Author: Team Avaantar

गायत्री वैशंपायन साधारणतः कुठल्याही लेखाची सुरुवात ही catchy, attractive अशा शीर्षकाने करतात, तरच पुढला लेख वाचला जाईल, ही शक्यता वाढते. पण आज ज्या जगात मी तुम्हाला घेऊन जायचा प्रयत्न करणार आहे, तिथे चमचमणारं, झगमगीत असं काहीच नव्हतं. म्हणूनच साधं शीर्षक ‘आमच्या मराठी शाळा’… माझी शाळा एक व्यक्ती असती तर कशी असती? फार make-up न करणारी, बडेजाव नसणारी, स्वच्छ नीटनेटकी रहाणारी, चटपटीत, आपला विषय शिकवण्यात तरबेज, ठामपणे मतं मांडणारी एखादी पन्नाशीची प्रौढा असावी, अशा रुपात शाळा माझ्यासमोर येते. कदाचित खूप शिक्षकांना (बाईंना) मी तसं पाहिल्यामुळे शाळेची अशी इमेज माझ्या मनात ठसली असेल. अर्थात, हे माझे अनुभव साधारण 80-90च्या दशकातील शहरी भागातील…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 05 आषाढ शके 1947 अर्थात, दिनांक : 26 जून 2025, वार : गुरुवार, तिथि : प्रतिपदा 16.01, नक्षत्र : आद्रा योग :  ध्रुव, करण : बालव सूर्य : मिथुन, चंद्र : मिथुन, सूर्योदय : 06:02, सूर्यास्त : 19:19 पक्ष : शुक्ल, मास : आषाढ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 आषाढ मास आरंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – नोकरीच्या ठिकाणी काम करण्याच्या शैलीने आणि नेतृत्वाने प्रत्येकजण प्रभावित होईल. उत्पन्नात वाढ होण्याची संधी चालून येईल, गुंतवणुकीचे पर्याय…

Read More

अजित गोगटे मागील दोन लेखांमध्ये मी माझा विनातिकीट लोकलचा प्रवास आणि त्याबद्दलची माझी मते लिहिली होती. त्यानंतर माझे स्वत:चे अनुभव सांगितले. कल्याण येथे माझे वास्तव्य आणि नोकरी मुंबईत. सन 1978 ते सन 2020 अशी तब्बल 42 वर्षे मी कल्याण ते बोरिबंदर (आताचे सीएसएमटी) अशी दैनंदिन ये-जा मध्य रेल्वेच्या लोकलने केली. मध्यंतरीची सलग 12 वर्षे मी तिकीट किंवा मासिक / त्रैमासिक पास न काढता हा लोकलचा प्रवास केला. स्वत:चा महसूल बुडू नये, याची रेल्वेला आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनाच जर फिकीर नसेल तर नागरिकांकडून तरी प्रामाणिकपणाची अपेक्षा कशी आणि किती ठेवता येईल? रेल्वेला स्वत:च्या महसूलाची चिंता नाही, या माझ्या म्हणण्याच्या पुष्ठ्यर्थ मी माझे…

Read More

चंद्रशेखर माधव सुमारे 20 वर्षांपूर्वीची गोष्ट. आमचा एक मित्र शनीभक्त होता. नेहमी शनिशिंगणापूरला जायचा. त्याच्यासोबत आम्हीही बरेचदा शुक्रवारी रात्री कारने निघायचं… शनिवारी पहाटे शनिशिंगणापूरला दर्शन घ्यायचं आणि सकाळी 11 वाजेपर्यंत पुण्यात परत यायचं… अशा अनेक ट्रिप केल्या. बरेचदा, आम्ही पाच मित्र कारने जायचो. असंच एका ट्रिपच्या दरम्यान घडलेली ही घटना आहे. तेव्हा निखिलकडे मारुती एस्टीम होती. त्याच गाडीने आम्ही निघालो. साधारणपणे रात्री नऊ वाजता पुण्यातून निघालो. शिरूरच्या आसपास थांबून जेवण वगैरे केलं. त्यात सुमारे एक तास गेला असावा. साधारणपणे साडेअकराच्या सुमारास आम्ही नगरच्या घाटात पोहोचलो आणि घाट चढायला सुरुवात केली. यादरम्यान रात्री प्रवास करणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या, जळगावकडे वगैरे जाणाऱ्या, बऱ्याचशा बसेस,…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 04 आषाढ शके 1947 अर्थात, दिनांक : 25 जून 2025,  वार : बुधवार,  तिथि : अमावस्या,  नक्षत्र : मृगशीर्ष 10:40 योग : वृद्धी 26:38,  करण : किंस्तूघ्न 26:39 सूर्य : मिथुन, चंद्र : मिथुन, सूर्योदय : 06:02, सूर्यास्त : 19:19 पक्ष : कृष्ण, मास : ज्येष्ठ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 अमावस्या समाप्ती 16.01 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – समाजात प्रतिष्ठा वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत समोर येतील. शेअर बाजारातून नफा मिळण्याची दाट शक्यता आहे.…

