Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 14 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 04 जून 2025 वार : बुधवार तिथि : नवमी  23:53 नक्षत्र : उत्तरा 27:34 योग : वज्र 08.27 करण : बालव 10:21 सूर्य : वृषभ चंद्र : सिंह 07:34 सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:13 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – भाऊ किंवा बहिणीमुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत काही कुरबुरी होतील; परंतु त्याचा मन:शांतीवर विपरीत परिणाम…

Read More

चंद्रशेखर माधव माझा जन्म पुण्यातच 1975 साली झाला. ही साधारण 1985 ते 1987च्या दरम्यानची गोष्ट आहे. पहिल्यापासूनच शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालयात झाले. राहायला पर्वती परिसरात असल्यामुळे इयत्ता 4थीपर्यंत आई शाळेत घ्यायला यायची. ये-जा करायचे साधन म्हणजे बस. रिक्षा नव्हत्या असं नाही, पण रोज रोज रिक्षाप्रवास परवडणारा नव्हता. इयत्ता पाचवीनंतर मात्र आम्ही आपले-आपले स्वतंत्ररीत्या शाळेत ये-जा करू लागलो. आमच्यासोबत आमच्यापेक्षा तीन-चार वर्षांनी मोठे असे आमच्याच कॉलनीत राहणारे चार-पाच जण असायचे त्यामुळे तशी काळजी नव्हती. माझ्याच शाळेत शिकणारा, पण माझ्यापेक्षा एक वर्षांनी लहान असणारा माझा मित्र विशाल आणि मी, असे आम्ही दोघे रोज मिळून बसने ये-जा करायचो. आम्ही साधारण एकाच वयाचे…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 13 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 03 जून 2025 वार : मंगळवार तिथि : अष्टमी 21:55 नक्षत्र : पू‌. फाल्गुनी  24:57 योग : हर्षण 08:07 करण : विष्टि 09:10 सूर्य : वृषभ चंद्र : सिंह सूर्योदय : 06.00 सूर्यास्त : 19:12 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – एखादी जुनी ओळख अडचण निर्माण करू शकते. वृषभ – कामाच्या ठिकाणी सर्व काही अनुकूल असेल. मिथुन…

Read More

सुहास गोखले (निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष) मनात असेल तर, पोलीस अधिकारी हे अनेक लोकोपयोगी कामेही करू शकतात हे लक्षात आल्याने, मी भावाच्या पावलावर पाऊल ठेऊन पोलीस दलात प्रवेश करण्याचा निश्चय त्यावेळी जाहीर केला. खरंतर, नागपाड्यात पोलीस ऑफिसर असलेला मोठा भाऊ 1984मध्ये वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी जातीय दंगलीत मारला गेला आणि मी पोलीस दलात जाण्याचा निर्धार केला. मी खाकी युनिफॉर्म परिधान केला… पुढची 30 वर्षं ती नोकरी न रहाता, माझा धर्मच झाला. वस्तुत:, नासिकसारख्या छोट्या शहरातून मुंबईला आलो आणि अभ्यासात बरा असल्याने Microbiologyमध्ये पदवी घेताना कॉलेजमध्ये पहिला आलो. ट्रेकिंगची प्रचंड आवड असल्याने महाराष्ट्रातले 200हून अधिक किल्ले फिरलो, हिमालयात…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 12 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 02 जून 2025 वार : सोमवार तिथि : सप्तमी 20:34 नक्षत्र : मघा 22:54 योग : व्याघात 08:19 करण : गरज 8:10 सूर्य : वृषभ चंद्र : सिंह सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:12 पक्ष  : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष नाटककार, पटकथाकार विष्णू विनायक बोकील प्रसिद्ध नाटककार, कादंबरीकार, पटकथाकार विष्णू विनायक बोकील यांचा जन्म 2 जून 1907 रोजी पुणे येथे झाला.…

