Author: Team Avaantar

चंद्रशेखर माधव लहानपणी आमच्या घरी घरकामाकरिता वाघ नावाची एक मध्यमवयीन महिला येत असे. आम्ही त्यांना ‘मावशी’च म्हणायचो. वाघ मावशी पूर्णपणे निरक्षर होत्या. बहुदा त्या शाळेत गेलेल्याच नव्हत्या. तरीही व्यवहाराला एकदम प्रामाणिक होत्या. म्हणतात ना ‘शिक्षण आणि ज्ञान या दोन भिन्न बाबी असतात’… व्यक्ती अशिक्षित आहे म्हणजे तो अज्ञानीच असेल असं नसतं. प्रामाणिकपणा हा वाघ मावशींचा महत्त्वाचा गुण! त्या अनेक वर्षे आमच्याकडे येत होत्या. त्यामुळे जेव्हा त्यांना लग्नाकरिता किंवा इतर काही कारणांसाठी मोठ्या रकमेची गरज भासत असे, तेव्हा वेळोवेळी आमच्या वडिलांनी त्यांना बँकेतून कर्ज मिळवून देण्याकरिता मदत केली होती. साहजिकच, दर महिना कर्जाचा हप्ता त्या आमच्या बाबांकडे आणून देत असत. कर्जाच्या…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा जातस्य हि धृवो मृत्युर्धृवं जन्म मृतस्य च।  तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥27॥ उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे । हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥159॥ ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसें । हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥160॥ महाप्रळय अवसरे । हें त्रैलोक्यही संहरे । म्हणोनि हा परिहरे । आदि अंतु ॥161॥ तूं जरी हें ऐसें मानसी । तरी खेदु कां करिसी । काय…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 29 ऑगस्ट 2025; वार : शुक्रवार भारतीय सौर : 07 भाद्रपद शके 1947; तिथि : षष्ठी 20:20; नक्षत्र : स्वाती 11:37 योग : ब्रह्मा 14:11; करण : कौलव 07:08 सूर्य : सिंह; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:22; सूर्यास्त : 18:56 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 सूर्यषष्ठी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – स्वभावामुळे अनेकांशी सहज जुळवून घ्याल, मात्र याचा इतरांकडून फायदा घेतला जाईल. कामात निष्काळपणा टाळा. वागण्यात नम्र राहिल्यास काम सहज करुन घेता येईल.…

Read More

ॲड. कृष्णा पाटील “आरं, होय म्हणंल, न्हायतर न्हाय म्हणंल, शेवटी किती केलं तरी, तुझी भैनच हाय ना. जाऊन ये जा पटदिशी,” आईच्या या बोलण्यावर त्याने त्याच्या जुनाट मोडकळीस आलेल्या स्प्लेंडर गाडीला किक मारली.‌ रस्ता अरुंद होता. खाचखळग्यामुळे हादरे बसत होते. पावसाच्या भुरभुरीने चिखल मातला होता. शिरगाव ते मोराळे रस्ता फारच कच्चा होता. मोराळ्यात मीनाक्षीच्या घरी पोहोचेपर्यंत दुपारचा एक तरी वाजणार होता. एका वळणावर महेशने मोटरसायकल रस्त्याच्या अगदी बाजूला घेऊन थांबवली. “पाच मिनिटांत आलो. थांब इथंच.” “काय झालं?” “झालं काय नाही रे. आबांच्या समाधीचं दर्शन घेऊन येतो.” महेशने रस्त्याकडेची दोन-चार फुले खूडली.‌ ओंजळीत फुले घेऊन त्याने रस्ता ओलांडला. खाली शेतात थोड्या…

Read More

प्रदीप केळूस्कर भाग – 1 कंपनीचा लंचटाइम झाला तशी अंजली आपला डबा घेऊन कॅन्टीनमध्ये आली, तिच्या आधी बराच स्टाफ कॅन्टीनमध्ये येऊन लंच घेत होता, कुठले टेबल रिकामे आहे, हे पहात असताना तिच्या लक्षात आले, स्मिताताई एकट्याच बसल्यात, त्यांच्यासमोरची खुर्ची रिकामी आहे, त्याबरोबर अंजली स्मिताताई समोर जाऊन बसली. “स्मिताताई इथे बसू का?” “अगं बस ना, माझी परवानगी कशाला हवी?” “तसं नव्हे, कुणी टेबल राखून ठेवलं असेल तर?” “कोणी नाही, माझ्या म्हातारी समोर कोण टेबल राखून ठेवणार गं? कोण तरुण देखणी मुलगी असती तर, कुणीतरी राखून ठेवलं असतं…” “पण स्मिताताई, तुम्ही तरुण नसाल, पण देखण्या आहात बरं का?” “हो, ते मला माहीत…

