Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पाचवा एऱ्हवीं तरी पार्था । जे मूर्ख होती सर्वथा । ते सांख्यकर्मसंस्था । जाणती केवीं ॥26॥ सहजें ते अज्ञान । म्हणोनि म्हणती हे भिन्न । एऱ्हवी दीपाप्रति काई अनान । प्रकाशु आहाती ॥27॥ पैं सम्यक् एकें अनुभवें । जिहीं देखिलें तत्व आघवें । ते दोन्हींतेंही ऐक्यभावें । मानिती गा ॥28॥ यत् सांख्यैः प्राप्यते स्थानं तत् योगैरपि गम्यते । एकं सांख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति ॥5॥ आणि सांख्यीं जें पाविजे…
दर्शन कुलकर्णी पांडव पंचमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष पंडित हृदयनाथ मंगेशकर टीम अवांतर संगीत क्षेत्रात विविध प्रयोग करणारे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1937 रोजी झाला. वडिलांचा फारसा सहवास न लाभलेल्या हृदयनाथ यांनी वंशपरंपरेने आलेला संगीत वारसा, शास्त्रीय गायनासाठी उस्ताद आमीरखाँ यांचे पत्करलेले शिष्यत्व, आपल्या समकालीन संगीतकारांच्या रचनांचा केलेला अभ्यास आणि स्वतःची स्वतंत्र प्रतिभा यामुळे सुरुवातीपासूनच हृदयनाथ मंगेशकर यांची संगीतकार म्हणून एक वेगळी शैली निर्माण झाली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी त्यांनी ‘निसदिन बरसत नैन हमारे’ आणि ‘बरसे बूंदिया सावन की’ या सारख्या भक्तिगीतांना स्वरसाज चढवला. संगीतकार सलील चौधरी यांना त्यांनी गुरुस्थानी मानले होते. स्त्रीस्वरातील संगीतरचना हे त्यांचे…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : लाल भोपळा, खरबूज आणि कलिंगड यांच्या बियांचा वापर हेही वाचा – Kitchen Tips : टोमॅटो, आले-लसणाची पेस्ट अन् अलवार पोळ्यांसाठी… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
आराधना जोशी महाराष्ट्रात साधारणपणे जुलैपासून वातावरण भारावलेलं असतं. आताही दिवाळीचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहात असल्याचे पाहायला मिळते. सणावाराचा हा उत्साह तुळशीच्या लग्नापर्यंत राहील. एकदा का तुळशीचं लग्न लागलं की, मग सुरू होईल लग्नसराईची धामधूम! दिवाळसणानिमित्त ग्राहकांनी फुललेली साड्या, रेडिमेड कपड्यांची दुकाने तसेच सराफ पेढ्या तुळशीच्या लग्नानंतर पुन्हा फुललेली दिसतील. पण यात वेगळेपण दिसेल ते लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेचे! वर, वधू, लग्नाचा बस्ता, मानपान, सजावट, डीजे यांच्याच जोडीनं महत्त्व असतं ते लग्नपत्रिकेला. किंबहुना ती निवडली की, मगच लग्नाचा माहोल तयार व्हायला सुरुवात होते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अर्थात, हल्ली याची सुरुवात अनेकदा तुळशीच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिका छापूनही केली जाते.लग्न आणि…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पाचवा श्रीभगवानुवाच : संन्यास: कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ । तयोस्तु कर्मसंन्यासात् कर्मयोगो विशिष्यते ॥2॥ तो म्हणे गा कुंतीसुता । हे संन्यासयोग विचारितां । मोक्षकर तत्त्वता । दोनीहि होती ॥15॥ तरी जाणां नेणां सकळां । हा कर्मयोगु कीर प्रांजळा । जैसी नाव स्त्रियां बाळां । तोयतरणीं ॥16॥ तैसें सारासार पाहिजे । तरी सोहपा हाचि देखिजे । येणें संन्यासफळ लाहिजे । अनायासें ॥17॥ आतां याचिलागीं सांगेन । तुज संन्यासियाचें चिन्ह । मग सहजें हे अभिन्न ।…
दर्शन कुलकर्णी विनायक चतुर्थी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – विरोधक तुमच्यासाठी समस्या निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करावे लागतील. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जातकांसमोर काही अडचणी निर्माण होऊ शकतात. संध्याकाळी पाहुण्यांचे अचानक आगमन झाल्यामुळे खर्च वाढेल. सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी हा चांगला काळ आहे. वृषभ – आज नवीन समस्या निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे व्यवसायात प्रगती होईल. मात्र, जास्त कामाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. आहाराकडेही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कला आणि साहित्य क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. संध्याकाळी एखाद्या कार्यक्रमासाठी पैसे खर्च करावे लागतील. मिथुन – मिथुन राशीच्या…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : लाल भोपळा, खरबूज आणि कलिंगड यांच्या बियांचा वापर हेही वाचा – Kitchen Tips : कधीही करा फोडणीचा भात अन् सोबत झटपट दही (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय पाचवा अर्जुन उवाच : संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि । यत् श्रेय एतयोरेकं तत् मे ब्रूहि सुनिश्चितम् ॥1॥ मग पार्थु श्रीकृष्णातें म्हणे । हां हो हें कैसें तुमचे बोलणें । एक होय तरी अंतःकरणें । विचारूं ये ॥1॥ मागां सकळ कर्माचा संन्यासु । तुम्हींचि निरोपिला होता बहुवसु । तरी कर्मयोगीं केवीं अतिरसु । पोखीतसां पुढती ॥2॥ ऐसें द्वयर्थ हें बोलतां । आम्हां नेणतयांचिया चित्ता । आपुलिये चाडे अनंता । उमजू नोहे…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – दिवस आनंददायी आणि भाग्यशाली असेल. नफ्याच्या संधी वाढतील. याव्यतिरिक्त, नवीन संधी समोर येतील. करिअर बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. परदेशात व्यवसाय करण्याचा विचार करणाऱ्यांना आज संधी मिळू शकते. कुटुंबात प्रेम, सुसंवाद आणि आपुलकी राहील. आरोग्याची मात्र काळजी घ्यावी लागेल. वृषभ – आजचा दिवस संमिश्र असेल. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल. कामावर काहीतरी नवीन करून पाहण्याची संधी मिळेल. नवीन संपर्कांचा फायदा होईल. पैसे कमविण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. नोकरदार जातकांना आज काही चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. आरोग्य सामान्य राहील. मिथुन – दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. काही गोष्टींमध्ये यश मिळेल,…
नितीन फलटणकर रात्रीचे दहा वाजले होते. आजही प्राजक्ताला ऑफिसवरून यायला उशीर झाला होता. दिवसभराचं काम करून माणूस किती थकून जातो, या विचारातच तिनं गाडीला किक् मारली अन् ती कधी ऑफिसवरून निघाली आणि कधी घर आलं हे तिलाच कळलं नाही. गाडीवर बसल्यानंतर तिचे फक्त डोळेच उघडे होते. मन मात्र कुठंतरी गुंतलं होतं. मनात सततचे विचार. कल्लोळ, गोंधळ, मनाचे अन् मेंदूचे द्वंद चाललेलं… डोळ्यांवर समोरच्या गाड्यांचा तीव्र प्रकाशही तिच्या मनात निर्माण झालेला अंध:कार दूर करू शकत नव्हता. तिला अभिव्यक्त व्हायचं होतं, मनमोकळं रडायचं होतं. ती थकली होती, तिचं शरीर तिला साथ देत नव्हतं. मन भरकटून हेलकावे खात होतं. तिने आपार्टमेंटमध्ये गाडी लावली.…
