Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    साताजन्माचे नाते

    August 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तयाचां ठायीं ज्ञान, या बोला म्हणसी व्यवधान

    August 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 ऑगस्ट 2026

    August 17, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, August 17
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Skin care : मेकअपचे तंत्र
    आरोग्य

    Skin care : मेकअपचे तंत्र

    Team AvaantarBy Team AvaantarSeptember 19, 2025No Comments3 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, मराठीआर्टिकल, त्वचा, त्वचानिगा, SkinCare, Makeup techniques, मेकअप तंत्र, Eye make-up, Lip liner, foundation, लिप लायनर, फाऊंडेशन, डोळ्यांचा मेकअप, सौंदर्य
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    लीना जोशी परुळेकर

    मेकअप (Make-up) हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. आपण रोजच्या रोज पूर्ण Make-up नाही केला तरी, lipstick चा वापर नक्कीच करतो. Make up मुळे आपल्या सौंदर्यात आणखी भर पडते. व्यक्तिमत्व अधिक खुलते. सणासुदीला, लग्नकार्यात साग्रसंगीत केलेला Make – Up सौंदर्य अधिक खुलवतो.

    आजकाल Online Portal वर कित्येक make-up tutorial आढळतात. त्यात आपल्याला उत्तमोत्तम Make up उत्पादनांची माहिती प्रात्यक्षिकाबरोबर बघायला मिळते. Make-up ही एक कला आहे, त्यामुळे ती जमण्यासाठी थोड्याफार प्रमाणात का होईना सरावाची गरज असते.

    Make-up करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला काही basic गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. जसे की, चेहऱ्याचा आकार, त्वचेचा रंग, कुठल्या कारणासाठी तसेच कुठल्या वेळवर Make up हवा आहे इत्यादी.

    आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्याचा आकार वेगवेगळा असतो. जागतिक स्तरावर चेहऱ्याचा ‘अंडाकृती आकार’ हा आदर्श आकार मानला जातो. त्यामुळे जाहिरातींमध्ये असणाऱ्या models, Fashion show मध्ये असणाऱ्या models, नट्या यांना अशा प्रकारे make – up केलेला असतो की, त्यांचे चेहरे अंडाकृती असल्याचा आभास निर्माण होईल.

    हेही वाचा – Skin Care : पारंपरिक घरगुती उपाय

    आपल्या रोजच्या जीवनात आपण एवढा make-up करत नाही. आपण जो make-up करतो तो Basic Make असतो.

    Make – up करायच्या काही पायऱ्या आहेत त्या अशा –

    • Cleansing
    • Moisturizing
    • Primer
    • Concealer
    • Foundation
    • Powder
    • Blush, Bronzer आणि Highlighter
    • Eye make-up – Eye Shadow, Eyeliner, Mascara
    • Lip liner, lipstick
    • Setting Spray

    हेही वाचा – Skin Care : त्वचेचा ओलसरपणा टिकवणारे ‘पंचामृत’

    आता याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊ.

