Author: Team Avaantar

दिप्ती चौधरी दनू इतका बिथरला होता की, मी जवळ गेल्यावर दूर जायचा… मग मला राग यायचा आणि मी मारामारी सुरू करायचो. तो अजूनच घाबरायचा. आईचा धीर सुटला आणि तिने आम्हाला वठणीवर आणण्यासाठी एका cat behavioristला पाचारण केले. तिने सुद्धा साधारणपणे त्याच पायऱ्या सांगितल्या. पण त्याव्यतिरिक्त तिने काही अजून गोष्टी सुचवल्या – मांजरांना घरात फिरताना… एकाहून जास्त मांजरे असताना, विशेषतः भिंतीवर cat हायवे तयार करावे, म्हणजे भांडण होत असेल तर पळून जायला मदत आणि वावरताना समोरासमोर येण्याची शक्यता कमी. कॅट हायवे म्हणजे भिंतीवर फळ्या मारून वर-खाली किंवा भिंतीवर आडवे जाता येईल, अशी रचना करावी. बहुदा घराचे कोपरे हे कोंडीत पकडण्यासाठी एकदम…

Read More

धनंजय जोशी (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार) संपर्क – 8850453833 मेष मेष राशीच्या लोकांना हा आठवडा छान जाणार आहे. गाडी, घर, जमीन खरेदी असे काही मनात असेल तर, त्या दिशेने पुढे सरकाल. स्वतःकडे लक्ष देत मौजमजा करा. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी छोट्या प्रवासाचे योग येतील. वृषभ वृषभ राशीच्या लोकांना आठवड्याची सुरुवात थोडी काळजी करायला लावणारी असू शकते. आठवडा पुढे सरकला की, चिंता कमी होईल. स्वतःकडे लक्ष द्याल. व्यायाम, वजन कमी करणे अशा सगळ्या गोष्टींचा मुहूर्त कराल. महिलांना आपल्या कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकतात. मिथुन मिथुन राशीच्या सर्वांसाठी हा आठवडा शुभवार्ता घेऊन येऊ शकतो. परदेशात जायचे तुमचे बेत असतील तर, या आठवड्यात…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 4 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 25 मे 2025 वार : रविवार तिथि : त्रयोदशी 15:52 नक्षत्र : अश्विनी 11:12 योग : सौभाग्य 11:06 करण : विष्टी 26.02 सूर्य : वृषभ चंद्र : मेष सूर्योदय : 06:01 सूर्यास्त : 19:09 पक्ष : कृष्ण पक्ष मास : वैशाख ऋतू : वसंत सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 शिवरात्री वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष व्यायामविद्येचे जनक माणिकराव आधुनिक भारतीय व्यायामविद्येचे जनक गजानन यशवंत माणिक (ताम्हणे) ऊर्फ माणिकराव यांचा जन्म 31 डिसेंबर 1878 रोजी…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 3 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 24 मे 2025 वार : शनिवार तिथि : द्वादशी 19:20 नक्षत्र : रेवती 13:48 योग : आयुष्मान 15:08 करण : कौलव 08:58 सूर्य : वृषभ चंद्र : मीन 13.48 सूर्योदय : 06:01 सूर्यास्त : 19:09 पक्ष : कृष्ण पक्ष मास : वैशाख ऋतू : वसंत सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 शनिप्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष जागतिक कीर्तिचे जादूगार रघुवीर भोपळे जागतिक कीर्तिचे जादूगार रघुवीर भोपळे यांचा जन्म 24 मे 1924 रोजी चाकणजवळील आंबेठाण…

Read More

उमा काळे माणसाचं आयुष्य म्हणजे एक प्रवास. या प्रवासात कित्येक माणसं येतात, काही सोबत राहतात, काही वाटेतच सोडून जातात. कोणी प्रेम देऊन जातं, तर कोणी फसवून… कोणी आपलं म्हणतं, तर कोणी विश्वासघात करतं… पण आपण काय करतो? त्या फसवणुकीचा, त्या वाईट आठवणींचा बोजा उराशी घट्ट धरून ठेवतो. सतत विचार करत राहतो— “तो असं का वागला?”, “तिने माझ्यासोबत असं का केलं?”, “मी काय आणि कुठे चुकलो?”… पण यातून आपण काय मिळवतो? फक्त त्रास, दुःख आणि मन:स्ताप. वास्तवात, एखाद्या कथेवरून बोध घेऊन आपला दृष्टिकोन बदलून जातो किंवा आपले विचार बदलतात, सकारात्मक होतात, असं आहे ते! हेही वाचा – आपणच आपल्याशी शर्यत करावी… प्रत्येक…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 2 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 23 मे 2025 वार : शुक्रवार तिथि : एकादशी 22:30 नक्षत्र : उत्तराभाद्रपदा 16:02 योग : प्रीति 18:36 करण : बव 11:54 सूर्य : वृषभ चंद्र : मीन सूर्योदय : 06:01 सूर्यास्त : 19:08 पक्ष : कृष्ण पक्ष मास : वैशाख ऋतू : वसंत सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 अपरा : एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष केशवराव भोळे जयंती मराठी रंगभूमीवर आपल्या संगीताची मोहिनी घालणाऱ्या केशवराव भोळे यांचा जन्म 23 मे 1896 रोजी…