Read More

निवेदिता मराठे सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला सर्वाधिक प्रिय मोदक. त्यामुळे उकडीच्या मोदकासह नानाविध प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य गणरायाला दाखवला जातो. उकडीच्या मोदकांप्रमाणेच तळणीचेही मोदक केले जातात. याशिवाय, केशर मोदक, मावा मोदक, अंजिर मोदक, गुलाब मोदक तसेच चॉकलेट मोदकही उपलब्ध आहेत. त्याच अनुषंगाने आज आपण पाहूया माव्याच्या मोदकाची रेसिपी. साहित्य खवा (मावा) – पाव किलो पिठीसाखर – स्वादानुसार (साधारण ¼ कप) केशर – चिमूटभर कोमट दूध – 1 ते 2 चमचे (केशर भिजवण्यासाठी) वेलची पूड – पाव चमचा पिस्ता – थोडेसे (गार्निशसाठी, ऐच्छिक) तूप – अर्धी वाटी हेही वाचा – Recipe : गणपतीसाठी नैवेद्य… खिरापत आणि पंचखाद्य कृती नॉन-स्टिकच्या कढईत…

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. आँवारा नहीं, हमारा हैं… हर गली का सहारा हैं… अब हमने यह ठानी हैं, उनकी जान बचानी हैं… एक दो तीन चार, डॉगेश भाई की जय जयकार… जो कुत्तों को मारेगा, नरक में जाएगा… कुत्तों को मारना हैं पाप, कालभैरव देंगे श्राप… सध्या सगळीकडे हेच ऐकू येतंय, ‘Protest for voiceless…’ दिल्ली प्रकरणाचे पडसाद सगळीकडे उमटत आहेत. अगदी कॅनडामध्ये सुद्धा लोकांनी रॅली काढल्या! मुंबईमध्ये कितीतरी डॉग लव्हर्स (Dog Lovers) आणि (Dog Haters) डॉग हेटर्स यांच्यात झकाझकी होतच असते. कितीतरी भांडणं आणि मारामारीच्या केसेस सुरूच आहेत. पण प्राणीमित्र (Animal lover) जे आहेत, ते…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोsपराणि ।   तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥22॥ जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे । तैसे देहांतरातें स्वीकारिजे । चैतन्यनाथें ॥144॥ नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥23॥ अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च । नित्य सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥24॥ हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु । म्हणऊनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया ॥145॥ अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते । तस्मादेवं…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 28 ऑगस्ट 2025; वार : गुरुवार भारतीय सौर : 06 भाद्रपद शके 1947; तिथि : पंचमी 17:56; नक्षत्र : चित्रा 08:42 योग : शुक्ल 13:17; करण : कौलव अहोरात्र सूर्य : सिंह; चंद्र : तुळ; सूर्योदय : 06:22; सूर्यास्त : 18:56 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 ऋषिपंचमी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – सर्जनशीलतेत वाढ होऊन एक नवीन ऊर्जा अनुभवायला मिळेल. व्यावसायिक संबंधांना चालना मिळेल. आजच्या दिवशी अटेंड केलेल्या समारंभात मैत्रीचे नवे धागे जोडले जातील.…

Read More

दतात्रय पांडुरंग मानुगडे भाग – 2 सर्वसाधारणपणे 1985ची ही कथा. मिरजेच्या मीरासाहेब दर्ग्याबाहेर भिंतीला टेकून एक म्हातारा बसलेला दिसला. तो तब्बल 40 वर्षांनंतर बोलला, तोही माझ्याशी. आसपासच्या सर्वांनाच आश्चर्य वाटले. हॉटेलातून मी त्याच्यासाठी जेवण आणलं… विशेष म्हणजे, माझ्याबद्दल त्याला सर्व माहिती होती! मी आजोबाला परत म्हणालो, “मी तुम्हाला आजोबा म्हटलं तर चालेल का?” “मेरे को तू बाबा बोल, तेरे लिये मै बाबा है…,” आजोबा म्हणाले. आजोबाजवळ बसलेली माणसे आपापल्या घरी गेली. पुढे बिस्मिल्ला खानावळ होती, मी तिथे गेलो आणि त्या हॉटेलवाल्याला सांगितले, “या आजोबांना सकाळी नाष्टा आणि संध्याकाळी जेवण देत चला. त्याच्यासाठी मी तुम्हाला पाचशे रुपये ऍडव्हान्स देतो. पैशांची काही…

Read More