Author: Team Avaantar

लीना जोशी परुळेकर मागच्या लेखात आपण पारंपरिक घरगुती उपाय पाहिले. आता या लेखात आपण काही trending ingredients आणि trends बद्दल माहिती घेऊ. सध्याच्या उत्पादनांमध्ये एक ingredient जे खूप trending आहे,- ते म्हणजे ‘Hyaluronic Acid’ (हायल्यूरॉनिक ॲसिड) मुळात हे Acid आपल्या शरीरात तयार होते. हे डोळे, joints आणि त्वचेत आढळते. हे Acid शरीरात इतर उपयोगांच्या जोडीला त्वचेला – hydration देण्याचे काम सुद्धा करते. या acid मुळे त्वचेची flexibility आणि elasticity वाढायला मदत होते, ज्यामुळे त्वचा मऊ मुलायम राहून त्यावरील fine lines आणि सुरकुत्या कमी व्हायला मदत मिळते. हे acid artificially बनवून त्याचा विविध उत्पादनांमध्ये उपयोग केला जातो. Hyaluronic Acid चे वैशिष्ट्य…

Read More

प्रणाली वैद्य ‘रॉकेर्स ग्रुप’ चा आज ट्रेकला जाण्याचा दिवस होता..,. वर्षभर आधीच कॅलेंडर पाहून ट्रेकचे दिवस नक्की केले होते. बहुत करून सलग तीन-चार दिवस येणाऱ्या सुट्ट्या पाहून ठिकाण निश्चित केलं जायचं… आजही तसाच योग होता… अगदी चार दिवस लागून सुट्ट्या  होत्या… आजवर रॉकेर्स ग्रुपने बरेचसे किल्ले  आणि शिखरं पादाक्रांत केली होती, म्हणून यावेळेस जरा वेगळे काही पहावे अस सर्वसंमतीने ठरले होते. शौनक या ग्रुपचा म्होरक्या! सर्वांचा लाडकाच काय, ग्रुपच्या गळ्यातला ताईतच. पण ग्रुप वगळताही त्याच वागणं-बोलणं, त्याचं व्यक्तिमत्त्व सगळ्यांना भुरळ घालायचं… सावळा वर्ण 5’11 उंची,  व्यायामाने कमावलेलं शरीर, हास्य इतकं मोकळं की, पाहणाऱ्याच्याही चेहऱ्यावर एक हास्य झळके. श्रीमंत घरातून असला…

Read More

हर्षा गुप्ते शेंगा डाळ साहित्य भिजवलेली तूरडाळ – अर्धी वाटी शेंगदाणे – 3 टी-स्पून जीरं – अर्धा चमचा लसूण – 7-8 पाकळ्या कोथिंबिर – पाव वाटी मीठ, लाल तिखट, लिंबू, साजूक तूप – चवीनुसार फोडणीसाठी तेल, हिंग, मोहरी, कढिपत्ता पुरवठा संख्या – दोघांसाठी कालावधी : साधारणपणे अर्धा तास (डाळ भिजायला वेळ लागतो.) कृती तूरडाळ उकडून नीट घोटून घ्यावी. शेंगदाणे, लसूण, जिरं खमंग भाजून घ्यावेत. थोड्यावेळाने वरून कोथिंबिर घालून पुन्हा परतून घ्यावे. शेवटी लाल तिखट घालून गॅस बंद करा आणि ते मिश्रण परतवा. कढई गरम असतेच आणि लाल तिखट जळत नाही. शेंगदाण्याचे मिश्रण पाणी न घालता मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. आता कढईमध्ये…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षण एक भ्रांति सांडिला । मग पुनरपि व्यापिला । उर्मीं तेणें ॥69॥ कीं मज पाहता उर्मी नोहे । हें अनारिसें गमत आहे । तो ग्रासिला महामोहें । काळसर्पें ॥70॥ सवर्म हृदयकल्हारीं । तेथ कारुण्यवेळेचां भरीं । लागला म्हणोनि लहरी । भांजेचि ना ॥71॥ हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टीसवें विष फेडी । तो धावया श्रीहरी गारुडी । पातला कीं ॥72॥ तैसिया पंडुकुमरा व्याकुळा ।…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 22 ऑगस्ट 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 31 श्रावण शके 1947; तिथि : चतुर्दशी 11:55; नक्षत्र : आश्लेषा 24:16 योग : वरियान 14:34; करण : चतुष्पाद 23:41 सूर्य : सिंह; चंद्र : कर्क 24:16; सूर्योदय : 06:21; सूर्यास्त : 19:01 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 पोळा दर्श अमावास्या (प्रारंभ सकाळी 11:55) / पिठोरी अमावास्या मातृदिन जिवंतिका पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस संमिश्र असेल. कामाच्या ठिकाणी काम सामान्य गतीने पूर्ण होईल.…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… नव्याने नाटकात काम करायला लागले होते. एकतर, दोन नाटकं करत होते… एक ‘पर्याय’ आणि दुसरं होतं ‘सविता दामोदर परांजपे’. दोन्ही नाटकं तुफान चालत होती. त्यावेळी 17 वर्षांचं वय माझं… रस्त्यात लोक ओळखायचे. खूप मस्त वाटायचं. त्यातच ‘शोध’ नावाची सीरियल केली. अजूनच ओळख वाढत गेली. नाटकाच्या प्रयोगाच्या अगोदर किमान एक तास लवकर पोहोचायचं, ही मी स्वत:ला लावून ठेवलेली सवय होती. एकदा गिरगावातून दादरला आले. शिवाजी मंदिरला प्रयोग होता. ट्रेन तीन नंबर प्लॅटफॉर्मला आलेली. जिना चढणं आणि उतरणं याचा खूप कंटाळा आला होता. मग शॉर्टकट मारला. उजवीकडे अन् डावीकडे असं दोन्हीकडे बघितलं, ट्रेन…

