Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
सायली कान्हेरे साहित्य भज्यांसाठी साहित्य पुरवठा संख्या – 8 ते 10 व्यक्तींसाठी तयारीसाठी लागणार वेळ – सगळ्या शेंगा सोलणे; वांग्याच्या फोडी करणे; कंद, बटाटे चौकोनी तुकडे करणे; कांदा बारीक चिरून घेणे; नारळ खोवून घेणे; लसूण पात, मेथी निवडणे; मेथी बारीक चिरून घेणे – दीड ते दोन तास पाककृती करण्यासाठी – 30 मिनिटे एकूण वेळ – दोन ते अडीच तास हेही वाचा – Recipe : एकदम टेस्टी कुळीथ सूप मेथी भजीची कृती भाजीची कृती हेही वाचा – Recipe : लज्जतदार टोमॅटो सूप विशेष टीप तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883…
पराग गोडबोले ‘धुरंधर’ चित्रपटाची खूप प्रशंसा ऐकून, नाताळच्या सुट्टीच्या दिवशी सकाळी सव्वानऊच्या खेळाला पोहोचलो… डोळे चोळत. सुट्टीचा दिवस आहे… घरापासून मोजून पाच मिनिटांवर असलेल्या चित्रपटगृहाच्या खिडकीवर तिकीट मिळणार नाही, या आशंकेने ग्रासलेल्या बायकोने, तब्बल साठ रुपये जास्त मोजून ‘बुक माय शो’वरून तिकीटं काढायला लावली. गेल्यावर बघितलं तर, तिकीट खिडकीवर कोणीही नव्हतं आणि आत तर अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या होत्या! माझ्या मोजूनमापून कोकणस्थ मनाला साठ रुपये हकनाक गेल्याचं दु:ख झालं, पण खूप सुंदर चित्रपट बघायला आलेलो मी, ते गिळलं. नशीब आम्ही दोघेच गेलो होतो. लेक असती तर, अडीच-तीनशे रुपयांचा, मक्याच्या लाह्यांचा आणखी भुर्दंड बसला असता, तो टळला! जाहिराती, नव्या येऊ घातलेल्या…
अध्याय सातवा अहंकाराचिया चळिया । वरि मदत्रयाचिया उकळिया । जेथ विषयोर्मीचिया आकळिया । उल्लाळ घेती ॥75॥ उदोअस्ताचे लोंढे । पाडीत जन्ममृत्यूचे चोंढे । तेथ पांचभौतिक बुडबुडे । होती जाती ॥76॥ सम्मोह विभ्रम भासे । गिळित धैर्याचीं आविसें । तेथ देव्हडे भोंवत वळसे । अज्ञानाचे ॥77॥ भ्रांतीचेनि खडुळें । रेवले आस्थेचे अवगाळें । रजोगुणाचेनि खळाळें । स्वर्गु गाजे ॥78॥ तमाचे धारसे वाड । सत्त्वाचें स्थिरपण जाड । किंबहुना हे दुवाड । मायानदी ॥79॥ पैं पुनरावृत्तीचेनि उभडें । झळंवती सत्यलोकींचे हुडे । घायें गडबडती धोंडे । ब्रह्मगोलकाचे ॥80॥ तया पाणियाचेनि वहिलेपणें । अझुनी न धरिती वोभाणें । ऐसा मायापूर हा कवणें ।…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. व्यवसायात फायदा होईल. कुटुंबात शुभ घटना घडतील. एखाद्या धार्मिक तीर्थयात्रेला जाऊ शकता. मात्र विरोधकांपासून सावध रहा. प्रियजनांकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळेल, त्यामुळे एखादे मोठे काम पूर्ण होऊ शकते. वृषभ – एखादा नवीन उपक्रम सुरू करू शकता. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. मित्र आणि नातेवाईकांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. कुटुंबासह एखाद्या सहलीला जाऊ शकता. एखाद्या खास व्यक्तीशी भेट झाल्याने व्यवसायासाठी नफ्याचे नवीन मार्ग उघडतील. मिथुन – मन शांत आणि आनंदी असेल. तुमच्या अथक प्रयत्नांमुळे प्रलंबित कामे पूर्ण करण्यास मदत होईल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल. नवीन व्यवसाय…
शोभा भडके भाग – 7 “अहो मामा, आपली आरू कशी आहे, ते आपल्याला माहीत आहे ना! तिच्यावर विश्वास ठेवा ना… ती म्हणतेय तर नसेल ओळखत ती त्याला… आणि हे फोटो खरंच एडिट केलेले आहेत… नीट बघितलं तर लक्षात येतंय…” पवन मामाला अर्थात भाऊंना समजावत म्हणाला. “हो, हे आपल्याला माहिती हाय… पण लोकाना कोन सांगणार? आणि कुणाकुणाला सांगणार? हे गाव हाई…. पवन तुम्हाला कळत नाही बदनामी झाली सगळीकडं आपली! काय तोंड दाखवायचं गावाला आता!” आरूची आई रडत रडत म्हणाली. “अगं वहिनी, असं काय बोलतेस? लोकांचा विचार करायचा का? आपल्या पोरीचं काहीच नाही का?” आत्या त्यांना समजावत होती. “सरू तुझं किती बी…
