Author: Team Avaantar

सुरळीच्या वड्यांची रेसिपी साहित्य चण्याचे पीठ – एक वाटी मैदा – एक चमचा आंबट ताक – पाऊण वाटी पाणी – दोन वाट्या ओले खोवलेले खोबरे – एक वाटी तिखट – चवीनुसार मीठ – चवीनुसार हळद – एक चमचा चिरलेली कोथिंबीर – एक वाटी हिरवी मिरची – 2 फोडणीचे साहित्य कृती ताक आणि पाणी मिसळून, त्यात चण्याचे पीठ कालवावे आणि एक चमचा मैदा त्यात घालावा. पिठात चवीप्रमाणे तिखट, मीठ तसेच हळद घालावी आणि पीठ शिजावयास ठेवावे. शिजवताना सारखे ढवळत राहावे. ढवळताना थांबू नये, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. पीठ चांगले शिजले, म्हणजे झाकण ठेवून मंदाग्नीवर दोन वाफा येऊ घ्याव्यात. यादरम्यान फोडणी करून…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान् । मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान् ॥34॥ द्रोणाचा पाडु न करीं । भीष्माचें भय न धरीं । कैसेनि कर्णावरी । परजूं हें न म्हण ॥472॥ कोण उपायो जयद्रथा कीजे । हें न चिंतू चित्त तुझें । आणिकही आथि जे जे । नावाणिगे वीर ॥473॥ तेही एक एक आघवे । चित्रींचे सिंहाडे मानावे । जैसे वोलेनि हातें घ्यावे । पुसोनियां ॥474॥ यावरी पांडवा । काइसा झुंजाचा मेळावा । हा आभासु गा आघवा । येर ग्रासिलें मियां ॥475॥ जेव्हां तुवां देखिले । हे माझां वदनीं…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 19 मे 2026; वार : मंगळवार भारतीय सौर : 29 वैशाख शके 1948; तिथि : तृतीया 14:19; नक्षत्र : मृगशीर्ष 08:41; योग : धृति 17:49; करण : वणिज 24:39; सूर्य : वृषभ; चंद्र : मिथुन; सूर्योदय : 06:03; सूर्यास्त : 19:06; पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 विनायक चतुर्थी (अंगारक योग) वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष नव्या रंगभूमीचे प्रमुख आधारस्तंभ विजय तेंडुलकर टीम अवांतर चतुरस्र लेखक, वृत्तपत्रव्यवसायी, लघुकथालेखक, लघुनिबंधकार, प्रसिद्ध नाटककार, नव्या रंगभूमीचे प्रमुख आधारस्तंभ अशी ओळख असणाऱ्या विजय तेंडुलकर यांचा…

Read More

रोजच्या जेवणात वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न गृहिणींचा असतो. यासाठी काही नवनवीन प्रयोग केले जातात… असेच काही प्रकार ‘फूड कॉर्नर’मध्ये देत आहोत. मटकीचे सूप, व्हेज पुलाव, कडधान्याची उसळ, सांबार भात बनविताना या टिप्स वापरून पाहा. उन्हाळ्याच्या दिवसांत लिंबे खूप महाग मिळतात, तरीही आमटी-भातावर तूप, मीठ, लिंबाचा ताजा रसाळ रस स्वादाकरिता लागतोच. तेव्हा हा प्रयोग करून बघा. घरात लिंबू जर नसेल, तर आमटी उकळतानाच लेमन इसेन्सचे चार ते पाच थेंब आमटीत टाका आणि अनुभवा लिंबाचा नैसर्गिक ताजा स्वाद. सकाळची किंवा रात्रीची आमटी किंवा सांबार उरले असेल तर त्यातच भात शिजत टाकावा. या भाताला वेगळ्या प्रकारची चव येते. आमटी आणि सांबार वाया जात नाही.…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा वज्रानळीं प्रचंडीं । जैसी घापे लोणियाची उंडी । तैसें जग हें माझां तोंडीं । तुवां देखिलें जें ॥457॥ तरि तयामाझारीं कांहीं । भरंवसेनि उणें नाहीं । इये वायांचि सैन्यें पाहीं । वल्गिजत आहाती ॥458॥ हे जे मिळोनियां मेळे । कुंथती वीरवृत्तीचेनि बळें । यमावरि गजदळें । वाखाणिजताती ॥459॥ म्हणती सृष्टीवरी सृष्टी करूं । आण वाहूनि मृत्यूतें मारूं । जगाचा भरूं । घोटु यया ॥460॥ पृथ्वी सगळीचि गिळूं । आकाश वरिच्यावरि जाळूं । काई बाणवरी खिळूं । वारयातें ॥461॥ ऐशा चतुरंगाचिया संपदा । करित महाकाळेंसीं स्पर्धा । वांटिवेचिया मदा । वघळले जे ॥462॥ बोल हतियेराहूनि तिखट ।…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 18 मे 2026; वार : सोमवार भारतीय सौर : 28 वैशाख शके 1948; तिथि : द्वितीया 17:54; नक्षत्र : रोहिणी 11:32; योग : सुकर्मा 21:48; करण : बालव 07:46, तैतिल 28:03; सूर्य : वृषभ; चंद्र : वृषभ 22:05; सूर्योदय : 06:03; सूर्यास्त : 19:06; पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 धनिष्ठानवक समाप्ती वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष कूल मॉमचा ट्रेंड आणणाऱ्या अभिनेत्री रिमा टीम अवांतर अभिनेत्री रिमा (लागू) यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1958 रोजी झाला. त्यांची आई मंदाकिनी भडभडे यादेखील अभिनेत्री…

