Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर ओपीडीत एक महाशय स्वत:हूनच ‘मद्यपान बंद करण्याचं औषध’ घ्यायला आले होते. 99 टक्के ते सोडतीलही! पूर्वी हे इतकं सहजसोपं नव्हतं, कारण एक काळ होता जेव्हा मद्यपानाला जगभरात केवळ ‘नैतिक पतन’ किंवा ‘शाही शौक’ या दोनच दृष्टिकोनातून बघितलं जायचं. 19व्या शतकात स्वीडनच्या एका गावातल्या व्यक्तीने वैद्यकीय जगताला हादरवून टाकणारी संकल्पना मांडली, ती म्हणजे ‘अल्कोहोलिझम’ (Alcoholism)! हा शब्द आज आपल्या सर्वांना चिरपरिचित असला तरी, तो रुजवायला त्याचं अख्खं आयुष्य गेलं.. त्याचा जन्म 1807 साली स्वीडनच्या मेडेलपॅड प्रांतातील तोर्प नामक एका छोट्याशा गावात झाला; त्याचे बाबा योहान धर्मगुरू होते तर, आई कॅथरिना मॅग्डालेना ही एक विदुषी होती. ग्रामीण भागात लहानाचं…
अध्याय सातवा न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपद्यन्ते नराधमाः । माययापहृतज्ञाना आसुरं भावमाश्रिताः ॥15॥ चतुर्विधा भजन्ते मां जनाः सुकृतिनोऽर्जुन । आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ ॥16॥ जे बहुतां एका अवांतरु । अहंकाराचा भूतसंचारु । जाहला म्हणोनि विसरु । आत्मबोधाचा ॥103॥ ते वेळीं नियमाचें वस्त्र नाठवे । पुढील अधोगतीची लाज नेणवे । आणि करितात जें न करावें । वेदु म्हणे ॥104॥ पाहें पां शरीराचिया गांवा । जयालागीं आले पांडवा । तो कार्यार्थु आघवा । सांडूनियां ॥105॥ इंद्रियग्रामींचां राजबिदीं । अहंममतेचियां जल्पवादीं । विकारांतरांची मांदीं । मेळविताती ॥106॥ दुःखशोकांचां घाईं । मारिलियाची सेचि नाहीं । हे सांगावया कारण काई । जे ग्रासिले माया…
दर्शन कुलकर्णी भागवत एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – 2025 चा शेवटचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. आज तुम्हाला नशीबाची मोठी साथ मिळेल. यामुळे गुंतागुंतीच्या कामात अचानक यश मिळून आर्थिक फायदा होऊ शकतो. वैवाहिक जीवन टिकवण्यासाठी, तुमच्या जोडीदाराशी प्रामाणिक राहणे महत्त्वाचे आहे. वृषभ – या वर्षीच्या शेवटच्या दिवशी थोडे व्यग्र राहाल. तुम्हाला एखादे खूप महत्त्वाचे आणि तातडीचे काम सोपवले जाऊ शकते किंवा ते पूर्ण करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जाईल. अशा परिस्थितीत, आपले कर्तव्य न डगमगता पार पाडावे लागेल. काम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तुमच्याबद्दलचा आदर आणि सन्मान वाढेल. मिथुन – मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असेल. काम…
दिलीप कजगांवकर समीर माने, एक यशस्वी उद्योगपती. पुणे आणि लंडन अशा दोन्ही ठिकाणी कारखाने. गेल्या वर्षीची गोष्ट, लंडन येथील कामकाजाचा विस्तार करण्यासाठी सुमारे एक महिना समीर लंडनला होता. तेथील कामे मार्गी लावूनच तो भारतात परत आला. कारखान्यात राऊंड मारताना समीरने कंपनीच्या वर्कस् मॅनेजर राजला विचारले. “राज, अरे ती मुलगी नवीन दिसते, कोण आहे ती?” “सर, तिचे नाव नेहा. मागच्याच आठवड्यात ट्रेनी इंजिनीअर म्हणून जॉइन झाली.” चेहरा अगदी ओळखीचा वाटत होता. होय, अगदी हुबेहूब अपर्णा… अपर्णाची कार्बन कॉपी! समीर भूतकाळात शिरला. साधारणतः 22-23 वर्षांपूर्वीची गोष्ट. समीर माने, एक उमदा तरुण, एका मोठ्या कंपनीत नोकरीला होता, पण स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा…
हर्षा गुप्ते साहित्य एकूण कालावधी – अर्धा तास पुरवठा संख्या – साधारण 4 व्यक्तींसाठी हेही वाचा – Recipe : रव्याचे खमंग बन कृती हेही वाचा – Recipe : स्वादिष्ट शेंगा डाळ अन् मिस्सी रोटी टिप्स रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.
