Author: Team Avaantar

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा या स्वधर्मातें अनुष्ठितां । वेचु होईल जीविता । तोहि निका वर उभयतां । दिसत असे ॥229॥ ऐसें समस्तसुरशिरोमणी । बोलिले जेथ श्रीशार्ङ्गपाणी । तेथ अर्जुन म्हणे विनवणी । असे देवा ॥230॥ हें जें तुम्हीं सांगितलें । तें सकळ कीर म्यां परिसलें । परि आता पुसेन कांहीं आपुलें । अपेक्षित ॥231॥ अर्जुन उवाच : अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पूरुषः । अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः ॥36॥ तरी देवा हें ऐसें कैसें ।…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 01 ऑक्टोबर 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 09 आश्विन शके 1947; तिथि : नवमी 19:00; नक्षत्र : पूर्वाषाढा 08:05 योग :  अतिगंड 24:32; करण : बालव 06:38 सूर्य : कन्या; चंद्र :  धनु 14:26; सूर्योदय : 06:29; सूर्यास्त : 18:27 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 महानवमी नवरात्रोत्थापन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – ऑक्टोबर महिन्याचा आजचा पहिला दिवस खूप शुभ असेल. दिवसभर सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाने परिपूर्ण असाल. नोकरी शोधणाऱ्यांना एखादी चांगली बातमी…

Read More

डॉ. अस्मिता हवालदार पाऊस म्हटल्यावर मला सॉमरसेट मॉमची ‘Rain’ ही कथा आठवते आणि दुसरी शंकर पाटील यांची ‘वळीव’. गेले दोन-तीन दिवस पाऊस पडतोय. पावसाळी वातावरण झालंय… हलका गारवा आला आहे. रस्त्यावर पाणी साचल्यावर प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या चिंता आहेत. छत्री किती दिवस सोबत ठेवायची? कपड्यांवर चिखल उडेल… गाडी खराब होईल… घरात चिखलाचे पाय येतील… कपडे वाळणार नाहीत… आज ट्रॅफिक जॅम होईल… अशा अनेक. यातल्या सर्व किंवा बऱ्याचशा माझ्याही मनात आहेत. विचारचक्र सुरू झालंय. घरी खिडकीत पाऊस enjoy करत नुसते बसून रहाण्याचे आता दिवस नाहीत. तर ‘रेन’ आणि ‘वळीव’ कथांबद्दल. ‘रेन’ कथा प्रशांत महासागरातल्या एक बेटावर घडते. लहानशा बेटावर भरपूर, सतत मुसळधार…

Read More

सतीश बर्वे महेशने माझ्या हातात एक पत्र ठेवले… आज ना उद्या ते होणारच होते, याची मला जितकी खात्री होती, त्याच्या दसपटीनं अधिक खात्री महेशला होती. अपेक्षेप्रमाणे बॅंकेने महेशला निर्दोष ठरवून सन्मानपूर्वक परत कामावर रुजू व्हायला सांगितले होते! उद्यापासून महेश नसण्याची सवय मला आणि माझ्या हॉस्पिटलच्या स्टाफला करून घ्यायची होती. मला आठवला तो दिवस… रोज तो दिसायचा सोसायटीच्या मुख्य दरवाजाच्या आत लावलेल्या बाकड्यावर… शून्यात नजर लावून बसललेला… आज शेवटी संध्याकाळी घरी परत येताना त्याला याबाबतीत विचारायचं असं ठरवूनच सकाळी मी हॉस्पिटलला जायला म्हणून घराबाहेर पडलो होतो… संध्याकाळी सुदैवाने तो तिथेच होता बसलेला. मी त्या बाकड्यापाशी थांबून त्याच्या खांद्यावर हात ठेवला अन्…

Read More

स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत याच महिला काही नवनवीन क्लृप्त्या वापरतात… याच आहेत. किचन टीप्स. जाणून घेऊयात काही टीप्स – रोजच्या जेवणात कढीपत्ता अथवा करेपाक नेहमीच वापरला जातो. अशावेळी कढीपत्त्याची चटणी हा एक प्रकार रोज आहारात वापरला तर मधुमेह, रक्तदाब आणि ॲसिडिटी असणाऱ्यांना थोडाफार फायदा होतो. कढीपत्त्याची पाने चांगली कोरडी होतील, अशी वाळवावीत, पण तीही सावलीत. पानांच्या प्रमाणात अंदाजाने एक-दोन सुक्या लाल मिरच्या, दोन चमचे धणे, प्रत्येकी एक चमचा जिरे आणि मिरे, थोडासा आंबटपणा येण्यास लिंबाएवढी चिंच किंवा आमसूल घेऊन, तेल किंवा तूप न घेता कढईमध्ये चांगले कोरडे होईपर्यंत परतून घ्यावे. कढीपत्त्याची वाळलेली पाने आणि सर्व…