Read More

वेद बर्वे अलीकडेच प्रदर्शित झालेला, ‘महावतार नरसिंह’ (Mahavatar Narsimha) हा चित्रपट, सध्या बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतो आहे. भक्त प्रल्हाद आणि नरसिंह अवताराची गोष्ट तर आपल्याला ज्ञात आहेच, मात्र बहुतांश जणांना या गोष्टीशी जोडलेल्या ‘शरभ’ अवताराविषयी फारशी कल्पना नसावी. हिरण्यकश्यपूचा संहार करण्यासाठी भगवान श्रीविष्णूंनी नरसिंह अवतार घेतला आणि भक्त प्रल्हादाची सहाय्यता घेतली, पण मग यामध्ये ‘शरभ’ अवताराची नेमकी काय भूमिका होती… नक्की कुणी आणि का हा अवतार घेतला, जाणून घेऊया या लेखातून. नरसिंह अवतार म्हणजे भगवान विष्णूंच्या दशावतारांपैकी चौथा अवतार, जो त्यांनी भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी घेतला होता. भगवान विष्णूंनी नरसिंह म्हणजे अर्धा मानव आणि अर्धा सिंह असे  रूप धारण…

Read More

ॲड. कृष्णा पाटील एखाद्या माणसानं हेकेखोर म्हणजे किती हेकेखोर असावं? त्याला काही मर्यादा? आपण कुठला हेका धरतोय… हिशोब कसला करतोय… कुणाबरोबर काय बोलतोय… याचे काही भान? चुकीचं गणित मांडण्याने काय होईल याचा विचार? यापैकी कशाचेही भान न ठेवता बेजबाबदार, एककल्ली वागणारी कितीतरी शहाणीसुरती माणसे आपल्याला दिसतात. आता विलास गंडे सरांचंच उदाहरण घ्या. गंडे सर ‘डायनॅमिक’ या इंग्रजी हायस्कूलवर शिक्षक आहेत. पाच अंकी म्हणजे लाखाच्या वर पगार आहे. त्यांची पत्नी समिधा प्राथमिक शाळेत शिक्षिका आहे. तिलाही कमी-जास्त तेवढाच पगार आहे. दोन्ही मुले एमबीए शिकताहेत. खाऊनपिऊन सुखी परिवार आहे. पण म्हणतात काही जण कुऱ्हाड पाहून त्यावर पाय मारतात, त्यापैकीच एक गंडे सर!…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा येर्‍हवीं माझां चित्तीं जें होतें । तें मी विचारूनि बोलिलों एथें । परि निकें काय यापरौते । तें तुम्ही जाणा ॥52॥ पैं विरु जयांसी ऐकिजे । आणि या बोर्लाचि प्राणु सांडिजे । ते एथ संग्रामव्याजें । उभे आहाती ॥53॥ आतां ऐसेयांतें वधावें । कीं अव्हेरुनिया निघावें । या दोहोंमाजी काइ करावे । तें नेणों आम्ही ॥54॥ कार्पण्यदोषोपहतस्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः । यत् श्रेयः स्यान्-निश्चितं ब्रूहि तन् मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 21 ऑगस्ट 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 30 श्रावण शके 1947; तिथि : त्रयोदशी 12:44; नक्षत्र : पुष्य 24:08 योग : व्यतिपात 16:13; करण : विष्टी 24:16 सूर्य : सिंह; चंद्र : कर्क; सूर्योदय : 06:20; सूर्यास्त : 19:02 पक्ष : कृष्ण; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 बृहस्पती पूजन गुरुपुष्यामृत योग (सकाळी 06:23 पासून उत्तर रात्री 00.08 पर्यंत) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – मानसिक ताणतणावापासून मुक्त असाल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. अनावश्यक खर्चाचा भविष्यावर नकारात्मक…

Read More