Read More

आराधना जोशी आम्ही मूळचे जळगावचे. पण बाबांच्या नोकरीमुळे मुंबईत लहानाचे मोठे झालो. रेल्वेच्या नोकरीमुळे मुंबईतल्या मुंबईतही घरं बदलावी लागली. मात्र ही सगळी घरं, मुंबईत जास्त पाऊस पडल्यावर ज्या ज्या सखल भागात पाणी साठतं, तिथल्या परिसरात होती. उदाहरणार्थ, ग्रान्ट रोड, माटुंगा रोड… त्यामुळे आईची पावसाळ्यासाठीची तयारी कायम लक्षात राहिली. आज माझ्या संसारात ती कायम मदतीला येते. पावसाळ्याच्या किमान चार महिने दुधाची पावडर घरी असायलाच पाहिजे. त्यामुळे दुधाचा प्रश्न निर्माण झाला तरी घरी एक पर्याय तयार असेल. मी पण आता पावडर आणून ठेवते. पण त्याच्या बरोबरीने रेडिमेड चहाची पाकिटंही भरून ठेवते. (नवऱ्याचा आग्रह) अमावस्या, पौर्णिमा असतील तर पावसाचा जोर वाढतो. त्यामुळे घरात…

Read More

दिप्ती चौधरी तीन महिने झाले तरी आमचे भांडण सुटायचे नाव घेत नाही, असे बघून आईने शेवटी आमचे गॉडफादर, डॉ. इरफान अहमद यांना फोन लावला. त्यांनी आमचे अनेक व्हिडीओ बघितले, व्हिडीओ कॉल करून निरीक्षण केले आणि आईला धीर दिला. बहुतेक वेळा मी गरीब चेहऱ्याने लोळून दाखवले, त्यामुळे त्यांना पटले की, मी काही भानगड करत नाही. त्यांनी सांगितले की, भांडण संपले आहे आणि पिदूला खेळायचे आहे; पण दनू अपेक्षित प्रतिसाद देत नसल्याने तो चिडून मारामारी करतो. थोडा वेळ लागेल, पण दोघांना एकत्र राहू द्यायचे म्हणजे दनूला सवय होईल आणि मला प्रतिबंधित वाटले नाही तर, मी त्याचा नाद सोडून देईन. मला दनूबरोबर एकटे…

Read More

धनंजय जोशी (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार) संपर्क – 8850453833 मेष मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ संकेत घेऊन येणारा आहे. घर, घरातील माणसं, आई अथवा परिवार अशा सर्वांबरोबर उत्तम वेळ घालवायची संधी या आठवड्यात मिळेल. काही भावनिक क्षण देखील अनुभवायला मिळतील. स्त्रियांनी या आठवड्यात आपण भावनाविवश होत नाही ना, या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावे. आठवड्याच्या उत्तरार्धात घरातील मुलांच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आपल्यावर येईल. त्यात भावनेबरोबर तर्काला देखील समान महत्त्व द्यावे. वृषभ आपल्या भावंडांशी अथवा निकटच्या मित्र-मैत्रिणींशी या आठवड्यात काही वादविवाद होण्याची शक्यता आहे. तरी, आपल्या बोलण्यातून कोणाला दुखवत नाही ना, याची काळजी घ्यावी. वाहनातून छोट्या प्रवासांचे योग…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 11 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 01 जून 2025 वार : रविवार तिथि : षष्ठी 19:59 नक्षत्र : आश्लेषा 21:35 योग : ध्रुव 09:10 करण : कौलव 8:00 सूर्य : वृषभ चंद्र : कर्क 21:35 सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:12 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 अरण्य षष्ठी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष ‘रावबहादूर’ धुरंधर ‘रावबहादूर’ महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म दि. 18 मार्च 1867 रोजी झाला. कोल्हापूरचे कलासंस्कार लाभलेल्या या…

Read More

संगीता भिडे (कमल महाबळ) माझ्या वयाचा पैलतीर जसजसा जवळ सरकतोय तसतसा अनेक आठवणींचा, प्रसंगांचा पिंगा मनात आणि मस्तकातही का सुरू झाला आहे, कळत नाही. काही आठवणी सुखद, काही दुःखद तर काही विचार करायला लावणाऱ्या… अंथरुणाला पाठ टेकली की, आठवणींचा पिंगा सुरू होतो आणि मग ते व्यक्त केल्याखेरीज चैन पडत नाही. असाच एक प्रसंग – रोज दाराशी पेपर टाकणाच्या मुलाचा. या घटनेला आता 30-40 वर्षे झाली. पण अजूनही ती विसरता येत नाही. साधारण 22-23 वर्षांचा हा मुलगा, नित्यनेमाने आमच्या घरी पेपर टाकत असे. हा मुलगा वर्णाने गोरा, दिसायला उमदा आणि हुशार बाटेल असा… ब्राह्मण कुळातला वाटेल असा. मला प्रश्न पडे, हा…

Read More