Read More

मेष या आठवड्यात केलेली मध्यस्थी लाभदायक ठरेल. गुरु-शुक्र सहयोगामुळे घरात शुभवार्ता समजतील. नोकरदारांना कामांची जबाबदारी सहज पूर्ण करता येईल. तुमच्या ओळखीतील तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देऊ शकाल. व्यावसायिक वर्गाला नवीन प्रॉडक्ट बाजारात आणता येईल. नवीन गोष्टी अमलात आणू शकाल. महिलांना काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. पाहुणेमंडळी आल्याने घरात आनंदी वातावरण राहील. विद्यार्थ्यांना आवडीच्या क्षेत्रात काम करण्याची संधी मिळेल. वृषभ या आठवड्यात रवी-हर्षल सहयोग संमिश्र फळ देईल. नोकरदारांनी कामाचे योग्य नियोजन करावे. त्यामुळे कामाचे कौतुक होईल. काही नवीन ओळखी होतील, जे लाभदायक ठरतील. व्यावसायिक वर्गाचे नवीन उपक्रम मार्गी लागतील. त्यामुळे प्रसिद्धी मिळू शकते. नवीन गुंतवणूक करू शकाल. महिलांची गैरसमजातून भांडणे…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा मियां होआवया समाधान । पुसिलें विश्वरूपध्यान । आणि एकें काळें त्रिभुवन । गिळितुचि उठिलासी ॥446॥ तरि तूं कोण कां येतुलीं । इयें भ्यासुरें मुखें कां मेळविलीं । आघवांचि करीं परिजिलीं । शस्त्रें काह्या ॥447॥ जी जंव तंव रागीटपणें । वाढोनि गगना आणितोसि उणें । कां डोळे करूनि भिंगुळवाणे । भेडसावीत आहासी ॥448॥ एथ कृतांतेंसीं देवा । कासया किजतसे हेवा । आपुला तुवां सांगावा । अभिप्राय मज ॥449॥ या बोला म्हणे अनंतु । मी कोण हें आहासी पुसतु । आणि कायिसयालागीं असे वाढतु । उग्रतेसी ॥450॥ श्रीभगवानुवाच :- कालोऽस्मि लोकक्षयकृत् प्रवृद्धो लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः ॥ ऋतेऽपि त्वां…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 17 मे 2026; वार : रविवार भारतीय सौर : 27 वैशाख शके 1948; तिथि : प्रतिपदा 21:41; नक्षत्र : कृत्तिका 14:32; योग : शोभन 06:15, अतिगंड 25:59; करण : किंस्तुघ्न 11:36; सूर्य : वृषभ; चंद्र : वृषभ; सूर्योदय : 06:04; सूर्यास्त : 19:05; पक्ष : शुक्ल; अयन : उत्तरायण; संवत्सर : पराभव; शालिवाहन शक : 1948; विक्रम संवत : 2082; युगाब्द : 5128 करी दिन पुरुषोत्तम / मल / अधिक ज्येष्ठ मासारंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष रियासतकार गो. स. सरदेसाई टीम अवांतर महाराष्ट्रातील थोर व्यासंगी इतिहासकार आणि रियासतकार म्हणून ओळख असणाऱ्या गोविंद सखाराम सरदेसाई…

Read More

सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा अगा हा लोकु बापुडा । जाहला वदनज्वाळां वरपडा । जैसी वणवेयाचिया वेढां । सांपडती मृगें ॥435॥ आतां तैसें विश्वासि जाहालें । देवो नव्हे हें कर्म आलें । कीं जगजळचरां पांगिलें । काळजाळें ॥436॥ आतां इये अंगप्रभेचिये वागुरे । कोणीकडूनि निगिजैल चराचरें । वक्त्रें नव्हतीं जोहरें । वोडवलीं जगा ॥437॥ आगी आपुलेनि दाहकपणें । कैसेनि पोळिजे तें नेणे । परि जया लागे तया प्राणें । सुटिका नाहीं ॥438॥ माझेनि तिखटपणें । कैसें निवटे हें शस्त्र कायि जाणें । कां आपुलियां मारा नेणे । विष जैसें ॥439॥ तैसी तुज कांहीं । आपुलिया उग्रपणाची सेचि नाहीं । परि ऐलीकडे…

Read More