Read More

स्मिता मनोहर “भेटी लागी जीवा लागलीसे आस…” कधीपासून मनात होतं की, एकदा तरी वारीला जायचं… अर्थात, चालत पूर्ण वारी करणं मला तरी शक्य नव्हतं, पण थोडं अंतर का होईना जावं आणि तो अनुभव घ्यावा, असं सारखं मनात येत होतं. या वर्षी अचानक एका व्हॉट्सएप ग्रुपवर वारीसंबंधी मेसेज आला, आणि आम्ही तीन मैत्रिणींनी वारीला जायचे ठरवले, आम्हाला अजून तिघी येऊन मिळाल्या, त्यात माझी भावजय विद्या अर्थात रेवती महाबळ पण तयार झाली, आणि 21 तारखेला दुपारी 2 वाजता आम्ही सर्वजणी ठाण्याहून निघालो. ठाण्याहून गाडीने जाताना संपूर्ण वारीमय वातावरण झाले होते. कित्येकजणींची आमच्यासारखी पहिलीच वारी होती… त्यामुळे उत्साह, आनंद सगळ्याजणींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत…

Read More

उमा सुहास काळे हल्ली मोबाइल आल्यापासून औपचारिकता म्हणजेच आपल्या नेहमीच्या भाषेत ‘फॉर्म्यालिटीज’चे फारच पेव फुटल्याचे दिसते. सकाळी गादीतून बाहेर पडण्यापूर्वी डोळे किलकिले झाल्याबरोबर सराईतासारखा आपला हात मोबाइलला जवळ घेतो आणि डाटा आँन करतो. हे मी “मेजॉरिटी इज दी लॉ” या नियमाने सांगतेय. “मी अजिबात असं नाही करत,” असं उगाच कोणीही म्हणू नये. अगदी डाटा ऑन केल्याबरोबर लगेच “गुडमॉर्निंग”, “सुप्रभात”चे मेसेजेस फोटो रुपात, शब्द रुपात नाही तर व्हिडीओ रुपात टपटप प्राजक्ताच्या फुलांसारखे व्हॉट्सएपच्या अंगणात येऊन पडतात. आत्ता इतके सारे गुडमॉर्निंग जर लॉटमध्ये आपल्याकडे आले तर, काय बिशाद त्या मॉर्निंगची ‘गुड’ न होण्याची. तिला ‘गुडमॉर्निंग’ म्हणजेच, ‘सुप्रभात’ होणं क्रमप्राप्त आहेच. अशा तऱ्हेने…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 03 आषाढ शके 1947 अर्थात, दिनांक : 24 जून 2025, वार : मंगळवार, तिथि : चतुर्दशी 19:00, नक्षत्र : रोहिणी 12:54 योग : शूल 09:35, करण : विष्टि 07:33 सूर्य : मिथुन, चंद्र : वृषभ 23:45, सूर्योदय : 06:02, सूर्यास्त : 19:19 पक्ष : कृष्ण, मास : ज्येष्ठ, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 अमावस्या प्रारंभ 19.00 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – मेष राशीच्या जातकांसाठी आर्थिक लाभाचा दिवस असला तरी, खर्चही वाढतील. दुसऱ्यांवर प्रभाव पडावा…

Read More

सुहास गोखले (निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष) पुराणकथा वाचताना, पूर्वीच्या काळी ऋषीमुनी आपल्या शिष्यांसह जंगलात फिरताना दिशा आणि वेळेचा अंदाज येण्यासाठी आकाशस्थ नक्षत्रांचा वापर करण्याची पद्धत वापरली असेल, असा अंदाज येतो. या निमित्ताने त्यांनी आपल्या खगोलशास्त्राचा अभ्यास कथानिर्मितीसाठी केला असावा आणि त्यातूनच पुराणकथांचा जन्म झालेला असावा. गेल्या दोन लेखांत अश्विन, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग आणि आद्रा या नक्षत्रांची माहिती पाहिली. आज आपण पुढच्या तीन नक्षत्रांची माहिती आणि पौराणिक कथा पाहुया. पुनर्वसू : आर्द्रा नक्षत्राच्या थोडे पुढे पूर्वेकडे पाहिल्यास आपणास दोन ठळक तारे आढळतील. त्यांना पुनर्वसू असे म्हणतात. या नक्षत्राचे नाव जरी पुनर्वसू हे एकच असले तरी या नक्षत्रामध्ये…

Read More

दिप्ती चौधरी भारत आणि अमेरिका या दोन देशांत प्राण्यांकडे बघण्याच्या दृष्टिकोनात खूप फरक आहे. मुके असले तरी प्राणी सुखरूप राहावेत, त्यांनाही भावभावना आहेत त्यांनाही प्रेमाची आणि काळजी घेण्याची गरज आहे ही इथे सार्वजनिक भावना आहे. त्यामुळेच इथे प्राण्यांबरोबरचे सह-अस्तित्व खूप छान आहे. प्राण्यांवर मुलांप्रमाणे प्रेम करणे म्हणजे काय याची एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो – आमचे कुटुंब सुट्टीसाठी जेव्हा बाहेर फिरायला जायचे, तेव्हा ह्यूस्टनमध्ये आम्हाला सांभाळण्यासाठी सुजान नावाची एक आजी यायची. ती जेव्हा पहिल्यांदा आईला भेटायला आली तेव्हा, तिने तिच्यासमोर एक मोठ्ठा फॉर्मच टाकला. त्यात तिनी आईला बऱ्याच अटी घातल्या होत्या. तिच्या सर्व अटी या आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी आणि आमच्या…

Read More