अध्याय सातवा जेथ वैराग्याची नाव न रिगे । विवेकाचा तागा न लगे । वरि कांहीं तरों ये योगें । तरी विपायें तो ॥91॥ ऐसें जीवाचिये आंगवणें । इये मायानदीचें उतरणें । हें कासयासारिखें बोलणें । म्हणावें पां ॥92॥ जरी अपथ्यशीळा व्याधी । कळे साधूसी दुर्जनाची बुद्धि । कीं रागी सांडी रिद्धी । आली सांती ॥93॥ जरी चोरां सभा दाटे । अथवा मीना गळु घोटे । नातरी भेडा उलटे । विवसी जरी ॥94॥ पाडस वागुर करांडी । जरी मुंगी मेरु वोलांडी । तरी मायेची पैलथडी । देखती जीव ॥95 ॥ म्हणऊनि गा पंडुसुता । जैसी सकामा न जिणवेचि वनिता । तैसी…
दर्शन कुलकर्णी पुत्रदा स्मार्त एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – पर्यटन आणि मनोरंजनाशी संबंधित व्यवसाय असणाऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत व्यग्रतेत जाईल. त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या स्थिती मजबूत होण्याच्या संधीही उपलब्ध होतील. कौटुंबिक संबंध आणखी घट्ट होतील, ज्यामुळे विशिष्ट विषयांवर निर्णय घेणे सोपे होईल. शुभ कार्यक्रमांचे नियोजन केले जाईल. वृषभ – उत्तम कामगिरी करत असूनही, कामाच्या ठिकाणी तुम्हाला डावलण्याचे प्रयत्न होऊ शकतात. आर्थिक स्थिती मर्यादित असल्यामुळे नवीन भागीदारीची आवश्यकता असेल आणि त्यासाठी संयम आवश्यक असेल. चांगले यश मिळवणे शक्य आहे. जोडीदाराच्या तुमच्याकडून अवास्तव अपेक्षा असल्याने नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. मिथुन – स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणारे जातक अपेक्षेपेक्षा जास्त चांगले…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. पुनर्विवाह किंवा विधवा विवाह हा तसा आता तेवढा ज्वलंत विषय राहिलेला नाही. खरंतर, आजकाल पुनर्विवाह किंवा विधवा विवाह फार सर्रास होतात. त्यात काही गैर वाटत नाही, म्हणजे नसतंच त्यात काही गैर! पण समाजात जरा डोकावून पाहिलं तर असं दिसतं की, आजची पिढी फार पटापट लग्न करतात आणि झटपट घटस्फोटही घेतात. बरेचदा कारण फारच क्षुल्लक असतं. माहीत नाही, मुलं त्यांच्या पालकांचं याबाबतीत काही ऐकत असतील? की, आजचे पालकच मुलांना समजवायचं टाळतात! काही जण तर फार कमी वेळात दुसरं लग्न करतात. ते टिकतं किंवा टिकत नाही… तर, आज अजून एक सत्य कहाणी, पुनर्विवाहाची!…
सायली कान्हेरे साहित्य भज्यांसाठी साहित्य पुरवठा संख्या – 8 ते 10 व्यक्तींसाठी तयारीसाठी लागणार वेळ – सगळ्या शेंगा सोलणे; वांग्याच्या फोडी करणे; कंद, बटाटे चौकोनी तुकडे करणे; कांदा बारीक चिरून घेणे; नारळ खोवून घेणे; लसूण पात, मेथी निवडणे; मेथी बारीक चिरून घेणे – दीड ते दोन तास पाककृती करण्यासाठी – 30 मिनिटे एकूण वेळ – दोन ते अडीच तास हेही वाचा – Recipe : एकदम टेस्टी कुळीथ सूप मेथी भजीची कृती भाजीची कृती हेही वाचा – Recipe : लज्जतदार टोमॅटो सूप विशेष टीप तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883…
पराग गोडबोले ‘धुरंधर’ चित्रपटाची खूप प्रशंसा ऐकून, नाताळच्या सुट्टीच्या दिवशी सकाळी सव्वानऊच्या खेळाला पोहोचलो… डोळे चोळत. सुट्टीचा दिवस आहे… घरापासून मोजून पाच मिनिटांवर असलेल्या चित्रपटगृहाच्या खिडकीवर तिकीट मिळणार नाही, या आशंकेने ग्रासलेल्या बायकोने, तब्बल साठ रुपये जास्त मोजून ‘बुक माय शो’वरून तिकीटं काढायला लावली. गेल्यावर बघितलं तर, तिकीट खिडकीवर कोणीही नव्हतं आणि आत तर अर्ध्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या होत्या! माझ्या मोजूनमापून कोकणस्थ मनाला साठ रुपये हकनाक गेल्याचं दु:ख झालं, पण खूप सुंदर चित्रपट बघायला आलेलो मी, ते गिळलं. नशीब आम्ही दोघेच गेलो होतो. लेक असती तर, अडीच-तीनशे रुपयांचा, मक्याच्या लाह्यांचा आणखी भुर्दंड बसला असता, तो टळला! जाहिराती, नव्या येऊ घातलेल्या…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
POPULAR CATEGORY
- अध्यात्म 245
- अवांतर 173
- आरोग्य 91
- फिल्मी 44
- फूड काॅर्नर 184
- मैत्रीण 16
- ललित 508
- वास्तू आणि वेध 360
- शैक्षणिक 73
© 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
