Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कामात सोयीसुविधा मिळाल्याने प्रगती होईल. महत्त्वाची कामे वेळेवर पूर्ण करणे चांगले राहील. तुम्हाला सर्वांकडून पाठिंबा मिळेल, ज्यामध्ये सल्ला आणि आर्थिक मदतीचाही समावेश असेल. काही आवश्यक कामे पूर्ण होतील. अनावश्यक धावपळ टाळणे प्रकृतीसाठी चांगले. प्रियजनांना भेटण्याची संधी मिळेल. वृषभ – कालच्या मेहनतीचे आज फळ मिळेल. आशा आणि उत्साह तुमच्या क्रियाशील वृत्तीत वाढ करतील. प्रगतीच्या संधी फायदेशीर ठरत आहेत. काही आर्थिक अडचणी येऊ शकतात. तुम्हाला एखादी आवडती वस्तू किंवा नवीन कपडे मिळू शकतात. धार्मिक कार्याची इच्छा पूर्ण होईल. हा सुखाचा आणि आनंदाचा काळ आहे. मिथुन – कमी-अधिक नफा मिळेल. फायदेशीर कामे करण्यासाठी…
दीपक तांबोळी बाजारातल्या कोपऱ्यात बसून गजू आपलं नेहमीचं चपला-बूट शिवण्याचं काम करत होता. कुणाची तरी चाहूल लागली म्हणून त्याने मान वर केली… समोर एक वयस्कर गृहस्थ उभे होते. “अरे, ही चप्पल शिवायची आहे…” समोरची व्यक्ती त्याला ओळखीची वाटत होती. विचार करता करता त्याच्या डोक्यात ट्यूब पेटली. “तुम्ही जोशी सर ना?” त्याने विचारलं. “हो. तू मला कसा ओळखतोस?” “सर, मी गजानन. गजानन लोखंडे. झेडपीच्या शाळेत दहावी ब च्या वर्गात होतो बघा. तुम्ही आम्हाला इंग्रजी आणि इतिहास शिकवायचे…” “बरोबर. पण तुझा चेहरा ओळखू येत नाहीये…!” जोशी सर त्याला निरखत म्हणाले. “असू द्या सर. मी कुणी हुशार विद्यार्थी नव्हतो की, तुमच्या लक्षात राहीन.…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये कोथिंबीर वडी, केक, अळुवडी अन् दहीवडे बनवतानाच्या काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : एकसारखी गोल आणि झटपट बटाटाभजी, लज्जतदार पराठे! हेही वाचा – Kitchen Tips : कुरकुरीत डोसा, छोले भटुरे, सॉफ्ट इडली, खमंग धिरडी… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर सकाळीच एक जोडपं ओपीडीत आलं होतं. त्याला अपचनामुळं दोन-एक उलट्या झाल्या होत्या आणि थोडं गळाल्यासारखं वाटत होतं… “डॅाक्टर यांना ताबडतोब ॲडमिट करा, कितीही खर्च लागू द्या…” तिनं विनंती-कम आदेश दिला. “नको, नको मला फक्त एखादी गोळी द्या; थोडी चक्कर आहे फारसं काही नाही…” त्यानं आदेश-कम विनंती केली. मी काही सुचवावं, यापूर्वीच दोघांची बाचाबाची सुरू झाली! एस्क्यूज मी… एक मिनिट… श्शऽऽ… दोघंही ऐकेनात…!! थोड्या वेळात “ओके… तू म्हणशील तसं…” दोघांचंही एकमत झालं… पण आता तो ‘ॲडमिट’ व्हायला तयार झाला; पण आता ती नकार द्यायला लागली तर, ती ‘नको’ म्हणत असताना हा ॲडमिटचा आग्रह करायला लागला…! हेही वाचा -…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा यदा हि नेन्द्रियार्थेषु न कर्मस्वनुषज्जते । सर्वसंकल्पसंन्यासी योगारूढस्तदोच्यते ॥4॥ तरी जयाचिया इंद्रियांचिया घरा । नाहीं विषयांचिया येरझारा । जो आत्मबोधाचिया वोवरां । पहुडला असे ॥62॥ जयाचें सुखदुःखाचेनि आंगें । झगटलें मानस चेवो नेघे । विषय पासींही आलिया से न रिघे । हें काय म्हणऊनि ॥63॥ इंद्रियें कर्माचां ठायीं । वाढीनलीं परि कहीं । फळहेतूची चाड नाहीं । अंतःकरणीं ॥64॥ असतेनि देहें एतुला । जो चेतुचि दिसे निदेला । तोचि योगारूढु भला । वोळखें तूं…
