Author: Team Avaantar

डॉ. सारिका जोगळेकर होमिओपॅथिक तज्ज्ञ आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला कार्यक्षम ठेवण्यासाठी थायरॉईड ग्रंथीची मुख्य भूमिका असते. थायरॉईड – आपल्या शरीराचा ‘मेटाबॉलिझम कंट्रोल सेंटर’ (metabolism control centre / metabolism- अन्नापासून ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया) असते. आपल्या गळ्याच्या मधे असलेली एक छोटी ग्रंथी म्हणजे थायरॉईड ग्रंथी. आकाराने छोटी फुलपाखरासारखी असते; पण तिचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. ही ग्रंथी थायरॉक्सिन (T4) आणि ट्राय आयोडोथायरोनिन (T3) हे हार्मोन्स तयार करते, जे आपल्या शरीरातील ऊर्जानिर्मिती, वाढ, वजन, तापमान आणि मानसिक स्थिती नियंत्रित ठेवतात. थायरॉईड ग्रंथी आपल्या मेंदूतल्या pituitary ग्रंथीच्या नियंत्रणाखाली काम करते. TSH (thyroid stimulating hormone) हे हार्मोन थायरॉईड ग्रंथीला उत्तेजित करते. TSH जास्त असल्यास थायरॉईड…

Read More

स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड… हेही वाचा – Kitchen Tips : कुरकुरीत डोसा, छोले भटुरे, सॉफ्ट इडली, खमंग धिरडी… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

विवेक वैद्य मी ठाण्याला गेलो होतो काकाकडे. त्याच्या घरापासून जवळच असलेल्या मोठ्या रस्त्याला एक मॉल आहे. मॉलमध्ये जायला मला लईच आवडते. थंडगार हवा… तो झगमगाट… उत्साहाने येणारे लोक… त्या दिवशी रिकामा होतो तर, गेलो मॉलमध्ये! तिथे मी खरेदीबिरेदी काही करत नाही फारसा. एकदाच बेल्ट घ्यायला गेलो आणि ‘Only 2999/-‘ किंमत बघितल्यावर चक्करच आली… तरी एखाद्या वस्तूवर एक फ्री असेल तर… आणि तीही बजेटमध्ये असेल तर घेतो किंवा ट्रॉलीत पडलेले दोनदोनशे रुपयाचे टी शर्ट किंवा half पॅन्ट घेतो… ते जाऊदे तर, गेलो थोडा फिरलो आणि एका काऊंटरवर ती दिसली! गोड चेहरा… गोड खळ्या गाली… गौरवर्ण… मन वीस-पंचवीस वर्षे मागे गेले. आमच्या…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पाचवा न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य चाप्रियम् । स्थिरबुद्धिरसंमूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः ॥20॥ तरी मृगजळाचेनि पूरें । जैसें न लोटिजे कां गिरिवरें । तैसा शुभाशुभीं न विकरे । पातलां जो ॥103॥ तोचि तो निरुता । समदृष्टी तत्त्वता । हरि म्हणे पंडुसुता । तोचि ब्रह्म ॥104॥ ब्राह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत् सुखम् । स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षय्यमश्नुते ॥21॥ जया आपणपे सांडूनि कहीं । इंद्रियग्रामावरी येणें नाहीं । तो विषय न सेवी हें काई । विचित्र येथ ॥105॥ सहजें…

Read More

दर्शन कुलकर्णी प्रबोधिनी स्मार्त एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. दिवसाच्या शेवटी एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. कामाच्या ठिकाणी आदर, प्रगती मिळेल. शिवाय, नफा कमावण्याच्या संधी मिळतील. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी काही मुद्द्यांवरून मतभेद होऊ शकतात. संततीशी संबंधित काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळतील. वृषभ – आजचा दिवस अतिशय व्यग्र आणि धावपळीचा राहील. कामाच्या संदर्भात काही अडचणी येऊ शकतात. मात्र हुशारीने आणि कौशल्यामुळे तुम्ही त्या सहजपणे सोडवू शकाल. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल.  काही अपूर्ण कामे पूर्ण झाल्याने योजना पुन्हा रुळावर येऊ शकतात. आज कौटुंबिक जीवन चांगले राहील. मिथुन…