कोबी डोलमासाठी साहित्य कृती हेही वाचा – Recipe : कोकमाचे सार आणि वाफाळता भात… टीप संत्र्याच्या भातासाठी साहित्य हेही वाचा – Recipe : खमंग कोबी, मटार वडी (पानगा) कृती (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार) तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
मेष या आठवड्यात नवीन वर्षाची सुरुवात आनंदात होईल. नोकरदारांच्या अंगावर नवीन जबाबदारी पडेल; अचानक लाभ होईल. मनाप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकेल. व्यावसायिक वर्गाची वसुली वाढेल; आर्थिक प्रश्न सुटतील. कुणी भागीदार असल्यास त्याच्या मतांचा विचार जरूर करा; फायदा होईल. महिलांच्या बाबतीत कुटुंबात आनंदी वातावरण राहील; आनंदवार्ता समजतील. विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालवू नये; उगाच मित्र–मैत्रिणींबरोबर भटकू नका; नियोजित कामे पूर्ण करावीत. वृषभ या आठवड्यात सकारात्मक घटना घडतील. महत्त्वाचे काम मार्गी लागेल; उत्साह वाढेल. नोकरदारांना पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे; अनपेक्षित घटना घडतील. व्यावसायिक वर्गाकरिता आनंदाची बाब म्हणजे, धंद्यात वृद्धी होईल; स्थिती समाधानकारक राहील; नवीन करार होतील. महिलांनी वेळेचे नियोजन करावे; घरात पाहुणे…
अध्याय सातवा पैं पृथ्वीयेचा घटु कीजे । सवेंचि पृथ्वीसि मिळे तरी मेळविजे । एर्हवीं तोचि अग्निसंगें असिजे । तरी वेगळा होय ॥65॥ तैसें भूतजात सर्व । हे माझेचि कीर अवयव । परि मायायोगें जीव- । दशे आले ॥66॥ म्हणोनि माझेचि मी नव्हती । माझेचि मज नोळखती । अहंममताभ्रांती । विषयांध झाले ॥67॥ दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया । मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते ॥14॥ आतां महदादि हे माझी माया । उतरोनियां धनंजया । मी होईजे हें आया । कैसेनि ये ॥68॥ जिये ब्रह्माचळाचां आधाडां । पहिलिया संकल्पजळाचा उभडा । सवेंचि महाभूतांचा बुडबुडा । साना आला ॥69॥ जे सृष्टिविस्ताराचेनि…
दर्शन कुलकर्णी दुर्गाष्टमी शाकंभरीदेवी नवरात्रौत्सव आरंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 हेही वाचा – योग आणि आयुर्वेद या एकाच वैदिक ज्ञानाच्या शाखा दिनविशेष भारतीय उद्योगविश्वाचा मुकुटमणी रतन टाटा टीम अवांतर भारतीय उद्योगविश्वाचा मुकुटमणी अशी जगभर ओळख असणाऱ्या रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. ते टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे दत्तक नातू नवल टाटा यांचे पुत्र होते. रतन टाटांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले होते. पुढे त्यांनी कॉर्नेल युनिव्हर्सिटीतून आर्किटेक्चर बीएस आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून अॅडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्रॅम हे अभ्यासक्रम पूर्ण केले. रतन टाटा यांनी 1962 मध्ये टाटा समूहासोबत आपले करिअर सुरू केलं होतं. 1991 मध्ये जेआरडी टाटा यांच्यानंतर…
माधवी जोशी माहुलकर थालिपीठ हे थालिपीठच असतं! मग ते कढईतील असो अथवा तव्यावर थापलेले असो… थालिपीठ म्हणजे प्रत्येक मराठी माणसाचा आवडता पदार्थ! भाजणीचे थालीपीठ करावे ते मराठी माणसानेच! कारण ते फक्त त्यांनाच योग्य प्रकारे जमतं. थालिपीठाचा खमंगपणा आपली जादू सदैव कायम राखून असतो. मराठी लोकांना कांद्याचे थालीपीठ तर जरा जास्तच प्रिय आहे. थालिपीठाची भाजणी नसेल मराठी गृहीणी गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ आणि थोडे बेसन एकत्र घेऊन इन्स्टंट थालिपीठ तयार करते, परंतु भाजणीअभावी आपला थालिपीठ करण्याचा शिरस्ता मोडू देत नाही! पोळीसारखे मऊसर थालिपीठ खववय्ये मंडळींच्या घशाखाली उतरत नाही. आजचे थालिपीठ भाजणीचे नसून घरात असेलेली पीठं वापरून केले आहे. साहित्य…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 246
- अवांतर 174
- आरोग्य 91
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 184
- मैत्रीण 16
- ललित 508
- वास्तू आणि वेध 360
- शैक्षणिक 73
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
