Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी पौर्णिमा प्रारंभ सायंकाळी 06:54 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आज एखाद्या मोठ्या शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. त्यामुळे समाजात प्रतिष्ठा वाढेल. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत, एक महत्त्वाचा करार निश्चित होईल. सरकारकडून विशेष सन्मान मिळण्याची शक्यता आहे. धावपळीचा दिवस असला तरी तुमची ऊर्जा टिकून राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आज तुमचे लक्ष नवीन योजनांवर असेल. एखाद्या पवित्र स्थळाला भेट दिल्याने मनाला शांती मिळेल. कायदेशीर वाद जिंकता येईल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल, सहकारी तुम्हाला पाठिंबा देतील. तुमच्या भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. समस्या दुसऱ्यांना सांगून त्या सोडविण्यासाठी त्यांची मदत घेणे सयुक्तिक ठरते.…

Read More

डॉ. किशोर महाबळ प्रत्येक विद्यार्थ्यातील बुद्धिमत्तेचा प्रकार ओळखणे आणि त्याबद्दल त्या विद्यार्थ्याला सांगणे, हे महत्त्वाचे असले तरीही तेवढेच पुरेसे नसते. बुद्धिमत्ता ही निसर्गदत्त असते. मात्र, बुद्धिमत्तेचा कधीच आपोआप विकास होत नाही. वर्षानुवर्षे सातत्याने, चिकाटीने, निष्ठापूर्वक, ज्ञान मिळवून, अनुभव घेऊन, प्रयोग करून, वाचन, चिंतन, मनन करून, अनुभवसंपन्न बुद्धिमान व्यक्तींचे मार्गदर्शन घेऊन आणि वेळप्रसंगी स्वयंअध्ययन करून बुद्धिमत्तेचा विकास करता येतो. हा विकास घडवून आणण्यात पालक, शिक्षक, शाळा किंवा मार्गदर्शक हे एका विशिष्ट टप्प्यापर्यंतच मदत करू शकतात. त्यानंतरचा विकास मात्र पूर्णतः स्वतःचे प्रयत्न, स्वयंप्रेरणा आणि तपश्चर्येवर अवलंबून असतो, हे सर्व विद्यार्थ्याना समजावून सांगणे आणि पटवून देणे अत्यंत आवश्यक असते. त्यामुळे आपल्या प्रगतीसाठी सतत…

Read More

मयुरेश गोखले एका सुंदर संध्याकाळी मी फेसबुकवर ऑनलाइन होतो. दुपारी जोरदार पाऊस पडून गेल्याने हवेत छान गारवा होता. घराबाजूची हिरवीगार झाडे वाऱ्याने डोलत होती आणि अशा रोमँटिक वातावरणात ‘mutual friends’ मध्ये तिचा सुंदर फोटो मला दिसला. लगेच पाठवली मग रिक्वेस्ट.आणि तिने ती accept सुद्धा केली! तिच्या ‘भिंती’वर तिने आज एक पोस्ट टाकली होती “डॅड से नो लेट नाइट पार्टी!” तिच्या बहुतेक पोस्ट इंग्लिशमध्येच असायच्या. पिक्स पण एकदम मॉडर्न असायचे. पाउट केलेले फोटो असायचे. एक सुंदर मैत्रीण मिळाल्याचा जरा गर्व झाला होता मला… एकदा बोलून पाहावं म्हणून मेसेज पाठवला आणि तिने पण छान रिप्लाय केला. हळूहळू आमचे ऑनलाइन बोलणे वाढले… मैत्री…

Read More

स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये शिळ्या भाताचे उत्तप्पे, ब्रेडचे थालिपीठ, चिवड्याच्या चुऱ्याची चटणी, कुरकुरीत चिवडा बनविण्याच्या टिप्स पाहूयात. हेही वाचा – Kitchen Tips : बटाटेवडे, आलू पराठे, ढोकळा, उडीदवडे… हेही वाचा – Kitchen Tips : बटाटा वेफर्स, ब्रेडरोल अन् दहिवडे करताना या टिप्स वापरा (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

अध्याय सातवा परि आणिकांचिये दिठी नावेक । जैसा स्फटिकुचि आभासे उदक । तैसा ज्ञानी नव्हे कौतुक । सांगतां तो ॥113॥ जैसा वारा कां गगनीं विरे । मग वारेपण वेगळें नुरे । तेवि भक्त हे पैज न सरे । जरी ऐक्या आला ॥114॥ जरी पवन हालवूनि पाहिजे । तरी गगनावेगळा देखिजे । एर्‍हवीं गगन तो सहजें । असे जैसें ॥115॥ तैसें शरीरें हन कर्में । तो भक्त ऐसा गमे । परी अंतरें प्रतीतिधर्मे । मीचि जाहला ॥116॥ आणि ज्ञानाचेनि उजिडलेपणें । मी आत्मा ऐसें तो जाणे । म्हणऊनि मीहि तैसेंचि म्हणें । उचंबळला सांता ॥117॥ हा गां जीवापैलीकडिलिये खुणे । जो…