Read More

हर्षा गुप्ते कोबीचे पॅनकेक एकूण कालावधी – अर्धा तास. पुरवठा संख्या – दोन व्यक्तींसाठी साहित्य कृती हेही वाचा – Recipe :  विविध भाज्यांचा उत्तप्पा फ्लॉवरची भाजी एकूण कालावधी – 20 मिनिटे पुरवठा संख्या – 4 व्यक्तींसाठी साहित्य हेही वाचा – Recipe : अनोखी अशी भरली अळूवडी! कृती

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पाचवा बुद्धिनिश्चयें आत्मज्ञान । ब्रह्मरुप भावी आपणा आपण । ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण । तत्परायण अहर्निशीं ॥87॥ ऐसें व्यापक ज्ञान भलें । जयांचिया हृदयातें गिंवसित आलें । तयांची समतादृष्टि बोलें । विशेषूं काई ॥88॥ एक आपणपेंचि पां जैसें । ते देखती विश्व तैसें । हें बोलणें कायसें । नवलु एथ ॥89॥ परी दैव जैसें कवतिकें । कहींचि दैन्य न देखे । कां विवेकु हा नोळखे । भ्रांतीतें जेवीं ॥90॥ नातरी अंधकाराची वानी । जैसा सूर्यो न…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस शुभ आणि फलदायी असेल. चांगल्या नोकरीची संधी मिळेल. उत्पन्न आणि खर्च यांचा समतोल साधावा लागेल, अन्यथा अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे. घाईघाईने निर्णय घेणे टाळा, अन्यथा नुकसान होऊ शकते. दिवसाच्या उत्तरार्धात एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळू शकते. वृषभ – कामात यश मिळण्याचा दिवस आहे, परंतु ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत निर्माण होतील. ज्यामुळे उत्पन्न वाढेल आणि आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. व्यवसाय करणाऱ्यांनी आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. जोडीदाराकडून चांगले सहकार्य मिळेल. आरोग्य चांगले राहील. मिथुन…

Read More

नेहा नाडकर्णी हिंदी सिनेसृष्टीतील एक दिग्गज व्यक्तिमत्व ज्यांनी आपली कारकीर्द एडिटर म्हणून सुरू केलं, पण आपल्या सर्वांना ते जास्त परिचित आहेत ते दिग्दर्शक म्हणून… हृषिकेश मुखर्जी! 1957 ते 1998 या आपल्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी निखळ मनोरंजन करणारे एकापेक्षा एक असे तब्बल 42 चित्रपट दिग्दर्शित केले. आमच्या पिढीतील, आमच्या आई-बाबांच्याही पिढीलाही आनंद देणारे हे चित्रपट होते. जे काही करायचे ते सर्वोत्तमच एवढाच ध्यास हृषिदांचा होता…! प्रत्येक चित्रपट एक मध्यमवर्गीय मूल्य असलेला, कुठलाही अभिनिवेश न बाळगता स्त्री-स्वातंत्र्याचे विचार, सर्वसामान्यांच्या मनातील विविध गंड यावर भाष्य असलेला… चित्रपटातील खलनायक म्हणजे परिस्थिती, मोह, राग, अहंकार हेच. चित्रपट बघताना लहान-मोठे सगळे एकत्र बसून बघू शकतील…

Read More

नितीन फलटणकर मनोहर यांनी आज जरा उशिरानेच डोळे उघडले होते. रोज पहाटे 5 वाजता उठून फिरायला जाणे, हा त्यांचा शिरस्ता होता. त्यांनी घडाळ्याकडे पाहिले. 8 वाजले होते. अंगात जरा कणकण वाटत असल्याने ते तसेच पलंगावर कुस बदलत विचारात मग्न होते. आज आपण उठूच नये, असे त्यांनी मनाशी ठरवले. पण नळाला पाणी आल्यावर उठावेच लागणार, या विचाराने त्यांचा मूड गेला. आतापर्यंत त्यांचे उशीवर डोके होते, आता त्यांनी डोक्यावर उशी घेतली. चादरीचा माग घ्यायचा त्यांनी प्रयत्न केला खरा, पण इतकावेळ त्यांच्या पायाशी निपचीत पडलेली चादर त्यांच्यापासून जणू दूर जाण्याच्या प्रयत्नात असल्याच्या थाटात अर्धी पलंगावर तर अर्धी खाली घसरली होती. दोन-तीन वेळा मनोहर…

Read More