Read More

भाऊ काळकर कल्याण रेल्वेचे देशातील पहिले जंक्शन. इथूनच दक्षिणेकडे आणि उत्तर दिशेला रेल्वेमार्ग फुटतात. सतत गाड्यांची ये-जा सुरू असते. रात्रंदिवस प्रवांशांच्या वर्दळीमुळे गजबजलेले. तो पोरका जीव कल्याण स्टेशनवर उतरला आणि तिथेच रमला. सकाळच्या गाड्यांमध्ये ‘दातून’ म्हणजेच कडुनिंबाच्या काड्या विकायचा. पाण्याच्या बाटल्या गोळा करायचा. दुपारच्या गाड्यांमध्ये गोळा केलेल्या बाटल्यांमध्ये फलाटावरच्या कुलरमधील पाणी भरून विकायचा. उन्हं कलल्यावर कडुनिंबाच्या झाडावर चढून फांदी तोडायचा, दुसऱ्या दिवसासाठी दातूनच्या काड्यांचा गठ्ठा तयार करायचा. पण यातूनच जे कमवायचा त्यातून ‘राजा’नं जवळच्या बँकेत पैसे साठवू लागला. ती कुर्ल्याला झोपडपट्टीत रहायची. शिक्षणाचा गंध नव्हता. तिची आई लोकलमध्ये बायकांसाठी पिना, रबरबॅण्ड आदी सामान विकायची. जणूकाही चालता-बोलता मॉलच होता. ती आईबरोबर…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 22 मे 2025 भारतीय सौर : 1 ज्येष्ठ शके 1947 तिथि : दशमी 25:12 वार : गुरुवार नक्षत्र : पूर्वाभाद्रपदा 17:46 योग : विश्कंभ 21:48 करण : वणिज 14:21 सूर्य : वृषभ चंद्र : कुंभ 12:07 सूर्योदय : 06:01 सूर्यास्त : 19:08 पक्ष : कृष्ण पक्ष मास : वैशाख ऋतू : वसंत सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 जैव वैविध्य दिवस जागतिक जैविक विविधता दिन (International Day for Biological Diversity) म्हणून 22 मे ओळखला जातो. जैवविविधतेबद्दल जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रांनी या दिनाची…

Read More

जी. भालचंद्र मागील काही दिवसांमध्ये माझ्या वाचनात दोन बातम्या आल्या. पहिली बातमी – एका सुप्रसिद्ध देवळातील पुजाऱ्याच्या मुलीचे लग्न पार पडले. त्या लग्नात वधूने अंगावरती घातलेल्या सोन्याच्या दागिन्यांचे वजन इतके होते की, त्या वधूस लग्नाचे विधी पार पडताना चालणेसुद्धा अशक्य झाले होते. दुसरी बातमी – एका हिंदू देवस्थानात जनसंपर्क अधिकारी म्हणून एका परधर्मीय व्यक्तीची निवड करण्यात आली होती. पाच वर्षे नोकरी केल्यानंतर त्या व्यक्तीने ती नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतर काही दक्ष नागरिकांनी त्या व्यक्तीविरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रार केली. चौकशीमध्ये त्या व्यक्तीच्या घरी इतके सोन्याचे दागिने सापडले की. कुठल्यातरी शहरात सोन्याच्या दागिन्यांचे दुकानही उघडता आले असते. या दोन बातम्या प्रातिनिधिक स्वरूपात आपल्यासमोर मांडल्या…

Read More

चंद्रशेखर माधव साधारण 1985-86चा काळ असावा. मी पाचवी किंवा सहावीत होतो. त्यावेळी आसामला जात असताना रेल्वेत घडलेली ही घटना. मुंबईहून गाडी निघाली. आमच्या कंपार्टमेंटमध्ये अजून एक कुटुंब होतं मुंबईचं. प्रवास मुंबई ते गुवाहाटी असा साधारण तीन दिवसांचा होता. इतका वेळ एकत्र काढायचा असल्यामुळे साहजिकच पटकन ओळख करून घेतली. दोन दिवस मजेत गेले. तिसऱ्या दिवशी गाडी पश्चिम बंगालमध्ये आली होती. एका स्थानकात काही विक्रेते गाडीत चढले. त्यांच्याकडे इम्पोर्टेड कॅमेरे, तसेच दुर्बीण वगैरे अनेक वस्तू होत्या. सीमावर्ती भाग असल्याने तिथे हे सामान्य होतं, असं नंतर आम्हाला समजलं. एक विक्रेता आमच्या कंपार्टमेंटमधे आला. तो आल्यानंतर आमच्याबरोबर असलेल्या कुटुंबातील एका सदस्याने कुतूहलाने त्या वस्तू…

Read More