Author: Team Avaantar

आराधना जोशी बाहेरील आवरणासाठी साहित्य भाज्यांच्या मिश्रणासाठी साहित्य हेही वाचा – Recipe : वांग्याचे खानदेशी भरीत चटणी साहित्य पुरवठा संख्या : 2 व्यक्तींसाठी तयारीस लागणारा वेळ : 15 मिनिटे शिजवण्याचा वेळ : 10 मिनिटे एकूण वेळ : 25 मिनिटे कृती विशेष आहार माहिती : शाकाहारी, लो कार्ब, मिलेट बेस हेही वाचा – Recipe : ओल्या लाल मिरच्यांचा ठेचा टीप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील. तथापि, त्यासाठी तुम्हाला वरील फॉरमॅटमध्ये ही रेसिपी द्यावी लागेल.

Read More

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर मायलेकीची जोडी ओपीडीत आली होती. देहबोलीवरनंच दोघी घरी भांडणं करून आल्याचं स्पष्ट समजत होतं… ‘इट्स नन् ऑफ माय बिझनेस’… पण आपल्याकडे पालक मंडळी फार वेळ गप्प राहू शकत नाहीत; किंबहुना आपल्या पाल्याला चारचौघात लज्जित करणं हा आपला अधिकार समजतात. यामुळं “हिचं डोकं दुखतं, जेवत नाही यांव त्यांव…” झाल्यानंतर “जातीचंच पोरगं आहे हो, पण गुन्हेगार आहे…” म्हणत आईनं सरतेशेवटी मुलीची पोलखोल केलीच! मुलीनं इशारे करूनही आईसाहेब काही थांबेनात “प्रेम वगैरे आपल्यालाही कळतं, पण हा वेडेपणा नाही का? मागं तर त्याच्याकडं बंदूक सापडली… ब्ला ब्ला…” सुरूच होतं… इट वॉज ‘हायब्रिस्टोफिलीया’! एखाद्याला गुन्हेगार किंवा हिंसक व्यक्तीबद्दल एक गूढ आकर्षण वाटतं,…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा हें असो कथा सांगें वेगीं । मग अर्जुन म्हणे सलगी । देवा इयें संतचिन्हें हन आंगीं । न ठकती माझां ॥139॥ एऱ्हवीं या लक्षणांचिया निजसारा । मी अपाडें कीर अपुरा । परि तुमचेनि बोलें अवधारा । थोरावें जरी ॥140॥ जी तुम्ही चित्त देयाल । तरी ब्रह्म मिया होईजेल । काय जहालें अभ्यासिजेल । सांगाल तें ॥141॥ हां हो नेणों कवणाची काहाणी । आइकोनि श्लाघत असों अंतःकरणीं । ऐसी जाहलेपणाची शिरयाणी । कायसी देवा ॥142॥…

Read More

दर्शन कुलकर्णी दर्श अमावस्या वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. नवीन स्रोतांकडून पैसे मिळू शकतात. व्यवसायात आर्थिक लाभ होईल. गुंतवणुकीतून पैसे मिळण्याची शक्यता आहे. एखादी चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवनही आनंदाने भरलेले असेल. एखाद्या प्रिय मित्राची भेट होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या. आजचा दिवस शुभ असेल. वृषभ – ऑफिस किंवा व्यवसायाच्या ठिकाणी कामाचा मोठा ताण असेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र, पैसे जास्त खर्च होतील. वडिलांकडून आर्थिक लाभ मिळू शकतात. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्यांना अडचणी येतील. विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे लागतील. कौटुंबिक जीवनात गोडवा असेल, त्यामुळे राग नियंत्रित करा. मिथुन…

Read More

माधवी जोशी माहुलकर माझी आई सुगरण होती. तिने केलेला रोजचा साधा स्वयंपाकही खूप रुचकर असायचा. मसालेदार भाज्यांचे प्रकार असो किंवा नैवेद्याचे कांदा-लसूणविरहित पदार्थ असोत तिच्या हातच्या स्वयंपाकाला कशाचीच सर येत नसे. त्यातीलच एक प्रकार म्हणजे बाजरीची खिचडी! ही खिचडी करण्यात तिचा हातखंडा होता. ती बाजरीची खिचडी आणि कढी इतकी सुंदर करायची की, खाणाऱ्याने बोटं चाखत राहावी आणि पोटभर खाऊन देखील अतृप्त रहावे! साहित्य हेही वाचा – Recipe : विदर्भ स्पेशल… गोळाभात कृती हेही वाचा – Recipe : बटर फणस हंडी टीप्स एकूण कालावधी – साधारणणे एक तास पुरवठा संख्या –  चार व्यक्तींसाठी तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या…

