Author: Team Avaantar

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. अध्याय पहिला ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ । माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतुः ||14|| की पाखांचा मेरु जैसा । रहंवरु मिरवतसे तैसा । तेजें कोंदाटलिया दिशा । जयाचेनि ॥139॥ जेथ अश्ववाहकु आपण । वैकुंठीचा राणा जाण । तया रथाचे गुण |…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 06 ऑगस्ट 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 15 श्रावण शके 1947; तिथि : द्वादशी 14:08; नक्षत्र : मूळ 12:59 योग : वैधृती 07:16; करण : कौलव 26:22 सूर्य : कर्क; चंद्र : धनु;  सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:11 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 प्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून दबाव आणला जाईल. मात्र त्याचवेळी नवीन कामाची जबाबदारीही तुमच्याकडे सोपवण्यात येईल. गुंतवणुकीच्या नवीन संधी निर्माण होतील. वैयक्तिक प्रश्न सोडवण्यात…

Read More

चंद्रशेखर माधव साधारण 2013मधील घटना असावी. पुण्यात मी राहतो त्या परिसरात नवीनच एक हॉटेल सुरू झालं होतं. हॉटेल छोटसंच, पण छान होतं. मी नेहमी चहा प्यायला तिथे जायचो. या हॉटेलमध्ये अब्दुल नावाचा एक चुणचुणीत मुलगा वेटर म्हणून कामाला होता. वयाने जरा कमी असला तरी हुशार आणि धीट होता. कधीही गेलं की, दोन मिनिटांत “क्या लावू सर?” असं हसऱ्या चेहऱ्याने विचारात समोर येऊन उभा राहायचा. एका शनिवारची गोष्ट. सकाळी फारसं काही काम नसल्यामुळे मी चहा घेण्यासाठी हॉटेलमधे गेलो. बसून दोन मिनिटं होत नाहीत, तोच अब्दुल समोर हजर. मी मोबाइलमधून डोकं वर काढून त्याच्याकडे पाहिलं. आज मात्र त्याचा चेहरा थोडा चिंताग्रस्त वाटला.…

Read More

मनोज जोशी गेली सुमारे 31 वर्ष पत्रकारिता केल्यानंतर आता बातम्यांच्या मागे न धावण्याचा निर्णय घेतला. या वाटचालीत आतापर्यंतचे अनुभव कसे होते, याचा विचार करत होतो. या कालावधीत प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्ही माध्यमांचा अनुभव गाठीशी आला. कटिंग-पेस्टिंग ते डिजिटल… असा हा प्रवास झाला. सुरुवात माझी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या ‘महानगर’ने झाली. पण, मराठी नव्हे तर, हिंदी महानगर – हमारा महानगर (संपादक – अनुराग चतुर्वेदी)! वस्तुत:, मी मराठीच असलो तरी, बी.ए. आणि एम.ए. हे दोन्ही हिंदी साहित्य घेऊन केले. त्यावेळी एम.ए.च्या एका मित्रामुळे हिंदी महानगरमध्ये आलो. असो. त्यानंतर दोन-चार महिने एका जाहिरात एजन्सीमध्ये काम केल्यावर महाराष्ट्रातील सर्वात जुन्या वृत्तपत्रांपैकी…