दर्शन कुलकर्णी कालाष्टमी कालभैरव जयंती वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – द्वेष भावनेऐवजी मैत्रीपूर्ण संबंधांवर भर द्या. अनावश्यक खर्च टाळा, अन्यथा पालकांची नाराजी ओढावून घ्याल. नातेवाईक आणि मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. रिकाम्या वेळेत पुस्तक वाचनावर भर द्या, मनाचा ताजेपणा अनुभवाल. वृषभ – अनावश्यक चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया नका घालवू. आजच्या दिवशी आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने देवाण-घेवाणीचा व्यवहार अतिशय सतर्क राहून करा. तुमच्या कामाची आज स्तुती होईल. जोडीदार आणि अन्य कुटुंबीयांकडून पाठबळ मिळेल. एका महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मिथुन – बाहेरील कामकाज आज तुम्हाला दमवणूक…
स्वयंपाक बनवताना महिलांना नेहमीच कसरत करावी लागते. ‘फूड कॉर्नर’मध्ये अशाच काही टीप्स पाहूयात – हेही वाचा – Kitchen Tips : व्हेज कटलेट, क्रिस्पी डोसा, आयस्क्रीम केक अन् उकड पेंड… हेही वाचा – Kitchen Tips : पौष्टिक नूडल्स, चटपटीत शेवेची भाजी अन् मिरिंडा केक… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)
चंद्रकांत पाटील टीव्हीवरच्या त्याच त्याच बातम्या ऐकून कंटाळा आला म्हणून सहज चॅनेल चेंज केलं तर, एका ठिकाणी कीर्तन लागले होते. कीर्तनकारांचा आवाज छान होता. पखवाज आणि टाळांचा आवाज गोड वाटत होता… कीर्तनाची ओवी अतिशय अर्थपूर्ण विचार करायला लावणारी होती. महाराज तल्लीन होऊन प्रत्येक ओळीचे उदाहरणासह स्पष्टीकरण, दृष्टांत सांगत होते… मी कधी असले कार्यक्रम शेवटपर्यत बघत नाही; पण मला महाराजाचं नाव जाणून घ्यायचं होतं म्हणून पाहात होतो. महाराज शेवटच्या चरणावर आले… कार्यकर्त्यांनी हार घातला आणि कार्यकर्त्यांच्या भाषणात महाराजाचं नाव समजलं… गुलाबराव म्हासुरकर, आळंदी! मला या माणसाला कुठेतरी बघितल्यासारखे वाटत होतं, पण नेमकं आठवत नव्हते. शेवटी युट्यूबवर त्यांचा फोटो निरखून निरखून पाहिला…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय सहावा यं संन्यासमिति प्राहुर्योगं तं विद्धि पाण्डव । न ह्यसंन्यस्त्यसंकल्पो योगी भवति कश्चन ॥2॥ ऐकें संन्यासी तोचि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जे जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरीं ॥52॥ जेथ संन्यासिला संकल्पु तुटे । तेथेंचि योगाचें सार भेटे । ऐसें हें अनुभवाचेनि धटें । साचें जया ॥53॥ आरुरुक्षोर्मुनेर्योगं कर्म कारणमुच्यते । योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते ॥3॥ आतां योगाचळाचा निमथा । जरी ठाकावा आथि पार्था । तरी सोपाना या कर्मपथा । चुका झणीं ॥54॥ येणें…
दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – सगळ्याच व्यवहारांमध्ये स्पष्टता ठेवा. कुटुंबातील सदस्य मदत करतील, त्यामुळे आर्थिक अडचणींपासून मुक्तता मिळेल. एखादी आवडती वस्तू किंवा नवीन कपडे खरेदी करू शकता. व्यवसाय आणि व्यावसायिक परिस्थिती अनुकूल असेल. पदोन्नतीची शक्यता आहे. सरकारी कामात फायदा होईल. रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता वाढेल. वृषभ – व्यवसायाची स्थिती साधारणच राहील. कामाच्या ठिकाणी परिस्थिती सामान्य राहील. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांसाठी आजचा दिवस जरा नकारात्मक परिणाम देणारा असेल. मित्रांसोबत व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे उत्तम. आजच्या सुखसोयी उद्या उपलब्ध नसतील, म्हणून त्यांचा आजच लाभ घ्या. शुभ कार्यक्रमांवर खर्च होईल. आरोग्याकडे लक्ष द्या. मिथुन – कार्यालयीन कामात काही…