Read More

चंद्रकांत पाटील आमच्या गावाच्या दोन्ही बाजूने नदी वाहते आणि तिसर्‍या बाजूला ओढा आहे. पावसाळ्यात नदीला पूर आला की, त्या ओढ्यातून पाणी मागे जाते आणि सगळ्या गावाला वेढा बसतो. गावातून बाहेर जाता येत नाही. पाटील भावकीच्या सगळ्या जमिनी ओढ्याच्या काठावर आहेत. पूर आला की, ऊस पाण्याखाली जातो… पाणी जास्त दिवस राहिले की, उसाचे भरपूर नुकसान होते आणि शेतकरी आणखी नुकसानात जातो. त्यामुळे दरवर्षी एखादा तरी शेतकरी कर्जामुळे आपले जीवन संपवितो! सुभानराव पाटलांची बहीण साताऱ्यात राहात होती… तिचे मिस्टर पीएसआय होते. त्यांना दोन मुली… थोरली शकू आणि दुसरी शेवंता. शकू दिसायला छान आणि चारचौघीत उठून दिसणारी होती. ती मामाची आणि आजीची खूपच…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा पाहा पां अनुरागें भजे । जे प्रियोत्तमें मानिजे । ते पतीहूनि काय न वर्णिजे । पतिव्रता ॥129॥ तैसा अर्जुनुचि विशेषें स्तवावा । ऐसें आवडलें मज जीवा । जे तो त्रिभुवनाचिया दैवां । एकायतनु जाहला ॥130॥ जयाचिया आवडीचेनि पांगें । अमूर्तुही मूर्ति आवगे । पूर्णाहि परी लागे । अवस्था जयाची ॥131॥ तंव श्रोते म्हणती दैव । कैसी बोलाची हवाव । काय नादातें हन बरव । जिणोनी आली ॥132॥ हां हो नवल नोहे देशी । मऱ्हाटी…

Read More

दर्शन कुलकर्णी शिवरात्री वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – मानसिकदृष्ट्या आनंदी असाल. नवीन ठिकाणांना भेट द्याल. मित्रांचा सहवास तुम्हाला फ्रेश करेल. स्पर्धेत बाजी माराल. नव्या कल्पनांना मूर्त स्वरूपात आणू शकता, त्यामुळे त्यांचा वापर सर्जनशील कामासाठी करा. मात्र कोणतेही नवीन काम आज सुरू करू नका; चांगल्या वेळेची वाट पहा. आज धार्मिक ठिकाणी भेट देऊ शकता. वृषभ – आजचा दिवस चांगला असेल. घरातील सुखसोयींमध्ये वाढ होईल. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी मिळण्याची शक्यता आहे. शुभ कार्यांमध्ये रस घ्याल. नवीन व्यावसायिक संबंध दृढ होतील. तुम्हाला स्वतःसाठी काहीतरी खास करायचे असेल तर, हा योग्य काळ आहे. तथापि, राग आणि खर्च यावर नियंत्रण ठेवा.…

Read More

नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते, पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… ‘आठवते का?’… ‘विसरलीस का?’… बरोब्बर आजचा एपिसोड आहे आठवणींचा! आठवणी – बालपणीच्या, तरुणपणातल्या, वाढत्या वयातल्या आणि हळूहळू वार्धक्याकडे प्रयाण करतानाच्या… छोट्या मोठ्या, विस्मरणात गेलेल्या घटना सुद्धा! एका खूप मोठ्या माणसाची आठवण… ते एका मोठ्या पक्षाचे खूप मोठे नेते होते. माझ्या सवयीप्रमाणे मी त्यांना दादा आणि त्यांच्या पत्नीना वाहिनी म्हणायचे. दोघेही एवढे मोठे असून सुद्धा खूप साधे… अगदी साधारण म्हटलं तरी चालेल! दादा तर त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्यांना नावानिशी ओळखतात. काही काळ मी आणि माझा नवरा त्यांच्या कॉन्टॅकमध्ये बराच काळ होतो. अचानक तीन-चार वर्षे सरली आणि पुन्हा एकदा दादांच्या भेटीला मी गेले.…

Read More

यशःश्री जोशी बाजारात सध्या ताजे, रसरशीत आवळे मोठ्या प्रमाणात येत आहेत. थंडीत रात्रीच्या जेवणासाठी याच आवळ्यापासून तयार केलेले गरमागरम रसम आणि भात हा बेत एकदा करून बघा. आवळ्याचे सूप म्हणून देखील या पदार्थाचा आस्वाद घेता येतो. साहित्य पुरवठा संख्या : 4 व्यक्तींसाठी तयारीस लागणारा वेळ : 10 मिनिटे शिजवण्याचा वेळ : 10 मिनिटे एकूण वेळ : 20 मिनिटे हेही वाचा – Recipe : पालकाचे थालिपीठ कृती विशेष आहार माहिती : शाकाहारी हेही वाचा – Recipe : मिक्स हर्ब राईस आणि चीज स्पिनॅच सॉस टीप्स तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा…

Read More