Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
आराधना जोशी साहित्य पुरवठा संख्या : 4 व्यक्तींसाठी तयारीस लागणारा वेळ : 30 मिनिटे शिजवण्याचा वेळ : 30 मिनिटे एकूण वेळ : 60 मिनिटे हेही वाचा – Recipe : पालकाचे थालिपीठ कृती हेही वाचा – Recipe : इन्स्टंट बन डोसा विशेष आहार माहिती : शाकाहारी विशेष सूचना
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा जैसा किडाळाचा दोषु जाये । तरी पंधरें तेंचि होये । तैसें जीवा ब्रम्हत्व आहे । संकल्पलोपीं ॥82॥ हा घटाकारु जैसा । निमालिया तया अवकाशा । नलगे मिळो जाणें आकाशा । आना ठाया ॥83॥ तैसा देहाहंकारु नाथिला । हा समूळ जयाचा नाशिला । तोचि परमात्मा संचला । आधींचि आहे ॥84॥ आतां शीतोष्णाचिया वाहणी । तेथ सुखदुःखाची कडसणी । इयें न समाती कांहीं बोलणीं । मानापमानांचीं ।।85॥ जे जया वाटा सूर्यु जाये । तेउतें तेजाचें विश्व…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – अनावश्यक धावपळ टाळणे चांगले. अनपेक्षितपणे स्वप्ने सत्यात उतरतील. परस्पर सहकार्याने कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे फायदेशीर ठरेल. कामात प्रगती होईल. तुम्हाला एखादी आवडती वस्तू भेट म्हणून मिळेल. पूर्वनियोजित कार्यक्रम सुरळीतपणे पूर्ण होतील. वृषभ – प्रगतीच्या संधी फळास येतील. उत्पन्न आणि खर्च संतुलित राहतील. आज मिष्टान्नाचा योग आहे. मेळावे आणि चर्चासत्रांमध्ये तुमच्या भाषणामुळे आदर आणि सन्मान वाढेल. फायदेशीर कामासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळेल. मिथुन – गोष्टी अपेक्षेप्रमाणे होतील की नाही, याबद्दल शंका आहे. त्यामुळे घाई करू नका. कामात व्यग्र राहाल, पण आजच महत्त्वाची कामे पूर्ण करा; नंतर ती वेळखाऊ…
नितीन फलटणकर छान मंद आवाजामध्ये किशोरीताईंचा ‘या पंढरीचे सूख पहाता डोळा, उभा तो जिव्हाळा योगीयांचा…’ हा अभंग सुरू होता. मंदाताई खुर्चीवर बसून अभंग ऐकत होत्या. सकाळचे 6 वाजले होते. चिमणरावांच्या समोरच्या बागेत गुळण्या सुरू होत्या. छोटंसं पण टुमदार असं ते घर. घरासमोर मोठी बाग. मंदाताईंना आवडतात म्हणून बागेत बटनरोजपासून मोगऱ्यापर्यंतची झाडं. रात्री पाऊस झाल्याने रातराणीच्या फुलांचा हलकासा चट् चट् असा गोंधळ चाललेला. बागेला तारांचं छानसं कुंपण. घरात प्रवेश करताना मोठा व्हरांडा. येणाऱ्याच्या उजव्या बाजूला केनचे सोफे. डाव्या बाजूला वाऱ्याने एकटाच झुलणारा झोपाळा. त्याचा कुंई… कुंईं… असा आवाज. आजू-बाजूला असलेल्या सिमेंटच्या जंगलात हे एकमेव टुमदार घर, कॉलनीत वेगळी ओळख टिकवून होतं.…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये भजी, सामोसे, गुळपोळी अन् कोथिंंबीरीच्या बाकरवड्या बनवतानाच्या काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : घरात पातळ पोहे पाहिजेतच… कॉर्नफ्लोअरचा असाही उपयोग हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