Read More

दर्शन कुलकर्णी प्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – मेष राशीच्या जातकांना वर्षाच्या पहिल्या दिवशी एखादी चांगली बातमी मिळेल. मात्र तुम्हाला असे काही काम करण्यास भाग पाडले जाऊ शकते, जे इतरांसाठी गैरसोयीचे असेल. कायदेशीर वादात यश मिळाल्याने आर्थिक फायदा होईल. जागा बदलण्याची योजना असेल तर, ती देखील यशस्वी होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या किंवा संततीच्या वागण्यावरून नाराज असाल. वृषभ – वृषभ राशीच्या जातकांनी वर्षाच्या पहिल्या दिवशी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आजचा दिवस कुटुंबासोबत आनंदाने व्यतित कराल. दुपारपर्यंत एखादी चांगली बातमी मिळेल. संध्याकाळी, दीर्घकाळापासून वाट पाहत असलेल्या पाहुण्यांचे आगमन आनंद देऊन जाईल. रात्री एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी…

Read More

दीपक तांबोळी भाग – 4 अपार्टमेंट बांधायचं म्हणून तिन्ही भावांनी एक जुनं घर राहण्यासाठी भाड्याने घेतलं. बागेतली झाडं तोडण्याची महानगरपालिकेतून परवानगी घेतली गेली. अगोदर बाग तोडून मग बंगला तोडण्याचं काम सुरू करायचं होतं. मुहूर्त ठरला… झाडं तोडायला सुरुवात झाली. पण शाळेतून आलेली मुग्धा आणि तिची तीनही भावंडे त्याविरोधात उभी राहिली. तिने आंब्याच्या झाडाला मिठी मारली. तिच्या मागे सौरभ, त्याची बहीण, विवेकचा मुलगा पळत गेले… त्यांनीही झाडाला मिठी मारली. ते पाहून विवेक आणि प्रसाद धावत गेले. मुलांना बाजूला करू लागले. मोठ्या प्रयासाने विवेकने मुग्धाला बाजूला केलं आणि तिच्या थोबाडीत मारली. प्रसादनेही सौरभला बाजूला करून ढकलून दिलं. खाली पडलेला सौरभ उठायला गेला…

Read More

स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये बटाटेवडे, आलू पराठे, ढोकळा, उडीदवडे बनविण्याच्या टिप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : आज साऊथ इंडियन डिशचा बेत आहे तर… हेही वाचा – Kitchen Tips : सुरळीच्या वड्या, खमंग कांदा भजी, स्वादिष्ट दहिवडे… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर ओपीडीत एक महाशय स्वत:हूनच ‘मद्यपान बंद करण्याचं औषध’ घ्यायला आले होते. 99 टक्के ते सोडतीलही! पूर्वी हे इतकं सहजसोपं नव्हतं, कारण एक काळ होता जेव्हा मद्यपानाला जगभरात केवळ ‘नैतिक पतन’ किंवा ‘शाही शौक’ या दोनच दृष्टिकोनातून बघितलं जायचं. 19व्या शतकात स्वीडनच्या एका गावातल्या व्यक्तीने वैद्यकीय जगताला हादरवून टाकणारी संकल्पना मांडली, ती म्हणजे ‘अल्कोहोलिझम’ (Alcoholism)! हा शब्द आज आपल्या सर्वांना चिरपरिचित असला तरी, तो रुजवायला त्याचं अख्खं आयुष्य गेलं.. त्याचा जन्म 1807 साली स्वीडनच्या मेडेलपॅड प्रांतातील तोर्प नामक एका छोट्याशा गावात झाला; त्याचे बाबा योहान धर्मगुरू होते तर, आई कॅथरिना मॅग्डालेना ही एक विदुषी होती. ग्रामीण भागात लहानाचं…

Read More

अध्याय सातवा न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः । माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः ॥15॥ चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन । आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥16॥ जे बहुतां एका अवांतरु । अहंकाराचा भूतसंचारु । जाहला म्हणोनि विसरु । आत्मबोधाचा ॥103॥ ते वेळीं नियमाचें वस्त्र नाठवे । पुढील अधोगतीची लाज नेणवे । आणि करितात जें न करावें । वेदु म्हणे ॥104॥ पाहें पां शरीराचिया गांवा । जयालागीं आले पांडवा । तो कार्यार्थु आघवा । सांडूनियां ॥105॥ इंद्रियग्रामींचां राजबिदीं । अहंममतेचियां जल्पवादीं । विकारांतरांची मांदीं । मेळविताती ॥106॥ दुःखशोकांचां घाईं । मारिलियाची सेचि नाहीं । हे सांगावया कारण काई । जे ग्रासिले माया…

Read More