Read More

सायली कान्हेरे श्रावण सुरू झाला की, उपासतापासही सुरू होतात. नेहमी तेच तेच उपवासाचे पदार्थ खाऊन कंटाळा येतो, मग सुरुवात होते, उपवासाचे नवनवे पदार्थ शोधायला. फराळी मिसळ हा नेहमीचाच, पण हॉटेलमध्ये मिळणारा उपवासाचा पदार्थ घेऊन आले आहे. हा पदार्थ करायला एकदम सोप्पा आहे आणि खूप स्वादिष्ट आहे. साहित्य साबुदाणा 1 वाटी, दाण्याचे कूट अडीच वाटी, उकडलेले बटाटे, मिरच्या 2, कोकम 5-6, साखर 4 चमचे, मीठ चवीनुसार, लाल तिखट 1 चमचा, तूप 4 चमचे, जिरं 2 चमचे, कोथिंबीर (चालत असेल तर) बारीक चिरलेली मूठभर, दाणे 1/4 वाटी, बटाट्याचा चिवडा 1 वाटी, ओलं खोबरं 1/2 वाटी. पुरवठा संख्या – दोघांसाठी तयारी साठी लागणारा…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. अध्याय पहिला तस्य संजनयन् हर्षं कुरुवृद्धः पितामहः । सिंहनादं विनद्योच्चैः शङ्खं दध्मौ प्रतापवान् ॥12॥ या राजाचिया बोला । सेनापति संतोषला । मग तेणें केला । सिंहनादु ॥125॥ तो गाजत असे अद्भुतु | दोन्ही सैन्यांआंतु । प्रतिध्वनि न समातु । उपजत असे…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 05 ऑगस्ट 2025; वार : मंगळवार भारतीय सौर : 14 श्रावण शके 1947; तिथि : एकादशी 13:11; नक्षत्र : ज्येष्ठा 11:22 योग : ऐंद्र 07:23; करण : बव 25:44 सूर्य : कर्क; चंद्र : वृश्चिक 11.22; सूर्योदय : 06:16; सूर्यास्त : 19:12 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 मंगळागौरी पूजन पुत्रदा एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाच्या ठिकाणी अनेक बदलांना सामोरे जावे लागू शकते. हे बदल सरकार किंवा व्यवस्थेकडून केले जातील, ज्यामुळे समस्यांमध्ये भर…

Read More

सुहास गोखले सर्वसाधारणपणे आकाशातील ताऱ्यांच्या 88 मांडण्यांना आता जागतिक स्तरावर तारकासमूह (Constellations) म्हणून ओळखले जाते. याआधी ताऱ्यांच्या विविध गटांना, मांडण्यांना नक्षत्र असे म्हणण्याची रूढी होती. एकूण 27 नक्षत्रे असून अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती अशी त्यांची नावे आहेत. या विषयीच्या लेखमालेत आतापर्यंत आपण 24 नक्षत्रांची माहिती घेतली. या मालिकेतील पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती या नक्षत्रांबाबत जाणून घेऊ. पूर्वा भाद्रपदा आणि उत्तरा भाद्रपदा : काही नक्षत्रे जोडीने आढळतात. कारण या नक्षत्रांच्या जोडीमुळे…

Read More

रश्मी परांजपे मागील लेखात आपण पूर्व-प्राथमिक शाळेची आवश्यकता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे जाणवायला लागली, हे लक्षात घेतले. तसेच प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी पूर्व-प्राथमिक शिक्षण गरजेचे असल्याचे आपल्याला समजले. बाळाच्या जन्मानंतर वर्षभरातच पालकांची शाळा-शोध मोहीम सुरू होते. मुलाच्या शालेय शिक्षणाचा आरंभ यशस्वी होण्यासाठी खालील निवडक मुद्द्यांचा आवर्जून विचार करणे नक्कीच यथार्थ ठरेल. शाळा घराजवळ असावी घर आणि शाळा यातील अंतर फार असेल तर, शाळेत पोहोचायला साहजिकच जास्त वेळ लागतो, त्यामुळे मुलं कंटाळण्याची शक्यता असते. म्हणून शाळा शक्यतो घराजवळ असावी. शिक्षणाचे माध्यम मातृभाषा असावे मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा आईवडील आणि घरातील कुटुंबीय यांच्यापासून दूर राहण्याची त्यांची पहिलीच वेळ असते. साहजिकच मुलं बावरतात आणि…

Read More

पराग गोडबोले शनिवार होता. आठवडा संपायला काहीच तास शिल्लक होते. उद्या सुट्टी. लेकाला, खरेदीला आणि बाहेर जेवायला न्यायचं कबूल केलं होतं मी. वाट बघत होता तो याची, बऱ्याच दिवसांपासून. बेत ठरले होते आमचे, धमाल करायचे. एक दिन बेटे के नाम! तेवढ्यात पडद्यावर ईमेल झळकला. उद्या काही महत्त्वाच्या कामांसाठी सगळ्यांना ऑफिसला बोलावण्याची दवंडी होती. मेल येताच माझं अवसानच गळालं, लेकाचा हिरमुसलेला चेहरा नजरेसमोर दिसायला लागला मला. किती आनंदात होता तो, आईसोबत संपूर्ण दिवस मिळणार, कधी नव्हे तो, म्हणून! नवरा गेल्यानंतर त्याला सांभाळताना, आई आणि बाप अशा दोन्ही जबाबदऱ्या पार पाडत होते मी. लेकाचं आणि माझं एक नवीनच नातं आकाराला आलं होतं या…

Read More