    • Cleansing : चेहरा cleanser ने स्वच्छ झाला पाहिजे. ज्यामुळे चेहऱ्यावरची धूळ स्वच्छ झाली, excess oil कमी झाले की, चेहरा make-up साठी तयार होतो.
    • Moisturizing : Moisturizer मुळे चेहऱ्याची त्वचा Hydrate रहाते आणि make-up मुळे चेहऱ्याला कोरडेपणा येणे टळू शकते.
    • Primer : Primer चेहऱ्याला लावल्यामुळे चेहऱ्याची त्वचा smooth होते आणि Make-up साठी एक प्रकारचा base तयार होतो. Make-up चेहऱ्यावर छान बसतो.
    • Concealer: हे डोळ्याखालची काळी वर्तुळे, Pigmentation, मुरुमांचे डाग, त्वचेचा uneven रंग इत्यादी झाकण्यासाठी वापरले जाते.
    • Foundation : यामुळे त्वचा एकसारखी दिसते आणि पुढील Make – Up साठी त्वचा तयार होते.
    • Powder : Powder ही Foundation च्या shade ची वापरली जाते. त्यामुळे concealer आणि foundation Set व्हायला मदत मिळते.
    • Blush : हे Cheekbone पासून temporal bone (डोळ्यांच्या बाजूला) पर्यंत लावले जाते, जे नैसर्गिक लालीचा effect देते.
    • Bronzer आणि Highlighter हे सामान्यतः cheekbone, नाक, कपाळ अशा ठिकाणी वापरले जातात. थोडक्यात, चेहऱ्यावर ऊन पडल्यावर, चेहऱ्याच्या ज्या भागावर सर्वात आधी ऊन पडेल ते भाग… जे भाग चेहऱ्यावर थोडे पुढे आलेले असतात.
    • Eye Make-up : यात सर्वप्रथम Eye Shadow ही पापण्यांवर लावली जाते. मग Eyeliner हे पापण्यांचे वरचे केस असतात त्याला लागून तसेच, पापण्यांच्या खालचे केस असतात त्याला लागून लावतात. ज्यामुळे डोळ्याचा आकार उठून दिसण्यास मदत मिळते. नंतर Mascara हा पापण्यांच्या वरच्या आणि खालच्या केसांना लावला जातो. ज्यामुळे पापण्यांचे केस लांब आणि भरीव दिसतात.
    • Lip liner : हे ओठांच्या कडांना लावले जाते ज्यामुळे ओठांचा आकार उठून दिसतो.
    • Lipstick : Lipstick मुळे ओठ भरीव वाटून, Make-up पूर्ण दिसतो.
    • Setting spray : यामुळे make-up fade न होता जास्त वेळ टिकून राहातो.

    पुढच्या भागात आपण make-up बद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

    क्रमश:

    lee.parulekar@gmail.com

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    निरामय आरोग्य लेखमालेचा थोडक्यात आढावा

    August 15, 2026 आरोग्य

    हिथ लिजर आणि आपण

    August 12, 2026 आरोग्य

    व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 8, 2026 आरोग्य
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    आरोग्य

    निरामय आरोग्य लेखमालेचा थोडक्यात आढावा

    By रविंद्र परांजपेAugust 15, 2026

    ‘अवांतर’ या मुक्त व्यासपीठावर ‘आरोग्य’ या सदराखाली आत्तापर्यंत मी एकावन्न लेख लिहिले. आरोग्य सदरातील माझा…

    हिथ लिजर आणि आपण

    August 12, 2026

    व्हेरिकोज व्हेन्स विकारासाठी योगाभ्यास आणि आहार मार्गदर्शन

    August 8, 2026

    पोट सहनशील, पण…

    August 5, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    साताजन्माचे नाते

    August 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तयाचां ठायीं ज्ञान, या बोला म्हणसी व्यवधान

    August 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 ऑगस्ट 2026

    August 17, 2026

    नर्मदेSS हर हर.. माणुसकीचे विलोभनीय दर्शन घडविणारा अनुभव

    August 16, 2026

    जिंदगी जब भी तेरी बज्म में लाती है हमें…

    August 16, 2026

    आपला धर्म आणि संस्कृती

    August 16, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 398
    • अवांतर 205
    • आरोग्य 139
    • थर्ड अंपायर 6
    • पंचांग आणि भविष्य 537
    • फिल्मी 64
    • फूड काॅर्नर 248
    • मैत्रीण 24
    • ललित 855
    • शैक्षणिक 84
    • 98699 75883
    • joshimanoj@peachpuff-worm-240823.hostingersite.com
    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    • Terms & Conditions
    • Privacy Policy
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    साताजन्माचे नाते

    August 17, 2026

    सार्थ ज्ञानेश्वरी : तयाचां ठायीं ज्ञान, या बोला म्हणसी व्यवधान

    August 17, 2026

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य, 17 ऑगस्ट 2026

    August 17, 2026
    Most Popular

    ज्योतिषशास्त्र… कुंडलीतील महत्त्वाचे सूत्र – भावलग्न आणि होरा लग्न

    August 15, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.