Read More

चंद्रकांत पाटील तात्या पाटलाला दोन मुली आणि दोन मुलगे… दोन्ही मुलींची आणि थोरल्या मुलाचे लग्न झाले होते. शेवटचा पांडू त्याचे लग्न झाले की, तात्या मोकळा होणार होता. पांडु शिकला नाही, त्यामुळे शेतीच करत होता. अर्थात, शिकायचीबी काही गरज नव्हती म्हणा, कारण तात्याकडे जमीन भरपूर होती. शिवाय… भलेमोठे घर, जनावराने भरलेला गोठा, गडीमाणसं… मोठा खटाला होता… तर अशा या पांडूच्या लग्नाचं बघायचं चाललं होतं. गेली दोन-तीन वर्ष बघणं सुरू आहे, पण मनासारखं स्थळ मिळत नव्हतं. कधी मुलगी पसंत पडायची तर, तिला मुलगा पसंत नसायचा. मुलीला मुलगा पसंत असायचा तर, घरचं बरोबर नसायचं. हे सगळं जुळून यायचं तवा पत्रिका जुळायची नाय आणि…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा श्रेयान् स्वधर्मो विगुणः परधर्मात् स्वनुष्ठितात् । स्वधर्मे निधनम् श्रेयः परधर्मो भयावहः ॥35॥ अगा स्वधर्मु हा आपुला । जरि कां कठिणु जाहला । तरी हाचि अनुष्ठिला । भला देखें ॥219॥ येंरू आचारु जो परावा । तो देखतां कीर बरवा । परी आचरतेनि आचरावा । आपुलाचि ॥220॥ सांगें शूद्रघरीं आघवीं । पक्वानें आहाति बरवीं । तीं द्विजें केवीं सेवावीं । दुर्बळु जरी जाहला ॥221॥ हें अनुचित कैसेनि कीजे । अप्राप्य केवीं इच्छिजे ।…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 30 सप्टेंबर 2025; वार : मंगळवार भारतीय सौर : 08 आश्विन शके 1947; तिथि : अष्टमी 18:05; नक्षत्र : पूर्वाषाढा अहोरात्र योग : शोभन 25:01; करण : बालव अहोरात्र सूर्य : कन्या; चंद्र : धनु; सूर्योदय : 06:28; सूर्यास्त : 18:28 पक्ष : शुक्ल; ऋतू : शरद; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 दुर्गाष्टमी, महाष्टमी उपवास सरस्वतीपूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस आनंद आणि खुशीने परिपूर्ण अशा संदेशानी भरलेला असेल. कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरले. बऱ्याच काळापासून ते…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते…! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… नाती, बोलीभाषेतली… थोडंसं विचित्र… पण बऱ्याच जणांना माहीत असलेलं… आता माझ्यासारखे बावळट पण असूच शकतील, ज्यांना बोलीभाषेतील नाती म्हणजे काय? हा प्रश्न पडलाच असेल. काही लोक बोलता बोलता सहज नाती जोडून मोकळी होतात. सकाळची घाईची वेळ. नवऱ्याची ऑफिसला जायची घाई… मी इस्त्रीचे कपडे आणायला निघाले तर, इस्त्रीवाले काका आमच्या कपड्यांचं गाठोडं घेऊन घरीच यायला निघाले होते, रस्त्यातच भेटले. सोबत एक बाई होती. तिला जरा वाईट वाटत होतं की, थोड्या वेळापूर्वी ती इस्त्रीवाल्या काकांसोबत भांडून गेली होती. तिच्या नवऱ्याची नवीन पँट हरवली होती आणि आता ती भरून द्या म्हणून ती काकांशी भांडली…

Read More

रश्मी परांजपे मागील लेखात आपण पालकांच्या माहितीसाठी आणि पूर्ततेसाठी विद्यार्थीसंबंधित माहितीपत्रक तयार करताना समाविष्ट करावयाचे काही निवडक मुद्दे जाणून घेतले. या लेखात आपण माहितीपत्रकातील उर्वरित मुद्द्यांविषयी माहिती घेऊयात. अभ्यासक्रमातील व्यवसाय-पुस्तके मुलांच्या अभ्यासक्रमात व्यवसाय-पुस्तकांचा समावेश असतो. ही व्यवसाय-पुस्तके मिळण्याच्या ठिकाणाचा तपशील माहितीपत्रकात अवश्य द्यावा. फी भरणा फी भरण्याची तारीख, वेळ आणि मुदत याबाबतचा तपशील माहितीपत्रकात अवश्य नमूद असावा. शाळेत भेटण्याची वेळ पालक शाळेत शिक्षक/शिक्षिकेला तसेच मुख्याध्यापक/ मुख्याध्यापिकांना कधी भेटू शकतात, याविषयी सूचना माहितीपत्रकात अवश्य द्यावी. वर्ग चालू असताना पालकांनी शिक्षिकेला भेटण्यास प्रतिबंध असावा. हेही वाचा – प्रवेशोत्तर शाळेची जबाबदारी : माहितीपत्रक मुलांचा शाळेतील डबा सुरुवातीला मुलांच्या डब्यात खाऊ असू द्यावा, त्यामुळे मुलं…

Read More