Close Menu
AvaantarAvaantar

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from FooBar about art, design and business.

    What's Hot

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 मे 2026

    May 4, 2026

    शिवच्या बंगल्याबाहेर गाडी उभी राहिली… पण आरू घरात येईना!

    May 3, 2026

    काळानुसार बदलत गेलेली सहजीवनातील समृद्धता!

    May 3, 2026
    Facebook X (Twitter) Instagram
    Monday, May 4
    AvaantarAvaantar
    Facebook X (Twitter) Instagram YouTube
    Home
    • अवांतर
    • आरोग्य
    • फिल्मी
    • फूड काॅर्नर
    • मैत्रीण
    • ललित
    • पंचांग आणि भविष्य
    • अध्यात्म
    • शैक्षणिक
    • थर्ड अंपायर
    Latest From Avaantar
    AvaantarAvaantar
    Home » Recipe : मोड आलेल्या मेथीदाण्यांचे रुचकर लोणचे!
    फूड काॅर्नर

    Recipe : मोड आलेल्या मेथीदाण्यांचे रुचकर लोणचे!

    Team AvaantarBy Team AvaantarFebruary 8, 2026No Comments2 Mins Read
    Share Facebook Twitter LinkedIn WhatsApp Copy Link
    अवांतर, रेसिपी, Recipe, Kitchen Tips, किचन टिप्स, किचन टीप्स, मी मराठी, अभिजात मराठी, मेथीदाण्यांचे लोणचे, मोड आलेले मेथीदाणे, मोड आलेल्या मेथीदाण्यांचे लोणचे, मेथी लोणचे, मेथीचे लोणचे,
    Share
    Facebook Twitter LinkedIn WhatsApp Email Copy Link

    माधवी जोशी माहुलकर

    साहित्य

    • मोड आलेले मेथीदाणे – एक वाटी
    • लाल तिखट – एक चमचा
    • हळद – एक चमचा
    • बडीशेप – एक चमचा
    • मोहरीची डाळ – चार मोठे चमचे
    • जिरे – दोन चमचे
    • धणे – दोन चमचे
    • मिरी – तीन ते चार
    • लवंग – दोन ते तीन
    • मीठ – चवीनुसार
    • हिंग – एक लहान चमचा
    • गूळ – चवीपुरता
    • एका लिंबाचा रस
    • तेल – अर्धी पळी (फोडणीकरिता)

    हेही वाचा – Recipe :  मिसळीचे वरण अर्थात मिश्र डाळींचे वरण

    कृती

    1. रात्रभर मेथीदाणे भिजत घालून दुसऱ्या दिवशी ते उपसून पाणी काढून घ्यावे आणि एका स्वच्छ सुती कपड्यात बांधून बंद डब्यात ठेवावे.
    2. दोन दिवसांनी त्यांना छान मोड येतात. मेथीला मोड यायला वेळ लागतो.
    3. लोणचे करताना प्रथम मसाला तयार करावा.
    4. मोहरी डाळ कढईत मंद आचेवर थोडी भाजून घ्यावी.
    5. त्याचप्रमाणे धणे, बडीशेप, जिरे हेदेखील मंद आचेवर भाजून घ्यावे. मीठसुद्धा भाजावे म्हणजे त्यामधील ओलसरपणा कमी होतो आणि लोणच्याला बुरशी येत नाही.
    6. हा मसाला थंड झाला की, यामध्ये एक चमचा तिखट आणि अर्धा चमचा हळद घालून मिक्सरवर भरडून घ्यावे. खूप बारीक करू नये.
    7. कढईत तेल तापवून त्यामध्ये एक छोटा चमचा मोहरी, जिरे टाकावे आणि ते तडतडल्यावर त्यात एक चमचा हिंग, मिरी, लवंग, थोडी हळद, तिखट आणि मसाला बारीक न केलेला मसाला टाकावा.
    8. हे मिश्रण थंड व्हायला ठेवावे.
    9. नंतर एका पसरट बाऊलमध्ये वाटीभर मोड आलेले मेथीदाणे घेऊन त्यात हा सर्व मसाला टाकावा.
    10. चवीनुसार गुळ आणि मीठ तसेच लिंबाचा रस टाकावा आणि ते मिक्स करून घ्यावे.
    11. तेलामध्ये हे लोणचे छान मिक्स करून घ्यावे.
    12. हे मेथीदाण्याचे लोणचे तुमच्या जेवणाची लज्जत वाढवेल हे निश्चित!

    हेही वाचा – Recipe : उपवासाचे दहीवाले आलू करून पाहिले आहेत का?


    तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता.

    avaantar.recipe@gmail.com

    या ईमेलवर किंवा

    9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर

    तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

    Avatar photo
    Team Avaantar
    • Website

    Related Posts

    Recipe : गप्पांचा फड, चहाचा कप अन् सोबतीला चटपटीत भडंग!

    May 1, 2026 फूड काॅर्नर

    Kitchen Tips : प्रोटिनयुक्त मोदक, टेस्टी पिठले, झटपट कटाची आमटी…

    April 30, 2026 फूड काॅर्नर

    Recipe : टोकेर दाल ते आम पोरा… कैरीच्या चवीचे अनोखे बंगाली पैलू!

    April 26, 2026 फूड काॅर्नर
    Leave A Reply Cancel Reply

    Demo
    Stay In Touch
    • Facebook
    • Twitter
    • Instagram
    • YouTube
    Don't Miss
    फूड काॅर्नर

    Recipe : गप्पांचा फड, चहाचा कप अन् सोबतीला चटपटीत भडंग!