गजानन देवधर भाग – 2 प्रवास म्हणजे वेगवेगळे अनुभव घेणं, माणसं वाचणं सुद्धा! माझी पत्नी उज्ज्वला आणि मी, आम्ही भारतात केलेल्या प्रवासातील असंख्य आठवणींपैकी काही अनपेक्षित किंवा हृदयस्पर्शी क्षण आमच्या स्मृतीत राहिले, त्या ठिकाणी भेटलेल्या गाईड्समुळे. ते गाईड आम्हाला फक्त ती ठिकाणे दाखवणारे, तिथली माहिती सांगणारे नव्हते तर, ते होते उत्कृष्ट कथाकार, भारतीय वारशाचा जिव्हाळा असणारे किंवा अकल्पित विद्वान सुद्धा! त्यांच्यापैकी प्रत्येकाने आमच्या मनात घर केले, कधी त्यांच्या ज्ञानामुळे, वागणुकीमुळे किंवा त्यांच्या विषयाच्या आवडीमुळे… चंदेरीचे कल्लेभाई – इतिहासकार सन 2015 मध्ये आमच्या मध्य प्रदेशातील प्रवासात मी आणि उज्वला आम्ही दोघांनी अनपेक्षितपणे एका ठिकाणी जायचे योजले. ओरछा पाहून झाल्यावर आमच्याकडे दोन…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा हा विचारूनि अहंकारु सांडिजे । मग असतीच वस्तु होईजे । तरी आपली स्वस्ति सहजें । आपण केली ॥71॥ एऱ्हवीं कोशकीटकाचिया परी । तो आपणपया आपण वैरी । जो आत्मबुद्धि शरीरीं । चारुस्थळीं ॥72॥ कैसे प्राप्तीचिये वेळे । निदैवा अंधळेपणाचे डोहळे । कीं असते आपुले डोळे । आपण झांकी ॥73॥ कां कवण एकु भ्रमलेपणें । मी तो नव्हें गा चोरलों म्हणे । ऐसा नाथिला छंद अंतःकरणें । घेऊनि ठाके ॥74॥ एऱ्हवीं होय…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामात सोयीसुविधा मिळाल्याने प्रगती होईल. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करणे चांगले राहील. तुम्हाला सर्वांकडून पाठिंबा मिळेल, ज्यामध्ये सल्ला आणि आर्थिक मदतीचाही समावेश असेल. काही आवश्यक कामे पूर्ण होतील. अनावश्यक धावपळ टाळणे प्रकृतीसाठी चांगले. प्रियजनांना भेटण्याची संधी मिळेल. वृषभ – कालच्या मेहनतीचे आज फळ मिळेल. आशा आणि उत्साह तुमच्या क्रियाशील वृत्तीत वाढ करतील. प्रगतीच्या संधी फायदेशीर ठरत आहेत. काही आर्थिक अडचणी येऊ शकतात. तुम्हाला एखादी आवडती वस्तू किंवा नवीन कपडे मिळू शकतात. धार्मिक कार्याची इच्छा पूर्ण होईल. हा सुखाचा आणि आनंदाचा काळ आहे. मिथुन – कमी-अधिक नफा मिळेल. फायदेशीर कामे करण्यासाठी…
दीपक तांबोळी बाजारातल्या कोपऱ्यात बसून गजू आपलं नेहमीचं चपला-बूट शिवण्याचं काम करत होता. कुणाची तरी चाहूल लागली म्हणून त्याने मान वर केली… समोर एक वयस्कर गृहस्थ उभे होते. “अरे, ही चप्पल शिवायची आहे…” समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटत होती. विचार करता करता त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली. “तुम्ही जोशी सर ना?” त्याने विचारलं. “हो. तू मला कसा ओळखतोस?” “सर, मी गजानन. गजानन लोखंडे. झेडपीच्या शाळेत दहावी ब च्या वर्गात होतो बघा. तुम्ही आम्हाला इंग्रजी आणि इतिहास शिकवायचे…” “बरोबर. पण तुझा चेहरा ओळखू येत नाहीये…!” जोशी सर त्याला निरखत म्हणाले. “असू द्या सर. मी कुणी हुशार विद्यार्थी नव्हतो की, तुमच्या लक्षात राहीन.…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये कोथिंबीर वडी, केक, अळुवडी अन् दहीवडे बनवतानाच्या काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : एकसारखी गोल आणि झटपट बटाटाभजी, लज्जतदार पराठे! हेही वाचा – Kitchen Tips : कुरकुरीत डोसा, छोले भटुरे, सॉफ्ट इडली, खमंग धिरडी… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 249
- अवांतर 177
- आरोग्य 92
- पंचांग आणि भविष्य 363
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 186
- मैत्रीण 17
- ललित 515
- शैक्षणिक 73
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
