येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलबदीन अब्दुल कलाम होते. त्यांनी भारताच्या क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र कार्यक्रमांच्या विकासात प्रमुख भूमिका बजावली. ते 2002 ते 2007 या कालावधीत भारताचे राष्ट्रपती…
अध्याय तेरावा आतां ययावरी । गुरुभक्तीची परी । सांगों गा अवधारीं । चतुरनाथा ॥368॥ आघवियांचि दैवां । जन्मभूमि हे सेवा । जे ब्रह्म करी जीवा । शोच्यातें ॥369॥ हें आचार्योपास्ती । प्रकटिजैल तुजप्रती । बैसों दे एकपांती । अवधानाची ॥370॥ तरी सकळ जळसमृद्धी । घेऊनि गंगा रिगाली उदधी । कीं श्रुति हे महापदीं । पैठी जाहाली ॥371॥ नाना वेंटाळूनि जीवितें । गुणागुण उखितें । प्राणनाथा उचितें । दिधलें प्रिया ॥372॥ तैसें सबाह्य आपुलें । जेणें गुरुकुळीं वोपिलें । आपणपें केलें । भक्तीचें घर ॥373॥ गुरुगृह जिये देशीं । तो देशुचि वसे मानसीं । विरहिणी कां जैसी । वल्लभातें ॥374॥ तियेकडोनि…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 26 जुलै 2026; वार : रविवार भारतीय सौर : 04 श्रावण शके 1948; तिथि : व्दादशी 13:57; नक्षत्र : ज्येष्ठा 07:34 ; योग : ऐंद्र 22:04; करण : कौलव 27:07; सूर्य : कर्क; चंद्र : वृश्चिक 07:34; सूर्योदय : 06:12; सूर्यास्त : 19:17; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वामन पूजन प्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष मानसशास्त्रज्ञ, मानसचिकित्सक कार्ल युंग टीम अवांतर स्विस मानसशास्त्रज्ञ, मानसचिकित्सक आणि विश्लेषणात्मक मानसशास्त्राचे प्रवर्तक कार्ल युंग यांचा जन्म 26 जुलै 1875 रोजी स्वित्झर्लंडमधील केसव्हिल या…
ॲड. अमोल दोरवट नमस्कार मित्रांनो, ग्रहांची शुभत्व-अशुभत्वाची संकल्पना अनेकदा गुंतागुंतीची वाटते. पण खालील मुद्दे लक्षात ठेवले तर सोपे होईल. अशुभ (पाप/ क्रूर) ग्रह कोणते? सूर्य, शनी, मंगळ क्षीण होणारा चंद्र (कृष्ण पक्ष) राहू आणि केतू शुभ ग्रह कोणते? उर्वरित ग्रह म्हणजे गुरू, शुक्र, शुक्ल पक्षातील चंद्र. विशेष म्हणजे, बुध हा सहसा शुभच, पण तो अशुभ ग्रहासोबत असेल तर तोही अशुभ होऊ शकतो. महत्त्वाचे बारकावे (बळ आणि परिणाम) वाढता चंद्र (शुक्ल पक्ष) → शुभ ओसरता चंद्र (कृष्ण पक्ष) → अशुभ (अपवाद : एखाद्या शुभ ग्रहाची संगत किंवा दृष्टी असेल तर क्षीण चंद्रही शुभ होतो.) चंद्र कोणत्या स्थितीत बलदायी? सूर्यापासून 120° ते…
अध्याय तेरावा तरी आर्जव तें ऐसें । प्राणाचें सौजन्य जैसें । आवडे तयाही दोषें । एकचि गा ॥354॥ कां तोंड पाहूनि प्रकाशु । न करी जेवीं चंडांशु । जगा एकचि अवकाशु । आकाश जैसें ॥355॥ तैसें जयाचें मन । माणुसाप्रति आन आन । नव्हे आणि वर्तन । ऐसें पैं तें ॥356॥ जे जगेंचि सनोळख । जगेंसीं जुनाट सोयरिक । आपपर हें भाख । जाणणें नाहीं ॥357॥ भलतेणेंसींहि मेळु । पाणिया ऐसा ढाळु । कवणेविखीं आडळु । नेघे चित्त ॥358॥ वारियाची धांव । तैसे सरळ भाव । शंका आणि हांव । नाहीं जया ॥359॥ मायेपुढें बाळका । रिगतां न पडे आवांका…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 25 जुलै 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 03 श्रावण शके 1948; तिथि : एकादशी 11:33; नक्षत्र : ज्येष्ठा अहोरात्र ; योग : ब्रह्मा 21:07; करण : बव 24:45; सूर्य : कर्क; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:11; सूर्यास्त : 19:17; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 देवशयनी आषाढी एकादशी चातुर्मास्यारंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष सामाजिक कार्यकर्ते गणेश वासुदेव जोशी टीम अवांतर सामाजिक कार्यकर्ते गणेश वासुदेव जोशी यांचा जन्म 9 एप्रिल 1834 रोजी सातारा येथे झाला. सार्वजनिक काका या…
अध्याय तेरावा अगाध सरोवरीं । कमळिणी जियापरी । कां सदैवाचां घरीं । संपत्ति जैसी ॥340॥ पार्था तेणें पाडें । क्षमा जयातें वाढे । तेही लक्षे तें फुडें । लक्षण सांगों ॥341॥ तरी पढिये लेणें । आंगीं भावें जेणें । धरिजे तेवीं साहणें । सर्वचि जया ॥342॥ त्रिविध मुख्य आघवे । उपद्रवांचे मेळावे । वरि पडिलिया नव्हे । वांकुडा जो ॥343॥ अपेक्षित पावे । तें जेणें तोषें मानवें । अनपेक्षिताही करवे । तोचि मानु ॥344॥ जो मानापमानातें साहे । सुखदुःख जेथ सामाये । निंदास्तुती नोहे । दुखंडु जो ॥345॥ उन्हाळेनि जो न तापे । हिमवंती न कांपे । कायसेनिही न वासिपे…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 24 जुलै 2026; वार : शुक्रवार भारतीय सौर : 02 श्रावण शके 1948; तिथि : दशमी 09:12; नक्षत्र : अनुराधा 28:36; योग : शुक्ल 20:10; करण : वणिज 22:22; सूर्य : कर्क; चंद्र : वृश्चिक; सूर्योदय : 06:11; सूर्यास्त : 19:18; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष अभिनेते मनोज कुमार टीम अवांतर हिंदी चित्रपटसृष्टीतले अभिनेते, पटकथालेखक, दिग्दर्शक आणि निर्माते मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी आताच्या पाकिस्तानातील अबोटाबाद येथे झाला. त्यांचे मूळ नाव होते…