    By माधवी जोशी माहुलकरMay 1, 2026

    ‘खवय्येगिरी’ आणि ‘महाराष्ट्र’ हे समीकरण मांडताना पुरणपोळी, मिसळ किंवा वडापाव जितके महत्त्वाचे आहेत, तितकीच महत्त्वाचे…

    Kitchen Tips : प्रोटिनयुक्त मोदक, टेस्टी पिठले, झटपट कटाची आमटी…

    April 30, 2026

    Recipe : टोकेर दाल ते आम पोरा… कैरीच्या चवीचे अनोखे बंगाली पैलू!

    April 26, 2026

    Kitchen Tips : मसालेभात, शिळ्या भाताचा टेस्टी उपमा, पौष्टिक सांबार…

    April 25, 2026

    Subscribe to Updates

    Get the latest creative news from Avaantar

    Latest From Avaantar

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 मे 2026

    May 4, 2026

    शिवच्या बंगल्याबाहेर गाडी उभी राहिली… पण आरू घरात येईना!

    May 3, 2026

    काळानुसार बदलत गेलेली सहजीवनातील समृद्धता!

    May 3, 2026

    हसत रहा, हसत रहा… निरोगी रहा!

    May 3, 2026

    साप्ताहिक राशीभविष्य : 03 ते 09 मे 2026

    May 3, 2026

    Dnyaneshwari : तुझें रूप वय कैसें, तुजपैलीकडे काय असे

    May 3, 2026

    POPULAR CATEGORY

    • Blogs 1
    • अध्यात्म 286
    • अवांतर 185
    • आरोग्य 107
    • थर्ड अंपायर 5
    • पंचांग आणि भविष्य 406
    • फिल्मी 47
    • फूड काॅर्नर 202
    • मैत्रीण 18
    • ललित 601
    • शैक्षणिक 78
    • 98699 75883
    • joshimanoj@peachpuff-worm-240823.hostingersite.com

    एक पाऊल सांस्कृतिक सर्जनशीलतेकडे...

    आजकाल वाचनसंस्कृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. वास्तविक ‘पुस्तक वाचन’ संस्कृतीला धोका निर्माण झाला आहे. वाचनसंस्कृती अबाधित आहे आणि ती अबाधित राहील. कारण, पुस्तकांच्याच जोडीला स्मार्टफोन, ई-बुक, ई-मॅगझिन यासारखी आधुनिक काळाशी सुसंगत माध्यमे उपलब्ध झाली आहेत. याच अत्याधुनिकतेची कास धरत आम्ही हे पाऊल उचलले आहे... अवांतर ही वेबसाइट!

    ‘अवांतर’ हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. विविध विषयांवर लेख, कविता, कथा आणि विचार आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे. दैनंदिन धावपळीच्या जीवनात मिळाणारी काही क्षणांची उसंत सार्थकी लावावी, उत्तम साहित्याद्वारे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे, हा उद्देश आमचा यामागे आहे.

    ‘अवांतर’च्या निमित्ताने विविध लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एक हक्काची वेबसाइट उपलब्ध केली आहे. त्यांचे वैविध्यपूर्ण साहित्य, माहिती जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ असे या वेबसाइटचे स्वरूप आहे. ‘अवांतर’ च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

    या वेबसाइटला ‘अवांतर’ नाव विचारपूर्वक देण्यात आले आहे. कोणत्याही एका विचाराला किंवा विचारधारेशी बांधिलकी न दाखवता, सर्वांना सामावून घेत, पुढे जाण्याचा एक निखळ उद्देश यामागे आहे. आमच्या या प्रवासात जवळपास 25 ते 30 लेखक, कवी, आरोग्यतज्ज्ञ, शैक्षणिक तज्ज्ञ साथसोबत आहेत. पण आमचा हा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. सर्जनशीलतेच्या या प्रवासात सर्वच सहभागी होऊया!

    संपादकीय मंडळ

    • मनोज शरद जोशी (संपादक)
    • आराधना जोशी (कार्यकारी संपादक)
    • चिन्मय आचार्य (कायदेविषयक सल्लागार)
    • भालचंद्र गोखले (आर्थिक सल्लागार)
    • गार्गी देवधर (सल्लागार)
    Read More
    • M.A.Y. Multimedia Rg.No.MH-17-0175213 Palghar, Maharashtr

    © 2026 peachpuff-worm-240823.hostingersite.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix

    Facebook X (Twitter) Instagram LinkedIn
    About Us
    About Us

    Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

    We're accepting new partnerships right now.

    Email Us: info@example.com
    Contact: +1-320-0123-451

    Facebook X (Twitter) Pinterest YouTube WhatsApp
    Our Picks

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 मे 2026

    May 4, 2026

    शिवच्या बंगल्याबाहेर गाडी उभी राहिली… पण आरू घरात येईना!

    May 3, 2026

    काळानुसार बदलत गेलेली सहजीवनातील समृद्धता!

    May 3, 2026
    Most Popular

    Panchang : आजचे पंचांग, दिनविशेष आणि राशीभविष्य; 04 मे 2026

    May 4, 2026

    स्मृतीगंध

    January 26, 2025

    विष्णूरुपी जावई…

    January 26, 2025
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.
    • Home
    • Buy Now

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.