Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 23 सप्टेंबर 2026; वार : बुधवार भारतीय सौर : 01 आश्विन शके 1948; तिथि : व्दादशी 22:49; नक्षत्र : श्रवण 09:08; योग : सुकर्मा 16:25; करण : बव 10:21; सूर्य : कन्या; चंद्र : मकर 21:56; सूर्योदय : 06:27; सूर्यास्त : 18:36; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वामन जयंती विषुवदिन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष समाजसेवक डॉ. अभय बंग टीम अवांतर ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांचा जन्म 23 सप्टेंबर 1950 रोजी वर्धा येथे झाला. त्यांचे वडील गांधीजींच्या प्रेरणेने खेड्यांमध्ये…
अध्याय तेरावा क्षेत्रक्षेत्रज्ञयोरेवमन्तरं ज्ञानचक्षुषा । भूतप्रकृतिमोक्षं च ये विदुर्यान्ति ते परम् ॥34॥ शब्दतत्त्वसारज्ञा । पैं देखणी तेचि प्रज्ञा । जे क्षेत्रा क्षेत्रज्ञा । अपाडु देखे ॥1128॥ इया दोहींचें अंतर । देखावया चतुर । ज्ञानियांचे द्वार । आराधिती ॥1129॥ याचिलागीं सुमती । जोडिती शांतिसंपत्ती । शास्त्रांचीं दुभतीं । पोसिती घरीं ॥1130॥ योगाचिया आकाशा । वळघिजे येवढाचि धिंवसा । याचियाचि आशा । पुरुषासि गा ॥1131॥ शरीरादि समस्त । मानिताति तृणवत । जीवें संतांचे होत । वाहणधरु ॥1132॥ ऐसैसियापरी । ज्ञानाचिया भरोवरी । करूनियां अंतरीं । निरुतें होत ॥1133॥ मग क्षेत्रज्ञा क्षेत्राचें । जें अंतर देखती साचें । ज्ञानें उन्मेख तयांचें । वोवाळूं…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 22 सप्टेंबर 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 31 भाद्रपद शके 1948; तिथि : एकादशी 21:42; नक्षत्र : उत्तराषाढा 07:06; योग : अतिगंड 16:28; करण : वणिज 08:55; सूर्य : कन्या; चंद्र : मकर; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:37; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 परिवर्तिनी एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष विडंबनकार दत्तू बांदेकर टीम अवांतर मराठीतील प्रसिद्ध विडंबनकार, कथाकार दत्तू बांदेकर उर्फ सख्याहरी यांचा जन्म 22 सप्टेंबर 1909 रोजी कर्नाटकातील कारवार येथे झाला. कानडी भाषेत जेमेतेम सात…
चिंचेच्या ठेच्यासाठी साहित्य ओल्या चिंचा – अर्धा किलो (मध्यम तयार झालेल्या) ओल्या मिरच्या – 20 ते 25 गूळ – चिंचेच्या प्रमाणानुसार अंदाजे मीठ – चवीनुसार मेथीदाणा – दोन चमचे हिंग – दोन चमचे तेल – फोडणीसाठी मोहरी – एक टीस्पून हळद – एक चमचा कृती चिंचा साधारण तयार झालेल्या – म्हणजे जास्त जूनही नाहीत आणि जास्त कोवळ्याही नाहीत, अशा घ्याव्यात. चिंचा धुऊन पाट्यावर अगर खलबत्त्यात चांगल्या बारीक ठेचाव्यात. चिंचोके जून असल्यास काढून टाकावेत. नाहीतर तेही ठेचावेत. मिरच्यांचे तुकडे करावेत. नंतर चिंचेचा ठेचलेला गोळा, मीठ, मिरच्यांचे तुकडे असे एकत्र करून अगदी बारीक वाटावे. वाटून झालेल्या गोळ्याच्या पाऊणपट गूळ घेऊन, तो त्यात…
अध्याय तेरावा यथा सर्वगतं सौक्ष्म्यादाकाशं नोपलिप्यते । सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते ॥32॥ अगा आकाश कें नाहीं । हें न रिघेचि कवणे ठायीं । परी कायिसेनि कहीं । गादिजेना जैसा ॥1119॥ तैसा सर्वत्र सर्व देहीं । आत्मा असतुचि असे पाहीं । संगदोषें एकेंही । लिप्तु नव्हे ॥1120॥ पुढतपुढती एथें । हेंचि लक्षण निरुतें । जे जाणावें क्षेत्रज्ञातें । क्षेत्रविहीना ॥1121॥ यथा प्रकाशयत्येकः कृत्स्नं लोकमिमं रविः । क्षेत्रं क्षेत्री तथा कृत्स्नं प्रकाशयति भारत ॥33॥ संसर्गें चेष्टिजे लोहें । परी लोह भ्रामकु नोहे । क्षेत्रक्षेत्रज्ञां आहे । तेतुला पाडु ॥1122॥ दीपकाची अर्ची । राहाटी वाहे घरींची । परो वेगळीक कोडीची । दीपा आणि…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 21 सप्टेंबर 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 30 भाद्रपद शके 1948; तिथि : दशमी 20:00; नक्षत्र : उत्तराषाढा अहोरात्र; योग : शोभन 16:04; करण : तैतिल 06:58; सूर्य : कन्या; चंद्र : धनु 11:14; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:37; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष मलिका-ए-तरन्नुम गायिका नूरजहाँ टीम अवांतर प्रसिद्ध गायिका नूरजहाँ यांचा जन्म 21 सप्टेंबर 1926 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाब राज्यातील कसूरजवळ असलेल्या कोट मुराद खान येथे एका पंजाबी मुस्लिम कुटुंबात…
अध्याय तेरावा अनादित्वान्निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः । शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते ॥31॥ तरी परमात्मा म्हणिपे । तो ऐसा जाण स्वरूपें । जळीं जळें न लिंपे । सूर्यु जैसा ॥1093॥ कां जे जळा आदीं पाठीं । सूर्य असतुचि असे किरीटी । माजीं बिंबे तें दृष्टी । आणिकांचिये ॥1094॥ तैसा आत्मा देहीं । आथि म्हणिपे हें कांहीं । साचें तरी नाहीं । तो जेथिंचा तेथें ॥1095॥ आरिसां मुख जैसें । बिंबलिया नाम असे । देहीं वसणें तैसें । आत्मतत्त्वा ॥1096॥ तया देहा म्हणती भेटी । हे सपायी निर्जीव गोठी । वारिया वाळुवे गांठी । केंही आहे ॥1097॥ आगी आणि पींसा । दोरा…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 20 सप्टेंबर 2026; वार : रविवार भारतीय सौर : 29 भाद्रपद शके 1948; तिथि : नवमी 17:50; नक्षत्र : पूर्वाषाढा 28:34; योग : सौभाग्य 15:21; करण : तैतिल अहोरात्र; सूर्य : कन्या; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:38; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 अदु:ख नवमी भागवत सप्ताहारंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष गुजराती लेखक आणि संपादक गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर टीम अवांतर गुजराती कथांमध्ये मनोविश्लेषणात्मक संकल्पनांचा परिचय करून देणारे अग्रणी लेखक, समीक्षक आणि संपादक गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर यांचा…
अध्याय तेरावा प्रकृत्यैव च कर्माणि क्रियमाणानि सर्वशः । यः पश्यति तथात्मानमकर्तारं स पश्यति ॥29॥ आणि मनोबुद्धिप्रमुखें । कर्मेंद्रियें अशेखें । करी प्रकृतीचि हें देखे । साच जो गा ॥1079॥ घरींचीं राहटती घरीं । घर कांहीं न करी । अभ्र धांवे अंबरीं । अंबर तें उगें ॥1080॥ तैसी प्रकृति आत्मप्रभा । खेळे गुणीं विविधारंभा । येथ आत्मा तो वोथंबा । नेणे कोण ॥1081॥ ऐसेनि येणें निवाडें । जयाचां जीवीं उजिवडें । अकर्तयातें फुडें । देखिलें तेणें ॥1082॥ यदा भूतपृथग्भावमेकस्थमनुपश्यति । तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा ॥30॥ एऱ्हवीं तैंचि अर्जुना । होईजे ब्रह्मसंपन्ना । जैं या भूताकृती भिन्ना । दिसती…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 19 सप्टेंबर 2026; वार : शनिवार भारतीय सौर : 28 भाद्रपद शके 1948; तिथि : अष्टमी 15:26; नक्षत्र : मूळ 25:42; योग : आयुष्यमान 14:27; करण : बालव 28:39; सूर्य : कन्या; चंद्र : धनु ; सूर्योदय : 06:26; सूर्यास्त : 18:39; पक्ष : शुक्ल; अयन : दक्षिणायन; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 ज्येष्ठागौरी विसर्जन दुर्गाष्टमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष संस्कृतपंडित, चित्रकार श्रीपाद दामोदर सातवळेकर टीम अवांतर वेदप्रसारक, संस्कृतपंडित, चित्रकार आणि विचारवंत श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्म 19 सप्टेंबर 1867 रोजी सावंतवाडी संस्थानातील कोलगाव येथे…
